Пікірлер
@sampatgode2576
@sampatgode2576 23 секунд бұрын
छान.......! माहिती....! खूप......! खूप.......!धन्यवाद.
@chaitalikakade8382
@chaitalikakade8382 Минут бұрын
Rajkarnat lakho rupees kharch krtat tevha...yanche kra pagar kmi mhna
@trishainnocentgirl.970
@trishainnocentgirl.970 Минут бұрын
Nawin kahi nahi ha GR khup agodar alela hota . Tyachi suruwat ata zaliy. Kantrati shikshak bharti hi honarach hoti
@namdevgabhale6182
@namdevgabhale6182 2 минут бұрын
सर खुप छान माहिती दिली. आभारी आहे. 👍
@shreekantmore9206
@shreekantmore9206 3 минут бұрын
दादा हा निर्णय दोन महिन्या पूर्वी घेतला आहे
@rameshnamdeoshejole
@rameshnamdeoshejole 7 минут бұрын
Govt should take t😮he decision back
@pravinrupnarayan
@pravinrupnarayan 7 минут бұрын
पट संख्या कमी आहे म्हणून शिक्षकांना कमी किंवा बदली केल्या पेक्षा या भंगार सरकार ला कायमस्वरूपी गाडून टाका .
@rameshnamdeoshejole
@rameshnamdeoshejole 7 минут бұрын
Very Nice Yhought
@amarkamble-rl3mu
@amarkamble-rl3mu 9 минут бұрын
खाजगी शाळा ह्या फक्त पैसे काढण्यासाठी आहेत, शिक्षणाचा धंदा करून ठेवलाय नेत्यांनी
@salimsayyad5793
@salimsayyad5793 13 минут бұрын
येणाऱ्या पिढीला मंदिर आणि घंटा
@TUKARAMSURYAVANSHI-d2n
@TUKARAMSURYAVANSHI-d2n 13 минут бұрын
Eknath zale kay Ajit pawar zale kay shevti nirnay fadnvis kade
@dhanajimule6184
@dhanajimule6184 16 минут бұрын
हा पागल आहे .याचं नाव घेऊन लै महत्त्व देऊ नका
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 16 минут бұрын
आरे बाबा तूझ्या बुद्धी ची कीव येत आहे.... इंजिनियर काही करू शकते...आधुनिक युगात..... पेझर ला बाम बनवून टाकले इस्राईल ने तू कोणत्या दुनियेत आहे.. मोदी है सब मुमकिन है
@ajaygaikwad8287
@ajaygaikwad8287 17 минут бұрын
मत देउण चुका झाल्या
@babanbhalerao3443
@babanbhalerao3443 18 минут бұрын
हा बंबा EVM ने निवडून आला दम असेल तर कारवाई करुन दाखव म्हणा.
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 18 минут бұрын
मराठा समाजांनी भाजपाला मत दिले
@dhanajimule6184
@dhanajimule6184 20 минут бұрын
जपान सारख्या सुधारणा करा अगोदर
@vickythorat9497
@vickythorat9497 21 минут бұрын
Sir tuhmi chukiche बोलता ahe, 20 tarkhela matdaan hote ani 12 tarkhe chaya sabhe sushma aandhare bolat hotya 3no che button mashal ahe. Hye Kas kay😅
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 21 минут бұрын
माणस आता माजुरी झाले आहेत लोक आपली मुल सरकारी शाळेत न पाठवता खाजगी शाळेत फी भरुन पाठवतात लोकांना आता विकासाच देण घेण नाही जो तो आपला स्वार्थों बघत आहे
@BalaramAmule
@BalaramAmule 22 минут бұрын
वा. ‌काय दमदार भाषण.. तुम्ही खरं राजकारणी वाटता बुवा..काय‌ धमकी दिलीत राव .. जपानचे शिक्षक मनापासून आणि फक्त आपल्या देशासाठी, आपल्या शाळेसाठी झटतात...पैसा आणि पैसेवाला होण्यासाठी प्रयत्न करत नाहीत.. खरोखरच एखाद्या शाळेत जा , आणि तिथली खरी परिस्थिती निष्पक्षपणे जाणून घ्या.. आणि नंतर असलं भाषण ठोका . एक शिक्षक...
@balasaheb777
@balasaheb777 22 минут бұрын
😂😂 एक नंबर सर😂😂
@ravsahebjaiwal5350
@ravsahebjaiwal5350 23 минут бұрын
पुर्वीचे 11:06 शिक्षक तरी कोठे जिम्मेदारी घेतात.
@RamPati-b2n
@RamPati-b2n 23 минут бұрын
💯 namaste
@dadaraozine7421
@dadaraozine7421 24 минут бұрын
Calector la sarv mahit aste sir
@anupamameshram4982
@anupamameshram4982 24 минут бұрын
प्रत्येक पूरूषाने आपल्या घरच्या माता बहीनींना आणि जीवनसाथी ला सरकार च्या धोरना संबंधात जागरूक बनविने गरजेचे आहे
@sudamjaiwal4846
@sudamjaiwal4846 24 минут бұрын
सर मग बॅलेट पेपरवर मतदानकरा
@nilkanthtelgote2852
@nilkanthtelgote2852 25 минут бұрын
दुर्भाग्य आहे भारत देशात कुंभमेळ्याला करोडो रुपये खर्च केला जातो आहे आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत
@VijayJadhav-y6i
@VijayJadhav-y6i 30 минут бұрын
तुम्ही पण?
@SatishYadav-ui1ij
@SatishYadav-ui1ij 31 минут бұрын
ज्या देशाचा पंतप्रधान चहा विकणारा, आणि ज्या राज्याचा मुख्यमंत्री रिक्षा चालवणारा आहे त्यांना शिक्षणाचे महत्व काय कळणार, आणि हो इथली जनता शाळा शिखवून शहाणी झाली तर त्याना मतदान विकत कसे घेता येईल हे राजकारणी स्वतःचा फायदा बकताहेत त्याना जनतेचे काहीही घेणेदेने नाही,/ सर ही जनता, विध्यार्थी, पालक मी आपला आभारी आहे 🙏🙏👌👌
@urmilapawar720
@urmilapawar720 32 минут бұрын
आम्ही इस्लामपूर सांगली येथे राहतो आमच्या गावात zp च्या शाळांमध्ये फक्त 4 ते 5 मुल आहेत आणि खाजगी शिक्षण संस्था मध्ये हजारों मुल आहेत परंतु त्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना सुद्धा सरकार पगार देते तरी सुद्धा तेथील शिक्षक काहीच शिकवत नाहीत खूप मोठी शाळा आहे त्यांना नियोजनच जमत नाही आम्ही खूप वेळ शाळेत जाऊन तक्रार करतो पण कोणीही काही दाद देत नाही मुख्याध्यापक म्हणतात आम्ही खूप काही शिकवतो पण सगळे perid off jatat वाटल तेव्हा सुट्टी असते शिक्षकांची त्यांचे तास कोण घेणार मग नवीन एखाद्या शिक्षकाला बोलावतात ते काहीतरी शिकवतात आणि जातात आता एवढा पगार घेऊनही अस आहे मग 15000 हजारात जर काम होत असेल तर बरच आहे की बेरोजगारांना रोजगार मिळेल आमच्या गावात कोणीही लक्ष देत नाही कितीही बोला शिक्षक सुधारा आधी फक्त पगार घेतात ज्ञान कुठंही देत नाही जो कोणी हा msg वाचलं त्यांनी आपल्या मुलांना विचारा शाळेत काय शिकवलं आज.
@Edusucsses
@Edusucsses 33 минут бұрын
Finali LADKI BAHIN YOJNA bannnndddddddddddf honar ....😂😂😂😂😂
@27Mayajay
@27Mayajay 33 минут бұрын
अगदी योग्य आणि वास्तववादी VDO बनवला परंतु मविआच्या कार्यकर्त्यांना पटणार नाही.
@chavan7302
@chavan7302 37 минут бұрын
जुन्या काळातल्या सरकार ल वाटायचे सर्वांना शिक्षण, आरोग्य सेवा मिळावी,म्हणून बऱ्याच कानाकोपऱ्यात शाळा आणि आरोग्य मंदिर उभारले,यांनी त्या इमारतीचे छप्पर पण बदलले नाही. ते जुनं काम इतकं चांगल होत की इमारती इतके वर्ष सुधा तग धरू आहे
@shravanchavan8079
@shravanchavan8079 40 минут бұрын
आता कोणत्या खुराड्यात राहून राहील्या आहेत मुंडे मँडम? त्यांना ईमेल करा हे शासकीय निर्णयाचे पत्र. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र माझा. 🙏 🙏 🙏
@kashinathshete6602
@kashinathshete6602 40 минут бұрын
EVM pramanik pane Kam Karat aahe parantu gharaneshahi che prastapit watandar logo ki party ke gunndde mavali Desh drohi Pak premy logo ko ballat paper matdan kartana Booth hijacked capturing karnyacha PHD asalyane EVM ver brham karat ahe
@rushidarpe6295
@rushidarpe6295 40 минут бұрын
शिंदे भोसले जाधव गायकवाड़ सपकाल
@dineshgaikwad8537
@dineshgaikwad8537 43 минут бұрын
अश्या वेडी संविधानाचे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे असे कडते आणि जेव्हा संविधानावर हमला होतो तेव्हा मात्र कुण्या शिक्षकांचा आवाज निघत नाही मनुवादी वेवस्थे विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध याचाच तर फायदा हवा त्यांना फायदा देश घेतो आणि अन्याय विरुद्ध आवाज फक्त बौध्द उठवितात त्यांना सपोर्ट केला असता तर मात्र अशी परिस्थिती कधीही उदबभावली नसती
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 44 минут бұрын
एकच नंबर
@BalaramAmule
@BalaramAmule 44 минут бұрын
आम्हाला असेच खमके सरकार आणि आमदार बंब यांच्यासारखे खमके आमदारच हवेत. म्हणजे हि सिस्टीम सुधारायला मदत होईल...
@rameshladhe1310
@rameshladhe1310 44 минут бұрын
ईव्हीएम हटाव देश बचाओ बैलेट पेपर लाओ लोक शाही बचाओ
@Narsingwaghmare-rc4rp
@Narsingwaghmare-rc4rp 47 минут бұрын
माग स वर्ग ऊबीसी शेतकरी मुलास शिक्षण मिळ नाही शाहूमहाराज माहिताय फूल यचा विचार या
@BalaramAmule
@BalaramAmule 48 минут бұрын
तुम्हाला काय म्हणायचेय ,जी.प.चे शिक्षक चांगले आणि खाजगी शिक्षक त्याचबरोबर D.Ed ,B .Ed झालेले पण नोकरीत नसणारे शिक्षक जबाबदार नसतात??? माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे ‌६० टक्क्यांपेक्षा जास्त जि.प. शिक्षक हे पगार , पैसा, दिवस भरणं या‌ पलीकडे जाऊन काम करताना दिसत नाहीत..हा माझा अनुभव आहे.. मी स्वतः एक शिक्षक आहे..
@RajandarKode
@RajandarKode 49 минут бұрын
हे सरकार जे निर्णय घेईल ते मान्यच करावे लागतील. कारण यांना अडवण्यासाठी विरोधी पक्ष सुद्धा शिल्लक राहिलेला नाही.आता हुकूमशाही चालू झालेली आहे.
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 52 минут бұрын
kzbin.info/www/bejne/h5ucooF4n7ScqKcsi=MQU-0aT_n3y2tJXS evm scam
@prithvirajtirpude9981
@prithvirajtirpude9981 53 минут бұрын
कराडे मास्टर shekun घ्यायचे असल तर बीजेपी आना ऐसे बोलले होते
@prabhakarsable2966
@prabhakarsable2966 54 минут бұрын
बंब कोणाच्या जीवावर उड्या मरतोय
@DattaBaviskar
@DattaBaviskar 59 минут бұрын
Salut आहे तुमच्या knowledge ला sir हे shadayantr pudil pidhana gulam banvyache आहे म्हणून ब्राह्मण आपल्याच माणसानं hatashi धरून ha खेळ चालाय याला जबाबदार आपणच आहोत कारण की इंग्लिश मध्यम च khul यापेक्षा saglya shalana semi इंग्लिश केले पाहिजे
@ReshmaagLokhande
@ReshmaagLokhande Сағат бұрын
तूम्ही ज्यांच्या साठी हा वीडियो केलाय त्यांच्या पर्यंत हा वीडियो गोर गरीबां पर्यंत जाणारे का सर... तुम्ही प्रायव्हेट शाले बदल का बर काहीच बोलत नाहीत ???? खाजगी शाळेमधील शिक्षक खरंच शिक्षण शिकवण्याची परीक्षा पास केलेली असतात का ते देखील 10 वी 12 वी सादरीकरण देखील नसतात खाजगी शाळांमध्ये लोकांचा क्रेझ आहे त्यावर एखादा व्हिडिओ करा आनंद होईल सर... स्वतःचे रोज वाढवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ केलाय परंतु तो व्हिडिओ जे सोशल मीडिया ऍक्टिव्ह आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तेच बघतात तुमच्या गोरगरिबांच्या पोटदुखीने हा व्हिडिओ केलाय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि माहिती जाण्यासाठी तुम्हाला वेगळं काय करावे लागेल किंवा त्यांच्यात स्वतः मिक्स होऊन ही माहिती त्यांच्याकडून पोहोचावे लागेल तर तुम्हाला मानू 👍
@arjundumbre6715
@arjundumbre6715 Сағат бұрын
कंत्राटी शिक्षक नेमणे चुकीचे नाही. याचाच अर्थ तेथील स्थानिक शिक्षक मिळतील नोकरीं मिळेल. तेव्हा याच्यावर उगीचच वाद घालण्यात अर्थ नाही. तसेच मुलांनाही लांबच्या शाळेत जाणे वाचेल. मूलभूत हक्काची यात पायमल्ली होत नाही. उगीचच चुकीचे सांगू नये. यातून मार्ग काढावा. तशा सूचना सरकारला द्याव्यात. हो शिक्षक डिग्रीने मोठा नाही होत. आमच्या शाळेत तर ७वी पास झालेले शिक्षक होते आणि खुप चांगले शिकवायचे.
@SHREYAS19FEB
@SHREYAS19FEB Сағат бұрын
Dada, aata adani Ambani la GJ madhe bhik magavi lagel. Teva kuthe ModiShaha tyanchya landgyana hukum detil. Mag te fsn20, Shinde GJ Bhasha shikvtil swata.