Tai tumchi jodi khup ch chan aahe aani tumhi doghe khupch samzdar aahet mla tumchi laif jagnyachi paddht pn khupch aavdli aani nechtcur pn kuch chan aahe mla as watavrnat rhayla kuch aavdte
@ssshinde10003 ай бұрын
I love Sindhudurg. पण लाल माती रत्नागिरीत सुद्धा आहे. 😂
@devgonbare4 ай бұрын
MDF dada tumcha aavaj chan aahe.🎉❤
@devgonbare4 ай бұрын
Short स्टोरी ❤🎉
@devdaschavan9264 ай бұрын
उत्तम आपणास ऊतम कपल महाराष्ट्र पुरस्कार मिळाला पाहिजे
@neetanalawade65525 ай бұрын
Shutting kute chalu aahe sadhya
@suriyanti63395 ай бұрын
Indonesia subtitels please.....
@jayantkher76275 ай бұрын
ताटाच्या किमतीच्या होणारे पदार्थ खूपच कमी आहेत. यापेक्षा कमी किमतीत अधिक उत्तम जेवण अनेक ठिकाणी पुण्यामध्ये मिळतं
@anandpunalkar87655 ай бұрын
Red Soil Stories हे टीव्ही वरील सीरियल किंवा नाटक या प्रमाणे एक नाटक (खरे गावातील जगणे नाही) तर गावात राहण्याचे नाटक करून दाखवत आहेत, दोघेही मूळचे मुंबईचे आहेत. ह्याच्या यूट्यूब वरील सबस्क्राइबर आणि व्हूज वरून महिन्या काठी ५-६ लाख यांना मिळत आहेत असा अंदाज आहे. लोक शहरात राहण्यासाठी येतात, कारण चागली राहणीमान, २४ तास लाईट- पाणी , इंटरनेट , रोड्स हॉस्पिटल, मुलांसाठी चागले शिक्षण, व इतर सुविधा यासाठी. गावात राहण्याची खरी रिॲलिटी खुप वेगळी आहे, थोडक्यात खुप कठीण आहे. गावाच्या ठिकाणी जे प्रॉब्लेम आहेत, राजकारण, आरोग्य सुविधा नसणे, ते हे लोक कधीच दाखवणार नाहीत. लोकांनी रेड सोईल स्टोरीज वरून खेडे गाव येथे राहणे खुप मजेशीर आहे असा गैर समज करून घेवू नये. रेड सॉईल स्टरीज लां यूट्यूब कडून चांगले पैसे मिळत आहेत म्हणून ते येथे राहत आहेत. पूर्वी यूट्यूब वरती सगळे व्हिडिओ जसे च्या तशे रियल असायचे, त्यामुळे ते खुप फेमसही झाले, पण हलली सगळा खोटा दिखाऊपणा आणि खोटा बाजार जास्त झाला आहे.
@AnushkaNursingservices-hq1il6 ай бұрын
Badshah hi nahin Bhikhari Ka hotel I hai aur Naam Diya Hai Badshahi ka pahle Bil chuka FIR khana khane ke liye number aane ke bad andar jao Thali Ki Roti khatm hone ke bad jab tak ine Logon Ko Ham Kahate Nahin bhai Roti Padosan tab tak yah Roti Padosi thenhi Badshahi is hotel Nahin bhikhariyon Ki Hotel boliye
@sunildhaygude70786 ай бұрын
Patya vachun jevan kadu lagel
@rajendrabobade37766 ай бұрын
खूप छान.. सर अशा ध्येयवादी जोडप्याला आम्हाला भेटायचे आहे.. त्यांना जाणून घेयचे आहे. ते जसे असतील तसे.. पत्ता समजला पाहिजे.. 👏👏
@jagdishkini80506 ай бұрын
*रेड सॉईल स्टोरी* या नावा विषयी उत्सुकता होती त्या विषयी आज समजल.आता फक्त या गावाच,तालुक्याच,जिल्हयाच नाव कळलं तर छान.खुप शुभेच्छा.
@santoshkadam64266 ай бұрын
पुजा वहिणी आणि श्रेयस तुम्हाला सलाम
@girishgaikar25087 ай бұрын
Redsoil chi mehnat mi starting pasun baghitla aahe khup chan aahet recipes
@angeladonascimentocamelo37697 ай бұрын
Por favor legendas em PORTUGUÊS BRASIL
@angeladonascimentocamelo37697 ай бұрын
Por favor legendas em PORTUGUÊS BRASIL
@angeladonascimentocamelo37697 ай бұрын
Por favor legendas em PORTUGUÊS BRASIL
@angeladonascimentocamelo37697 ай бұрын
Amo vcs ❤, mas pra entender o diálogo preciso de legendas em PORTUGUÊS BRASIL
@nalandakhare30528 ай бұрын
The man who interviewing is so much annoying...he is not let the pooja and shirish talk...he messed up whole interview irritating.
@satishchandvankar10108 ай бұрын
बादशहा सारख्या रहाणीमान शिवाय नट्या वनटांचेआवडतेठीकाणमहणजेबादशाहीबोरडिंगसदाशिवपेढ
@gautamisarmalkar33198 ай бұрын
Kont gav ahe ?
@SanjayMurkute-wp3ld8 ай бұрын
5:02 आपण दोघे सुंदर विष्लेशन करून माहिती देता सर्वांना समजेल अशी आपल्या मच्छी फ्राय रेसिपी फार आवडतात 9:32 आम्ही बेळगांवकर आहोत
@DigitalFilmmakersIn8 ай бұрын
aho anchor jyanchyakade gela ahat tyana bolu dya na, jara avara swatahala