पहिली गोष्ट ज्या इतिहासावर तुम्ही विश्वासच ठेवत नाही, त्यालाच खरे मानून निंदा करत आहात. जर तुम्ही फक्त कथा समजता तर सोडून द्या. दुसरी गोष्ट तुम्ही वर वर ऐकलेल्या एक दोन कथांवरुन त्या स्त्रियांच्या पूर्ण आयुष्यात केलेल्या कार्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहात. तसेच त्या काळातील समाजव्यवस्था तुम्ही समजून न घेता निंदा करत आहात.
@niteshpingale8336Ай бұрын
5:14 kahihi vinakaran hot nahi je magil janamache karma phal asavet
@VishwasShinde-kj5kgАй бұрын
धन्यवाद 🙏 आपली प्रतिक्रिया माझ्या साठी मूल्यवान आहे 🙏
@shubhamchile1279Ай бұрын
नाय तिथं नाय तो दिमाग लावू नये
@shubhamchile1279Ай бұрын
मुलगा आपल्या म्हातारं पणात पण सोबत आहे ही आजच्या जगातली मोठी गोष्ट आजच्या युगात गाड्या आहेत तरी पण किती जण आहेत ते आपल्या आई वडलांना b त्यांना पाहिजे त्या ठिकाणी फिरायला नाही नेत. त्याचा आदर नाही करत .
@shubhamchile1279Ай бұрын
राहील पुण्य पुण्य आई वडलांना आणि श्रावण बाळ या दोघांना पण भेटल आणि चुकून झालेल्या पापाची शिक्षा ही दशरथ राजा यांना पण भेटली.