Very nice madam. I am choukhande sir Do you know me.
@jalindarthorat79288 күн бұрын
ताई तुमच प्रवचन म्हणजेच माऊली श्री गुरुदेव
@sachinjadhav29689 күн бұрын
खरंच असं व्याख्यान पहिल्यादा ऐकलं.....
@mydigitalmarathilive9 күн бұрын
धन्यवाद माऊली, आपल्या नातेवाईक मित्रमंडळी ना व्हिडीओ जरूर शेअर करा
@sureshpawale831710 күн бұрын
श्री गुरुदेव माऊली.
@PriyankaKarande-dl2ff11 күн бұрын
Shiri gurudev mauli ❤❤❤
@shivajiganganmale225013 күн бұрын
खूप छान व्याख्यान 👍
@ArunDolle14 күн бұрын
🙏🏼🙏🏼Shree gurudev mauli 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ArunDolle14 күн бұрын
🙏🏼🙏🏼Shree gurudev mauli 🙏🏼🙏🏼
@liyakatshaikh24015 күн бұрын
Very good
@baluagale183017 күн бұрын
अशा व्याख्यानाची समाजाला खूपच जरूर आहे जय श्रीराम🚩🙏🇮🇳
@mydigitalmarathilive17 күн бұрын
जय श्री राम
@sanjaypakhare151218 күн бұрын
खुप छान
@madhukarthakare51318 күн бұрын
सौं.ताई, फराचं सुंदर व्याख्यान व उत्तम सामाजिक प्रबोधन. धन्यवाद. 🙏🙏👏👏🌹👍.
@mydigitalmarathilive17 күн бұрын
धन्यवाद
@sunitahushare478420 күн бұрын
खरंच ताई तुम्ही खूप खूप छान व्याख्यान दिले 🎉🎉
@nitakothekar495620 күн бұрын
श्री गुरुदेव माऊली अतिशय सुंदर प्रवचन झाले आहे ताई ❤❤❤
@shubhamshinde961423 күн бұрын
खुप छान ताई
@HPatil-ye4xw24 күн бұрын
Kup sunder tai aaj he je ghdtya kup kup sundar kup tumche 30:41 30:49 abhar
@dadaraobahadure457028 күн бұрын
अतिशय सुंदर ताई व्याख्यान समाजाला कळल पाहिजे जय सद्गुरू
@GaneshYadav-fj1dc29 күн бұрын
Khari paristhitiyan hai malaku power level
@user-vm6jd4uf3yАй бұрын
खुप सुंदर वर्णन केले
@dattatraygadakh9165Ай бұрын
खरि परिस्थिति आहे यात सुधारणा झाली तर ठिक नाहीतर भविष्यात या पेक्षाही भयान परिस्थिति होईल त्या मुले ज़ास्त पैसा कमवण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार घडवा नाहीतर कुणालाच यातुन सुटका नाही हे लक्षात असुद्या
@ChayaVelanjkar-rl7kuАй бұрын
खुप छान
@keshavbobhate6373Ай бұрын
संपलेली नाती हे व्याख्यान अतिशय सुंदर होते. काळजाला भिडणारे होते. हे व्याख्यान हृदयाला भिडणारे होते.
@mydigitalmarathiliveАй бұрын
आपल्या प्रतिक्रिया साठी मनःपूर्वक धन्यवाद... नातेवाईक मित्रपरिवार यांना हे व्याख्यान अवश्य पाठवा
@vishalmore6750Ай бұрын
राम कृष्ण हरी❤❤
@user-ng1nc6wy1iАй бұрын
अतिशय सुंदर
@shivajigaikwad250Ай бұрын
अतिशय आत्मपरीक्षण करायला लावणारा व्याख्यान
@shrikantkarande9073Ай бұрын
आता समाज या ही पेक्षा फारच पुढे गेला आहे, रोबट सुद्धा लाजेल अशी विचारसरणी, बुद्धी आणि आचार बदलले आहेत, तुमच्या पोटतिडकी ने सांगण्याचा परिणाम कितपत होईल हे एक अश्चर्यच म्हणावं लागेल !!!
@mydigitalmarathiliveАй бұрын
आपल्या अनमोल प्रतिक्रिया साठी मनःपूर्वक धन्यवाद...👍 महत्वपूर्ण टिपण्णी आहे
@SudhakarKharat-ls2rfАй бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान दिले मॅडम
@atmaramlandge2949Ай бұрын
अतिशय छान व्याख्यान खूपच भारी वकृत्व
@ACTOR55555Ай бұрын
खूप छान व्याख्यान आहे
@ACTOR55555Ай бұрын
या बाबांना आपल्याला भेटता येईल का
@BhagwatPatil-ui2cyАй бұрын
atishay mahtvaci mahiti aahe yekdam chan
@user-ry5xe4yw3wАй бұрын
अतिशय सुंदर माहिती
@popatjaid6624Ай бұрын
Very nice lecture madam. I like it. Thanks. You are great.
@ramrajeshinde5605Ай бұрын
खुप छान.
@machindraauti6635Ай бұрын
जय श्रीराम
@kpatil7011Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@Gujuit34Ай бұрын
ही कथा खरी असेल तर खूप वाईट. नाव गाव सह storey aasavi.
@AdarshmuniBaba-bn1eyАй бұрын
ताई दंडवत मला याचे उत्तर पाहिजे हे संस्कार कोणी कोणाला दिले याला जबाबदार कोण भारत म्हणजे भरत वांशजाचा असे म्हटले आहे कृपया उत्तर पाठवणे दंडवत प्रणाम सुखात रहा श्रेष्ठ क्रिया करीत चला आपण केलेले वाया जात नाही कर्माचा सिध्दांत मांडला आहे तो कधी फेल जात नाही दंडवत प्रणाम