नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आपल्या सर्वांचे 'Ashwinis Recipe' मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून, आम्ही आपल्यासाठी समृद्ध महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचे विविध, पारंपारिक आणि नवीन पदार्थ साध्या व सोप्या पद्धतीने सादर करू. महाराष्ट्रीयन खाद्यप्रेमींसाठी हे चॅनल एक अनमोल खजिना ठरावा हीच अपेक्षा. आपल्या जेवणात नवीन चव आणि वैविध्य आणण्यासाठी आजच Subscribe करा!
आपल्या सूचना आणि प्रतिक्रियेसाठी Comment करा.
आणि चॅनलचे नवनवीन व्हिडिओज मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा.
नवीन रेसिपी प्रत्येक सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी ठीक दुपारी १ वाजता...
आणखी अपडेट्स साठी आम्हाला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा:
Instagram:-
instagram.com/ashwinirecipe?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook:-
instagram.com/ashwinirecipe?igshid=YmMyMTA2M2Y=
For Business And Promotion Inquiries-
[email protected]