Пікірлер
@deoraohiwrale8167
@deoraohiwrale8167 6 күн бұрын
वय 60 चा निर्णय 28 जूनला अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणे अपेक्षित होते, पण सरकारने मुद्दाम हा विषय टाळला व टाइमपास केला त्यामुळे सर्व कर्मचारीवर्ग नाराज झाला म्हणून या निर्णयाचा फायदा जून महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळालाच पाहिजे. जर आर्थिक वर्ष एप्रिल 24 पासून लागू केला तर सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा होईल
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar 6 күн бұрын
एकदम बरोबर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची शक्ती अजून पाहली नाही आता दाखवावीच लागेल
@TirmakKotrange
@TirmakKotrange 11 күн бұрын
❤❤
@9P7Gaming
@9P7Gaming 23 күн бұрын
Bohot badiya sir mera aapko sport he❤
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar 23 күн бұрын
Thanks
@babasahebubale5304
@babasahebubale5304 25 күн бұрын
अभिनंदन सर 60 वर्षे करा विरोध असं बोंबाबोंब करनार आहे ते .
@rajpiralkar8471
@rajpiralkar8471 Ай бұрын
एकतीस मे ला खुप रीटायर झाले आहेत त्यांचं काय.....
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
लाभ नाही मिळणार
@dilipborkar5668
@dilipborkar5668 Ай бұрын
बेरोजगार लोकांना संधी द्यायची असल्यास सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करू नये. 60 वर्षे करण्याचा काही फायदा होणार नाही.
@sureshtiwatane7246
@sureshtiwatane7246 Ай бұрын
01/01/2024 पासून 60 वय करावे
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 Ай бұрын
वय वाढवण्या पेक्षा नविन कर्मचारी भरती करण्यात यावी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल
@prakashparanjape9459
@prakashparanjape9459 Ай бұрын
Bundalbaji kashala
@rajkumarbhusnikar6102
@rajkumarbhusnikar6102 Ай бұрын
मा शरदचंद्र जी पवार साहेब यानी मुख्यमंत्री असताना केद्रशासनास जे जे मिळेल ते राज्यशासकिय कर्मचारी याना लागू करू असा धाडसी निर्णय घेतला होता.आता सेवानिवृत्त बाबत सेवानिवृत्त चे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे ठेवण्याचा निर्णय मा.मुख्यमंत्री श्री एकनाथी शिदेसाहेब व मा.श्री देवेंद्र फडणवीस घेतील व राज्यातील तब्बल 17लाख कर्मचाऱ्याची खूप दिवसाची मागणी मान्य करतील.मागील काही वर्षापूर्वी श्री शरद पवार साहेब याच्या निर्णय याचे स्वागत सर्व कर्मचारी यानी केले होते.आता श्री शिदेसाहेब निर्णय घेतील हीच अपेक्षा.
@prakashparanjape9459
@prakashparanjape9459 Ай бұрын
Murkh Banavale Aahe
@user-hx7vu5sk9w
@user-hx7vu5sk9w Ай бұрын
बातमी दिशाभूल करीत आहे
@SureshSonawane-ql6mc
@SureshSonawane-ql6mc Ай бұрын
60 cha nirnay lavkar gya, gajar nako
@ramraoneware4603
@ramraoneware4603 Ай бұрын
खोट्या बातम्या देण्यासाठी अग्रेसर आहेत या news चॅनल
@adeshdohale3142
@adeshdohale3142 Ай бұрын
Khoti batmi deu naka band Kara tumcha chanal
@xyz-sr6vb
@xyz-sr6vb Ай бұрын
Fake news
@rajkumarbhusnikar6102
@rajkumarbhusnikar6102 Ай бұрын
कधी करनार मा.शरदराव पवार मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांसाठी धडाडीने निर्णय होत होते
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
हो ना आत का साले रंडबवले नेते आले
@dinkarpatil1243
@dinkarpatil1243 Ай бұрын
अफवा पसरवून दिशा भूल करु नका.
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
अफवा नाही तुम्ही अफवेच्या दुनियेत आहेत
@gunajikamble8080
@gunajikamble8080 Ай бұрын
फेक बातमी
@shivajikamble2814
@shivajikamble2814 Ай бұрын
65karawr nawin bharti karu nay
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 Ай бұрын
काय. रे दा. दा. नेहमी च महागाइ भाताववाढतो काय. ?. अद्याप. तुमची बातमी खरी झाली नाही. शिशकाचे नाव खराब का करता? ❤🎉😅
@user-sp6sc4eu9v
@user-sp6sc4eu9v Ай бұрын
उलट कमी करा 50..भरपूर झाले सुशिक्षित बेरोजगारांना मोका द्या
@SUSHMAHOSHING-wp5mz
@SUSHMAHOSHING-wp5mz Ай бұрын
आता सहा महिने झाले आहेत,करणार, आनंदाची बातमी इ,ऐकता ऐकता आता परत आचार संहिता लागेल म्हणजे परत रडगाणे चालुच राहील.
@user-pq9ms7js1o
@user-pq9ms7js1o Ай бұрын
Dange ...Abey murakh anchor koiy khote bolto be murakh . Kuch bhi thak baki hai hai govt ke pas. Be urakh .zuth koiy bolata.hai be
@rkchaudhari9747
@rkchaudhari9747 Ай бұрын
जून मध्ये बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने त्वरित gr काढावा
@prakashjoshi5055
@prakashjoshi5055 Ай бұрын
१८ महिन्यांचा महागाई भत्ता मिळणπरच नाही. कारण सरकाने त्या वेळीच स्पष्ट केले होते. जानेवारी २०२० ते जून २०२१ अखेर १८ महिन्यांचा महागाई भत्ता गोठविण्यात आला आहे. असे असताना सुध्दा हे असे खोटे VDO का विना कारण टाकतात मुर्खा सारखे.काही कळत नाही.
@prakashsakhare692
@prakashsakhare692 Ай бұрын
निर्णय लवकरच होईल असा अंदाज नको शासन निर्णय झाल्यावरच बातमी प्रसिद्ध करा
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
तुम्ही टेन्शन नको घ्या सर
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o Ай бұрын
लवडया तुला नक्की काही माहिती नाही तर का अकलेचे तारे तोडतो
@niwrutiduryodhan9467
@niwrutiduryodhan9467 Ай бұрын
Khoti. Bathmi. Fek. New. Taku. Naka khare. Saga
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
सर पूर्ण बातमी पहा अगोदर
@radhanarvekar2013
@radhanarvekar2013 Ай бұрын
खोटया बातम्या देऊ नका
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
खोटी नाही
@user-js4vl6cg3v
@user-js4vl6cg3v Ай бұрын
Kiti kot sangtat
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
होणार नक्कीच वीचार पाहाल
@saiautocarecentre8068
@saiautocarecentre8068 Ай бұрын
पण ,वाढीव पेन्शन कधी देणार,... का नुसत्याच घोषणा....
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
सरकार च काम टेच आहे
@sangitavalvi3936
@sangitavalvi3936 Ай бұрын
News दाखवणारे खोट्या बातम्या दाखवतात ?????????
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
हो का जी मॅडम
@Nirjaji
@Nirjaji Ай бұрын
D A बेसिक मध्ये add honar ahe ka?
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
नाही
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
अगोदर da वाढेल आणि मग या वर निर्णय होणार
@chhayajadhav6012
@chhayajadhav6012 Ай бұрын
सगळे खोटेच वाटते आहे
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
नाही जी
@sheshraonakhate2424
@sheshraonakhate2424 Ай бұрын
विचार करा वय क्लास वन चतुर्थ श्रेणीचा साठे मधली माणसं मारून टाकले आणि
@narayanpawar7606
@narayanpawar7606 Ай бұрын
फेकू चॅनेल, gr आल्यावर बातमी द्या, उगचच डॉलर कमवा
@rahulbansode8912
@rahulbansode8912 Ай бұрын
थापा मारू नये
@anilkulkarni7654
@anilkulkarni7654 Ай бұрын
हा कोण माणूस आहे?नेहमी फेकाफेकी करतो!
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp Ай бұрын
मग आता पर्यंत खोट्या माहीती ? दिली .
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
नाही
@sandhyagawade3201
@sandhyagawade3201 Ай бұрын
चूप
@ushalodhavat6771
@ushalodhavat6771 Ай бұрын
नुसत्याच बातम्या एकतो पण हो काहीच नाहीत, बऱ्याच वर्षांपासून सेवानिवृत्त वय 60 च्या चर्चाच ऐकत आलेलो आहोत पण झाले काहीच नाही
@sandhyagawade3201
@sandhyagawade3201 Ай бұрын
चूप
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
😀😀😀
@sushantshirsager3909
@sushantshirsager3909 Ай бұрын
Don Hazarachi note band keli tich kasi dakhawali jate Dusre manaje mukhamantri madhe wa tancha doni bajus don upmukhamantri bathak yogya watate
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
😀😀😀
@dnyanobamurmure6370
@dnyanobamurmure6370 Ай бұрын
मिडीया वाल्यालाच जास्त घाई आहे😮
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
😪😀😀
@user-qx5lq8xm7h
@user-qx5lq8xm7h Ай бұрын
फेका फेकी नको gr काढा कारण ते हकाच आहे
@krishnamagadum6819
@krishnamagadum6819 Ай бұрын
Gr निघाला आहे काय
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
आता मंत्रीमंडळं बैठक आयोजन आहे या महिन्याच्या शेवटी निघेल
@krishnamagadum6819
@krishnamagadum6819 Ай бұрын
4%म भ वाढीचा g r निघाला आहे काय
@bhikajinagare9884
@bhikajinagare9884 Ай бұрын
D.A.Vadi cha GR kadhi yenar sir?
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
या महिन्याच्या शेवटी
@bhaskarahire531
@bhaskarahire531 Ай бұрын
वाढीव डीए देणार अशी बातमी जीआर निघालेवर दिली तर बरे होईल.
@eknathaghao3207
@eknathaghao3207 Ай бұрын
गप्पा मारू नका वय कमी करावे
@ashwinbhanarkar
@ashwinbhanarkar Ай бұрын
😀😀😀
@icdspaithan147
@icdspaithan147 Ай бұрын
लवकर 6० वर्ष करावे ,
@krishnatmadake2750
@krishnatmadake2750 Ай бұрын
लवकरच सर्वांचे वय60वर्ष करावे
@sheshraonakhate2424
@sheshraonakhate2424 Ай бұрын
60 वर्षाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा