Пікірлер
@sarikashibe6772
@sarikashibe6772 3 сағат бұрын
दोन्ही विद्यार्थ्यांना तसेच मार्गदर्शक शिक्षकांनाव पालक वर्ग यांना मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठीहार्दिक शुभेच्छा🙏🙏
@bhartimali4187
@bhartimali4187 6 сағат бұрын
Abhinandan sir 🙏🏻 🎉
@wasimwasim886
@wasimwasim886 14 сағат бұрын
Right 👍 Dada
@Master18-i7s
@Master18-i7s 16 сағат бұрын
Kaay joke ahe
@aakeshsalunkhe1616
@aakeshsalunkhe1616 17 сағат бұрын
@nikitapatil7531
@nikitapatil7531 17 сағат бұрын
Vaibhav naik❤
@AkashMohite-t4j
@AkashMohite-t4j 18 сағат бұрын
Tya nalayak adhikaryala nilambit kra paise khallan asel
@munafsarguru5543
@munafsarguru5543 18 сағат бұрын
काही उपयोग नाही उपोषण धरणा करून.हया धरणा मध्ये जातीयता केली जात आहे.हेच जर उपोषण ईतर धमीॅ असते तर त्याची लगेच सुणावणी झाली असती
@DipikaKangutkar-o6r
@DipikaKangutkar-o6r 20 сағат бұрын
खेळ मांडला आहै
@vishaldbhave
@vishaldbhave Күн бұрын
Congratulations Saheb 🎉
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 Күн бұрын
JANTA AJUN GULAMGIRITACH ASUN NETE GUND ZALE AAHET
@umesh6538
@umesh6538 Күн бұрын
Congratulation saheb..
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Күн бұрын
जनतेच्या घामाच्या पैशावर गलेलठ्ठ पगार घेणारे कामचुकार करणारे कमी नाहीत.यांना वेतन आयोग छप्पर फाडके द्या.मतांची गोळाबेरीज आणि जनतेला वेठीस
@sandhyadalvi8815
@sandhyadalvi8815 Күн бұрын
Khup chhan
@Global_HustleYT
@Global_HustleYT Күн бұрын
ज्याला नाही पटत त्यांनी अनफॉलो करा.. काही अटी असू शकतात बातमी देताना असू शकते काही अडचन म्हणून सांगत नाही
@ankitasawant4750
@ankitasawant4750 Күн бұрын
खुप आभारी आहे🙏🙏🙏
@muzammilchougle9463
@muzammilchougle9463 2 күн бұрын
Uday ji samant tumhi rajesh bendal sahebanna guhahagar matadar sanghat rajeshjinna sahakarya kara guhagar madhe bhavishya madhe rajesh bendal hey nivrun yetil
@Abduraheman7759INDIA
@Abduraheman7759INDIA 2 күн бұрын
आरोपीचे नाव गाव नाही का?? म्हणजे त्या माणसापासून सावध राहता येईल
@prathameshsakpal5265
@prathameshsakpal5265 2 күн бұрын
चुकीची बातमी आहे. नाव खराब करू नका. विकास युवा मंच चे महाड महोत्सव
@NaziyaKhan-yo1dp
@NaziyaKhan-yo1dp 2 күн бұрын
Mi proudly bolte hyacha program shi kahi sambandh Nahi Bcoz aamhi mahila aaghadi hya mahila shevat parent hoto And Vikas yuva mancha var as kadhi gharat nahi v gharbar hi nahi💯💯💯
@advsunnyjadhav423sj
@advsunnyjadhav423sj 2 күн бұрын
तुषार आठवले
@advsunnyjadhav423sj
@advsunnyjadhav423sj 2 күн бұрын
बातमी तयार करताना ,माहिती घेणं गरजेचं असतं ..गुन्हा घडला कधी ,महोत्सवचा चा तारीख कधी शहनिशा करून बातमी टाकावी
@sushantjadhav4297
@sushantjadhav4297 2 күн бұрын
12 तारखेला गुन्हा घडतो आणि आमचा महोत्सव 15 ला सुरू होतो तर मग याचा कार्यक्रम काय संबंध
@Abduraheman7759INDIA
@Abduraheman7759INDIA 2 күн бұрын
Exactly
@sushantjadhav4297
@sushantjadhav4297 2 күн бұрын
अगदी बरोबर प्रीतम दादा
@pritamsakpal3565
@pritamsakpal3565 2 күн бұрын
आरोपीचं नाव टाका ना . फक्त एखाद्या संस्थेचे नाव टाकून संस्थे ल कशाला बदनाम करता,गुन्हा केलाय त्याचा नाव टाकण्याची खरी गरज आहे
@narayankamble40
@narayankamble40 2 күн бұрын
गोवा व कोकण रोड केव्हा होणार आहे
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 2 күн бұрын
CORRECT
@hasinadalvi4628
@hasinadalvi4628 2 күн бұрын
Ye Pagl Rane Ko Kho Tum Notic Dene Wale Kuon Hote Ho Ye Desh Tum Bjp Walo Ke Bap Ka Nhi Hai Salo Sal Se Ye Mcchi Wale Log Mccho Vhi Pr Hi Bechte Hai Avr Apne Priwar Ka Pet Bhrte Hai Ye Desh Haam Sbho Ka Hai Ye Pagl Rane Ke Bap Ka Nhi Hai Haam Bhi Ye Mcchi Marne Wale Avr Bechne Wale Ke Sath Hai Rane Ko Kho Pagl Huve Ho To Apne Dimag Ka ilaj Krao Kitna Zulum Kroge Haam Tumhara Zulum Brdash Nhi Krenge Haam Sbho Ko Mikr Ye Zalimo Se Ldna Hai
@sanjaygamare3782
@sanjaygamare3782 2 күн бұрын
एक वाक्याची बातमी .
@Sunami2024-q5x
@Sunami2024-q5x 2 күн бұрын
Ardavat batmi ....nay naav na gav ....zilla saungun aple channel che views vadvyche
@sufiyan29184
@sufiyan29184 2 күн бұрын
Nich la faaasi dyaaa
@ganeshdike7064
@ganeshdike7064 2 күн бұрын
Aropi ka nam to bata.
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 2 күн бұрын
स्नेहल ताई ना मोठं महामंडळ. मिळणार. विधानपरिषद.. पण
@manoharbhalchandrachavarka6762
@manoharbhalchandrachavarka6762 3 күн бұрын
ही अत्यंत लाजिरवाणी आणि गंभीर बाब आहे... एक अपंग व्यक्ती ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवत असताना जर प्रशासनाकडून तिच्या पदरी निराशा येऊन तिला उपोषणाला बसावं लागणे हे खरोखरच दुर्दैवी आहे , तरी प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून मंगेश म्हात्रे यांना न्याय मिळवून द्यावा
@HarshalChitre
@HarshalChitre 3 күн бұрын
देवाला कशाला काढताय राजकारण करायचे आहे ते देव फक्त बळ देतो देव म्हणत नाही मुंबई गोवा महामार्ग रोखुन धरणे आंदोलन करणे शिमगा करणे हे रडीचा डाव कोणी केला आहे जनतेला माहिती झाले आहे की कोण विश्वास घातकी आहे डरपोक सरकार आहे स्थगिती देण्यात आली का हेच कारण खरे काय आहे भानगडी करणे हे कारण शंभर टक्के खरे आहे म्हणून स्थगिती देण्यात आली आहे
@shazebshaikh555
@shazebshaikh555 3 күн бұрын
Vaibhav naik ❤
@VedAmbaji
@VedAmbaji 3 күн бұрын
Majhy kAde odio ahe dakhu ka jante la
@JiteshGhag
@JiteshGhag 3 күн бұрын
ट्रक नंबर
@salilmayekar8839
@salilmayekar8839 3 күн бұрын
प्रथमता: या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे अभिनंदन. या गुजराती माणसाला ज्या कोणी जमिनी विकल्या आहेत त्यांना विचारून नक्की त्याने लोढा ल विकल्या आहेत का ते तपासा. या विरोधात सर्व गावकरी आणि पंच क्रोशितून सर्वांनी एकत्र येऊन संबधित विभागाकडे तक्रार करावी. जनआंदोलन करून प्रशासनाला जाब विचारून काम कायमच बंद करावे. कायदेशीर किंवा गावकरी कायदा दाखवावा. नाहीतर मुबई सारखी परिस्थिती होईल. सर्वांनी एकी दाखविणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास आपला दरारा दाखवा.
@yashsakpal4151
@yashsakpal4151 3 күн бұрын
✨♥️
@mermidmarine4252
@mermidmarine4252 3 күн бұрын
Kiti besharam ani khotarda adhikari aahe.accident nai howa mhanun karwai kartat salyano 20 warsha pasun road kasa aahe te kalla nahi ka
@ChandrakantJangam-xm7ze
@ChandrakantJangam-xm7ze 3 күн бұрын
अतिशय उल्लेखनीय सेवा आहे सकपाळ साहेब. तुमच्या या कार्यास सलाम.
@nileshkamble2256
@nileshkamble2256 3 күн бұрын
😢😢😮
@ankushkate8323
@ankushkate8323 3 күн бұрын
बर्याच वहातुक पोलीसांना कायद्याचं ज्ञान नाही आहे क्रुपया डिपार्टमेंट नं त्यांना ह्या विषयावर समज द्यावी ही विनंती , मी पण खांदा काॅलनी येथील सिग्नल जवळ अनुभव घेतला आहे , एका जागेवर सात ते आठ पोलीस व तिनं स्टार ऑफिसर विनाकारण थांबवत थंड वसूल केला .
@ParasntKarekar
@ParasntKarekar 3 күн бұрын
Koknat ley pravasi goa pryent kheyd spi gadi kra mg grdi ny hoil
@prakashshelar5258
@prakashshelar5258 3 күн бұрын
कितीही बोंबला त्यांना झाठ फरक पडत नाही?
@prakashshelar5258
@prakashshelar5258 3 күн бұрын
ट्रॅफिक पोलिस जॅम मजलेत
@गजशषस
@गजशषस 3 күн бұрын
कर्जत मद्ये सुद्धा तकरेनी महायुती मधून उमेदवार असून महेंद्र शेठ थोरवे साहेबाना पाडण्या साठी अपक्ष उमेदवार उभा केला घाणेरडे राजकारण तटकरे करत आहेत फक्त घराणेशाही चालून जनतेची दिशाभूल करत आहेत
@nishasatnak6808
@nishasatnak6808 3 күн бұрын
प्रशासनाला विनंती..की याकडे जातीने लक्ष देऊन गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा
@abhinaykardekar9833
@abhinaykardekar9833 4 күн бұрын
लवकरात लवकर प्रशासने ह्या कडे लक्ष दिले पाहिजे
@jayendrathnarvekar7833
@jayendrathnarvekar7833 4 күн бұрын
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकण़च्या भूमीचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि पाडले गावातील ग्रामस्थांच्या जीविताला भविष्यात जो धोका निर्माण होणार आहे तो रोखण्यासाठी वेळ निघून जाण्याआधी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळावून द्यावा.