आदरणीय खांडेकर यांच्या काव्य संग्रहाचे नाव तुझ्या मुळे कळले. मी सुद्धा त्यांच्या साहित्याची चाहती आहे. कविता छानच वाटली. आणखी असे व्हिडिओ ज् कर. तू माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेस म्हणून एकेरी उल्लेख केला. गझलकार संगीता जोशी.
@angelkavya2927Ай бұрын
Eeew 🥴🤮👿
@akacademyofficial66832 ай бұрын
कोणकोणती पुस्तके वाचावी माम
@akacademyofficial66832 ай бұрын
Ho mam
@dipaliainapure64062 ай бұрын
यामधे किती कविता आहेत
@prachithakur42632 ай бұрын
छान..❤
@savitasvariations61732 ай бұрын
❤
@pratibhasuryawanshi3692 ай бұрын
Apratim sadarikaran
@chaitanyadumbre55564 ай бұрын
योगिनी देशमुख ताई, नमस्कार तुम्ही तुमच्या युट्यूब वाहिनीवर दासू वैद्य ह्यांची कविता सादर केली आहे. हा प्रयोग उत्तम आहे. त्यांच्या तत्पूर्वी ह्या कविता संग्रहात असलेल्या कविता पण सादर कराव्यात. तसेच त्यांची बस ड्रायव्हर ही कविता तर खूपच खास आहे. ती पण सादर करावी. चैतन्य डुम्बरे कवी आणि लेखक
@sandhyasannake17294 ай бұрын
दासू वैद्य यांची निसर्गावर असलेली बालकवीता सादर करा
@आनंदघन-ड1ह4 ай бұрын
माझ्या दैवत शान्ताबाई शेळके यांची कविता. सुंदर सादरीकरण ❤
@ajitkatti83844 ай бұрын
कवी ग्रेस यांची समजण्यास सोपी कविता आहे असे वाट ते.कारण त्यांचे एकंदर लिखाणच अत्यंत आत्ममग्न असल्यामुळे उमगण्यास अत्यंत दुर्बोध.त्यांच्या मनात कसे शिरणार, त्यांचे लिखाण समजून घेण्यासाठी?
@kardiguy4 ай бұрын
🩶🩶🩶🩶
@ashitoshshinde5944 ай бұрын
खरं म्हणजे संध्याकाळच्या कविता यां विलक्षण गूढ आहेत.... Upsc च्या optional मध्ये यां कविता संग्रहाचा समावेश आहे..... अतिशय अर्थ काढण्यास गूढ आहेत ❤️ पण ही कविता मलाही खुप आवडली जेव्हा मी स्वतःवून वाचली होती.... आणखी आज आपण ती जशी सादर केलीत एकदम निशब्द होतं यातून......... अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@sparshspandnanacha65054 ай бұрын
खूप छान सादरीकरण. kzbin.info/www/bejne/jJLcl3xpfJyjoZIsi=mSFlLXUcWc0ICGl3
@udaytamhankar63095 ай бұрын
खूप सुंदर रसग्रहण.
@sangeetasuralkar84035 ай бұрын
Miss kavitavachan नमस्कार Amchya pachim महाराष्ट्र tumche kavitavachan स्नेहसंमेलन kadhi Darshan na cha yog yenar Ami uthshuck Aho