Пікірлер
@pushpalatapatil8653
@pushpalatapatil8653 11 сағат бұрын
आधी ती रुपाली हलकट मोना आणी आर्या सिरीयल मधून काढा
@k.nshingote6635
@k.nshingote6635 11 сағат бұрын
आरे ह्या तिन्ही रांडाना बाहेर काढा आजु न तर आप्पीचा घटस्फोट पण झालेला नाही. ना वकील ना नोटीस आसा घटस्फोट बाप रे. आप्पीच्याच घरात राहुन तिच्यावर रुबाब करतात. त्यांचे तोंड फोडा चांगले.
@virohifurniture8537
@virohifurniture8537 12 сағат бұрын
Yedya rupila baher kadha
@Artistic._.November
@Artistic._.November 13 сағат бұрын
Murkha pan aahe. Arjun la kalat nahi amol kay aarya madhe Nako tya tighanchy. Collecter che ghar aahe dharmsaala. Aap picha nahi nidhan Collecter padhacha kahi respect ch naahi.
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 15 сағат бұрын
Nice
@nisarg-saudryasq7f
@nisarg-saudryasq7f 16 сағат бұрын
चित्र दाखवलं tr नियम भंग hoil.. तस नसतंय दाखवता yet😂
@prakashdhage3631
@prakashdhage3631 17 сағат бұрын
रुपाली किती दृषपणा करणार. तु कायमची वेडी होशील रस्त्यावर दगड मारत फीरशील. मोना तुला दिप्या कायमची माहेरी पाठवेल तुझे हाल कुत्र पण बघणार नाही. आर्या तुला धुळीची ऍलर्जी आहेना मग इन्स्पेक्टरांची परीक्षा कशी पास झालीस. धुळी मध्ये गुदमरून तु मरशील. आणि मालिकेचा शेवट होईल. रुपाली नालायक, मूर्ख तूझ्या त्या षंड नवरा स्वप्निलनी दुसऱ्या कोणत्या बाईला जेवण भरवल तर तूझ्या..... आग होईल.
@vikaswamanaro4244
@vikaswamanaro4244 17 сағат бұрын
चित्र दाखवा
@truptir8720
@truptir8720 Күн бұрын
काहीही मेघनाचे सत्य समोर आलेले नाही.
@truptir8720
@truptir8720 Күн бұрын
काहीही टॅग लाइन देता एपिसोड ची जे लिहिता ते सिरियल मध्ये घडतंच नाही
@ranihundekar5574
@ranihundekar5574 Күн бұрын
Faltuch ky khot sangayt ek tumhi sangata Ani real madhye velg ast Stop kra hey faltu giri
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Күн бұрын
टकल्या आर्याला फितोतोस नालायका. तु हवालदार आहेस ना. तुझी नोकरीं जाईल. मालिकेत काय तेच तेच दाखवतात. मालिका बंद करा. रुपाली, मोना व आर्याच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढा आणि चिंचुकेची अंडर पॅन्ट वर धिंड काढा. सर्व नालायक
@shubhangiasawale110
@shubhangiasawale110 Күн бұрын
केवढी रटाळ चाललीय मालिका पाहुणी म्हणून आलेली चारू एवढे दिवस कोणी रहाते का दुसऱ्या च्या घरी आणि तो श्रीनू बावरलेला दिसतो कायम पटपट बोलत च नाही बंद करा आता गुराळ
@user-gt3id8lz5z
@user-gt3id8lz5z Күн бұрын
Vel badalyamule baghta yet nahi
@hirabaipardeshi1673
@hirabaipardeshi1673 18 сағат бұрын
😢
@shradhasawant2144
@shradhasawant2144 Күн бұрын
असं काहीही होणार नाही
@hemlatalade4150
@hemlatalade4150 Күн бұрын
Tu var lihites kay boltes kay te tula tri kalte ka kay faltu vidio karta nasel mahit pudche tr lokana fasvta ka like sathi ase lihun😂😂
@mayaerande6215
@mayaerande6215 Күн бұрын
आर्या सस्पेन्स झाली नाकामावरुन काढली ना तोच तोच सिन दाखवता कलेक्टर पोलीस स्टेशन मध्ये याच काय दाखवता लोकांना काय बोध घ्यावा
@pradeepyeola411
@pradeepyeola411 Күн бұрын
वेळ का बदल केली
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Күн бұрын
शिनू व चारुची डॉक्टरी टेस्ट करा. आणि चारुची चोरी उघडकीस येईल. आणि दा यजीची खुनी सापडेल.
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Күн бұрын
ये चु.... स्वप्नील तु षंड नसतील तर तूझ्या मूर्ख रुपालीला आवर घाल. ती फार कारस्थान करायला लागली आहे. दिप्या तू पण मोनाला आवर ती रुपालीच्या मदतीने अपर्णाला त्रास देते. मोनाच्या प्रश्वभागवर लाथ मारून कायमची माहेरी पाठव व तीला घटस्फोट दे जसे मोना व रुपाली, अर्जुन व अपर्णाच्या घटस्फोटा साठी प्रयत्न करतात त्यामुळे मोनाला धडा शिवण्या साठी,तिच्या नाकावर टिचून दुसरं लग्न करतो असे सांग
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h Күн бұрын
Tension kasale ??. Ya adhich inform karayala have hote. Aalech aahet tar. Shantapane. Vadilan chya. Kanavar ghalave.
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Күн бұрын
दिप्या तु डोळे उघडे ठेऊन घरात मोना आणि रुपाली काय कारस्थान करतात हे बघ. मोनाला लाथ मारून कायमची माहेरी पाठव. नुसते अमोलला काय भांजे करत फिरू नकोस.
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Күн бұрын
चिचुंके टकल्या अर्जुन, अपर्णाला वेगळे करण्यासाठी आर्याची मदत करतोस अरे तु साधा हवालदार आहेस. अपर्णा एका फोनने तुझी नोकरीं जाईल. तु आर्याला मदत करतोस हे तूझ्या बायकोला समजले तर ती तुला घटस्फोट देईल. नालायक चिचुंके अपर्णाचे मीठ खाल्लेस आणि तिच्या विरुद्ध कारस्थान करतोस टकल्या तुझे तंगडे मोडेल. तुझी नोकरीं जाईल.तुला लंगडत चालाला लागेल हलकाटा.
@mayaerande6215
@mayaerande6215 Күн бұрын
आर्या ला मेनटल हाॅसपीटल का पाठवत नाही कलेक्टर त्रास देण सोप असत एका पोलीस बाईला
@sulochanayewale7322
@sulochanayewale7322 Күн бұрын
Heding n bolatat tyat jara tartmy theva
@seema2695
@seema2695 Күн бұрын
कसला माज उतरतो, बावळट निशी रडणं आणि मोठे डोळे करून बघण या पलीकडे काही करते का मेघनाला expose करायला?
@kavitaoturkar7357
@kavitaoturkar7357 Күн бұрын
मेघना आणि चारू यांचा खेळ संपवा. नाहीतर मालिका बंद करा फालतू गिरी मालिकेत दाखवू नका. या दोघीही फालतू बायका आहेत. क्यारेकटर लेस आहेत. समाजापुढे काय आदर्श दाखवतात. फालतू 😡😡
@smitasanzgiri4118
@smitasanzgiri4118 2 күн бұрын
He serial faltu ahe meghna 3rd class tila kaay kaam nahi sunecha vatt lavne he kaam ani ti charu 3rd class aji varli te ajun open nahi ani nako te faltu dakhavtat serial close kara
@aparnamayekar1841
@aparnamayekar1841 2 күн бұрын
Faltu kahihi dhghvu naka Meghna faltubai dhghvali ahe Charu sudhha faltu dhghvali ahe roj roj tech tech puran pahun kantala aala dusara topic nahi ka
@bachhav2007
@bachhav2007 2 күн бұрын
mail tuzymlue serlamad
@tanujaaher8741
@tanujaaher8741 2 күн бұрын
amol tuzyamule serialmadhe vatavaran nnirmiti khup far manmohak zali aahe tyamule aamhalahi serial khup aavdte.
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h 2 күн бұрын
Meghana la ". Sheras. Sawwa. Sher ". Bhetala. Karave. Tase. Bharave.
@poonamp3665
@poonamp3665 2 күн бұрын
मेघना अणि चारी या दोघी नालायक बायकांचा चेहरा आता उघडा पडायला हवा. खूप झाले त्यांचे.. खरंतर मालिकांमध्ये असे दाखवणे खूप चुकीचे आहे. परंतु वाईटाच शेवट वाईट च होतो.. हे संदेश द्या.. उगाच मालिका वाढविण्यासाठी फालतू Content टाकू नका
@rekhav6320
@rekhav6320 2 күн бұрын
Khup Chan 👍
@SureshDhanawade-ez7ef
@SureshDhanawade-ez7ef 3 күн бұрын
👍 agdi barobar
@vaishali.v.ghosalkar6144
@vaishali.v.ghosalkar6144 3 күн бұрын
पोलीस खात्यात पण आर्य सारखे कीडे करतात हे आता समजल आर्या काय रीकामी च आहे प्रत्येक वेळी रुपाली ने बोलवल की हाजीर आणि चिंचोके तर हवालदार आहे तरी अर्जुन ला ज्ञान देतो तोचिंचेचा गोळा आहे त्याला बायको आजारी होती तेव्हा अर्जुन ने केलेली मदत विसरला बावळट चिंचोके बायकोला सारखे फोन करतो सोनु मोनू काय काय बोलतो रुपाली आर्या आणि चिंचोके घर चे भेदी आणि दिपक ची बायको सिरीयल बस बंद करा
@prakashdhage3631
@prakashdhage3631 3 күн бұрын
चिचुंके टकल्या नालायक माणसा आर्यची आत्ता चाटूगिरी करतोस. अर्जुन, अपर्णाचे लग्न झाले असून त्यांना सात वर्षाचा मुलगा आहे. त्यांचा घटस्फोट झाला नाही तो घडवून आणण्या साठी रुपाली, मोनानी त्यांच्या खोट्या सह्य केल्या. लग्न घटस्फोटानी मोडते. पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही. साखरपुडा मोडू शकतो. चिंचुके टकल्या तुझी बायको तुला कंटाळून शेजाऱ्या बरोबर पळून जाणार आहे घरी लवकर जा नाहीतर ती जाईल. नालायक माणसा दुसऱ्याच्या संसारात विष कळवतोस. लाज नाही वाटत का तुला.
@sangeetabhole8253
@sangeetabhole8253 3 күн бұрын
Faltu challiye serial,sagli grip ghalavli hya meghna Ani charu ni ghan keli eka hastya kutumbachi vat lavli, shrini pan khoop vedya sarkha vagla
@tanujaaher8741
@tanujaaher8741 3 күн бұрын
chinchuke dokyavar padle ka arjunla ek god mulga aahe he visrun chalnar nahi.
@rashmikharkar7247
@rashmikharkar7247 3 күн бұрын
Charu ch real satya sanga
@jyotisarnobat6578
@jyotisarnobat6578 3 күн бұрын
वेळ बदली आहे का काय वेळ आहे
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h 3 күн бұрын
6.30. p.m..
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h 3 күн бұрын
Meghana la ". Sheras. Sawwa. Sher Bhetala ". Karave. Tase. Bharave .
@vanitaundekar2847
@vanitaundekar2847 3 күн бұрын
Kharach charu ani meghana la jail madhe taka ani serial bandh kara.
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 3 күн бұрын
Nishi mumbaila gelyavar meghana va charucha vidhay cut karayla pahije.ajun daichichi khuni dakhvila.serial bharkatat challi aahe.tya charu va meghanala jailmadhye taka.
@subhashchuri1643
@subhashchuri1643 3 күн бұрын
😊😊
@sadhanabagayatkar4660
@sadhanabagayatkar4660 3 күн бұрын
सीरियल चे नाव काय? ' सारं काही तिच्यासाठी म्हणजे ओवी साठी आणि ओवी राहिली बाजूला आणि भलत्याच लोकांना फुटेज दिले जातेय. त्या चारुला आणि निशीच्या सासरच्या लोकांनी जास्त महत्व दिले जातेय. भरकटत चाललीये सीरियल.
@janharamitha5170
@janharamitha5170 3 күн бұрын
I agree with you. It's getting boring I stop watching.
@kamdhenu00
@kamdhenu00 3 күн бұрын
😂TRP FINISHED
@prakashdhage3631
@prakashdhage3631 4 күн бұрын
श्रीनूची ही स्तिथी होण्याचे कारण उमा आहे. बिनडोक उमा चारू श्रीनूला एवढा त्रास देते हे माहित होते तरी मुंबईला चारू बरोबर पाठवले आत्ता भोगा तुमच्या कर्माची फळ.
@prakashdhage3631
@prakashdhage3631 4 күн бұрын
रुपाली नालायक अपर्णाचे वाईट चिततेस मर, तुझे थोबाड फोडायला पाहिजे. तुझा नवरा स्वप्नील बुळा आहे. त्याच्या मध्ये बाप होण्याची ताकद नाही. तो आपल्या नालायक बायको रुपालीच्या पदरा खायचं मांजर आहे. मंद बुद्धी.
@sunitapawar1681
@sunitapawar1681 4 күн бұрын
Mi hi dharavahik aajoasun bughyach band keley mazi family hi
@shrutikasalvi3754
@shrutikasalvi3754 4 күн бұрын
त्या मेघनाला तर बघवतच नाही. तोंड च अस आहे ना की बघितले तरी राग येतो. आणि त्यात भर म्हणून नीरज ची आत्या ,पंजाबी असली म्हणून असला मेकप करून घरात बसलं पाहिजे का? आणि त्यांच वागणं न कळण्या इतपत नीरज आणि निशी लहान आहेत का?