Пікірлер
@medhadatar1104
@medhadatar1104 12 сағат бұрын
माझे वय 62 आहे मी रिटायर आहे घरात फारसे काही काम पण नाही मला झोप येत नाही त्याच्यावर काय उपाय सांगावा
@MarotiSuryawanshi-p4x
@MarotiSuryawanshi-p4x 14 сағат бұрын
Oood
@VishnuPatil-wq8ne
@VishnuPatil-wq8ne 18 сағат бұрын
रिक्षवाले - साहेब अटो रिक्षा प्रावाशांसाठी रस्त्यावर धावायला लागल्यापासून आज 50 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली. पण देश व राज्यातील सर्वच शहरांन मधे रिक्षा ह्या मिटर वर कधी पासून चालतील व मिटर प्रमाणे भाड कधीपासून घेतील. रिक्षा-टँक्षीवाले मुंबई-पुणे सोडल तर इतर शहरांमधे मिटर न वापरता प्रवाशांकडून पैशाची लुट करत आहेत, आता रु.50 च्या पुढे भाड हे आकारल जात RTOच्या अधिका-यानी यात लक्ष घालाव. रिक्षात मिटर लावलेला असतो पण तो वापरल जात नाही. सध्या कुठल्याही शहरात जा रिक्षावाले भाड्याची सुरवात 50 रु.पासून करतात ते 60, 80, 100, 150, 200, होतील असे न घागरता राऊंड फिगर सांगतात वर आर्ध्या रस्त्यात सोडतात वाद घालणे हे नेहमीचेच प्रकार. पण रिक्षावाले मुंबई-पुणे सोडल तर इतर शहरांमधे मिटर प्रमाणे भाड आकारात नाहीत. रिक्षात मिटर आहेत, रिक्षा विकत घेताना मिटर सक्तिचा असतो, मिटर पासिंगला आरटीओच्या माद्यमातून सरकारला व इतरानाडे पैसे मोजावे लागतात अस बोलल जात. पण याच आरटीओ पोलिसांच्या दुर्लक्षपणामुले ते वापरत नाहीत. रिक्षावाले मनाला वाटेल ते भाड घेतात, आणि वर आर्धवट प्रवास म्हणजेच रिक्षावाले ठराविक येरियात प्रवाशाना उतरवतात घर/सोसायटी/गावा पर्यंत येत नाहीत . साहेब आपल्या शहरां मधे शतप्रतिशेत रिक्षावाले मिटर प्रमाणे भाड कधिपासून आकारतील. आपण जरा संबधिताना लक्ष घालण्यासाठी आपण विनंती करावी. नाही तर जनतेला आजुन 50 वर्ष वाट बघावी लागेल. पत्रकार साहेबानो, चानल वाल्यानो जरा लक्ष घातल या विषयात तर बर होईल.. सध्या कुठल्याही शहरात जा रिक्षावाले भाड्याची सुरवात 50 रु.पासून करतात ते 60, 80, 100, 150, 200, होतील असे न घागरता राऊंड फिगर सांगतात वर आर्ध्या रस्त्यात सोडतात वाद घालणे हे नेहमीचेच प्रकार. मिटरचा वापर करत नसतील तर ते हजारो रुपये किमंतीच मिटर का लावला जातो. RTOचे अधिकारी मिटरची जबरदस्ती का करतात, मिटरचे हजारो रुपये वाया जातात हे विचारात घ्या. मिटर वापराचा नसेल तर लावू नये. सर्व शहरांच्या रस्त्यावर धावणा-या रिक्षानी मिटर प्रमाणे भाड आकरल तर सध्या चालू असलेल्या रिक्षा प्रवाशाना कमी पडतील. रिक्षावाल्याचा धंदा सुधा चांगला होईल. मुंबई मधे रिक्षा या मिटर वर चालतात म्हणून चांगले पैसे कमावतात. मुंबई मधे रिक्षा या मिटर वर चालतात त्यामुळे ब-याच वेळा प्रवाशाना रिक्षा लवकर मिळत नाही, 15 20 मि.वाट पाहावी लागते. तसेच मिटरच्या वापरामुळे रिक्षावाले चांगले पैसेही कमावतात. लोकही रिक्षाचा वापर प्रवासाठी करतात. लोकपर्तिनिधी लक्ष देत नाहीत तुम्ही पत्रकार आणि तीव्ही/युटूब चाणेल वाल्यनी आवज उठवा जनतेसाठी व तुमच्यासाठी सुधा शतप्रतिशत रिक्शा या मिटरवर कधी पासून चालतील, कोणत्या सरकारच्या काळात हा मुहर्त आहे. जरा लक्ष घाला आणि मुहर्त काढा. ** मिटरवाली रिक्षा, रंडम-भाड, व दादागिरीन** या विषयी विडिओ बनवा. हे काम राजकिय नेत्यानी करावे हीच भारतीय जनतेची अपेक्षा आहेत आणि लोकही ह्या नेत्याना मत देतील. तसेच प्रत्येक शहरात मुंबई बेस्ट बस प्रमाणे बसेस कधी चालतील. साहेब आपल्या विचाराने या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी.
@DBBhise
@DBBhise 23 сағат бұрын
तूझ्या बायको लां झवल त्याचे का २००००रू की तूझ्या आई लां
@jayshreerumde3978
@jayshreerumde3978 Күн бұрын
काही चुका केल्या नाहीत. आता बनाव बंध करा गरीब बहिणी ची फसवणूक करू नका पाप लागेल.
@Tech.comedy.studio7533
@Tech.comedy.studio7533 Күн бұрын
तुम्ही खोटे बोलू नका राव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@kaypeemeadowlands1187
@kaypeemeadowlands1187 Күн бұрын
🎉
@chitradesale1999
@chitradesale1999 Күн бұрын
चालणे हा रोज चाला पायी चालणै🥳🥳
@monikabardeskar6710
@monikabardeskar6710 Күн бұрын
सालसकट खायच आहे का
@dhanashreezeele529
@dhanashreezeele529 Күн бұрын
Mala ale nahit
@vasantraokulkarni4002
@vasantraokulkarni4002 2 күн бұрын
लाडक्या बहिणीच्या पर्समध्ये पैसा आला वाढत्या महागाई त्रस्त मेहुण्याचा जातो हात कपाळा!
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 3 күн бұрын
Private service karnaryanchi pension vadhva .1000 rs t kahi bhagat nahi.tyana kamit Kami 5000 rs.tari pension karavi.sarkari pension kayam vadhat jate.amha khajgi nokri karnarya lokana yacha kay fayda.
@alltimecooking340
@alltimecooking340 3 күн бұрын
2,000 nahi dada 2,100 denar aahe 😊
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 4 күн бұрын
शेतकरी बांधवां नी आपल्या हक्कासाठी सरकार ला वेळोवेळी प्रश्र्न विचारले पाहिजे आणि कापूस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी एकत्रितपणे येऊन पाशा पटेल यांना व भाजपा नेते आणि निवडुन आलेल्या उमेदवारां ना आता मागणी करण्यात वेळ घालवु नये यासाठी खबरदारी घेण्यात आली पाहिजे ❤❤❤
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 4 күн бұрын
आ अमितजी शहा आम्हाला जास्त तर नाही पण आपण व मोदी जी ने दिलेले शब्द पाळला पाहिजे आज कमीत कमी 6000/रु भावानं सोयाबीन खरेदी ला सुरुवात करावी लवकरात लवकर ❤❤
@Vidyanitashathawale
@Vidyanitashathawale 4 күн бұрын
😊😮 thank you
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 5 күн бұрын
प्रश्न या पूर्वीच्याच कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया व्यक्त केली होती परंतु आपण ती वाचलेली दिसत नाही, म्हणजे 2016पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोगाच्या दृष्टीने लाभ झालाच नाही तर त्यांची वेतन निश्चिती कशी काय होईल,त्याच प्रमाणे शासन निर्णय 2019मध्ये जर 2016 नंतर निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचारी यांना फायदा झाला आहे. त्याबाबत आपल्या कडून उत्तरा बद्दल विनंती आणि अपेक्षा व्यक्त केली होती. तरी कृपया आपण या आधीच्या प्रतिक्रिया बद्दल अभ्यास करून खुलासा अगर उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरू नये.
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 5 күн бұрын
आज तागायात उत्तर नाही याचेच आश्चर्य वाटते.
@MarathiLive
@MarathiLive 5 күн бұрын
सर आपला प्रश्न सांगा please
@anantamole8054
@anantamole8054 8 күн бұрын
अमित शहा आणि मोदी व्यापाराची व्यापाराचे पाहुणे आहेत पोट भरत नाही तोपर्यंत भाव वाढत नाही फक्त श्रीमंताचं भागलं पाहिजे
@KailasnarayanRaut
@KailasnarayanRaut 8 күн бұрын
Labad sarkar aahe pada yala
@sapanabane7486
@sapanabane7486 8 күн бұрын
Nice information thanks a lot
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 8 күн бұрын
लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही
@sunandapatil247
@sunandapatil247 8 күн бұрын
अपूर्ण माहिती दिली. काहीच समजले नाही.
@MarathiLive
@MarathiLive 8 күн бұрын
दुसरा video बनवतो सर
@sahadupalve2582
@sahadupalve2582 8 күн бұрын
..fake.news❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤😂😂
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 10 күн бұрын
आता भाजप राहणार नाही भाव देण्याची गरज नाही
@kishordethe4596
@kishordethe4596 10 күн бұрын
आता काय उपयोग, बरेचसे सोयाबीन व्यापारी कडे गेले आहे
@SudarshanIngle-md9ee
@SudarshanIngle-md9ee 11 күн бұрын
विकलं की आता, यापारी जगवा
@nileshhend5029
@nileshhend5029 11 күн бұрын
MAT subject easily कसा करावा कृपया सांगा
@kamlakarpethkar9815
@kamlakarpethkar9815 11 күн бұрын
सोयाबीन भाव नका देऊ तुमच्या बायकांचे भाव सांगा
@nilesh4034
@nilesh4034 11 күн бұрын
sir ranjanwadi vr pn ghya ek video please
@MarathiLive
@MarathiLive 11 күн бұрын
कसा स्वरूपात घ्यायचा तूम्ही सांगा मी घेतो
@nilesh4034
@nilesh4034 11 күн бұрын
@MarathiLive rajanwadi ka yete,aalyavr kay upay karava aani,rajanwadi yeuch nahi manun kay karave...?ajun ekhada extra point mahit asel sir tunhala tr to pn add kara.....?
@Blossom_shital
@Blossom_shital 12 күн бұрын
मला हायपरथायरॉईड hote ata बर ahe गोळी बंद झाली pn टेस्ट कराव्या lagtat
@MarathiLive
@MarathiLive 11 күн бұрын
हो सर आपण जरुर टेस्ट करा
@Iconicknowledge-ui9lk
@Iconicknowledge-ui9lk 12 күн бұрын
Kharach ahe ka suti amchyakde tr ajun काहीच पत्र वगैरे आल नाही
@MarathiLive
@MarathiLive 11 күн бұрын
सुधारित पत्र आले आहे
@schavan1424
@schavan1424 12 күн бұрын
खुप खुप छान व्हिडिओ गणपतीपुले दर्शन
@sadashivkakad686
@sadashivkakad686 12 күн бұрын
महाराष्ट्र राज्यात महायुतीला कारण तुमची आश्वासन या अफवा दिसत आहेत सत्तेवर यायचे असेल तर कापसाला हमीभाव 10,000 रुपये 20 तारखेच्या द्या व सोयाबीन ला फिक्स 8000 रुपये 20 तारखेच्या आत भाव चालू करा अन्यथा ही जनता महाविकास आघाडीला मतदान दिल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही
@AnilDhage-tl8yn
@AnilDhage-tl8yn 12 күн бұрын
चार दिवस झाले
@kaptaan7250
@kaptaan7250 12 күн бұрын
Na badha bhai tab case ke liye taiyaar rhna😂
@pandurangpund3523
@pandurangpund3523 13 күн бұрын
अच्चे दिन शेतकऱ्या मालाचा भाव दुप्पट 2014 घोषणाच काय झालं
@tulashiramsawant123
@tulashiramsawant123 13 күн бұрын
Bashan band karo .200 sakhar lagte .nahi to chakkar atahi .american dibetes yana vichara.bharti lokana tumi banvale ahe .jaldi paise kamao bangle banda.
@ParmeswarDharme
@ParmeswarDharme 13 күн бұрын
व्यापारी लोकांना अच्छे दिन येणार
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 13 күн бұрын
निवडणूक आयोगाने फक्त बेस्ट कामगार यांना जेवढे बोनस देणार तेवढेच एसटी कामगार याना पण देण्यात यावे
@yamraj2858
@yamraj2858 13 күн бұрын
मना पासून आभारी आहे खूप छान
@sandiplagad1289
@sandiplagad1289 13 күн бұрын
Bhikari
@rajukhedkar7540
@rajukhedkar7540 13 күн бұрын
Laich Lavkar Jag Ali Midiyawalyana.
@AshokTile-o7y
@AshokTile-o7y 13 күн бұрын
लबाडा च आवतण जेवल्या शिवाय खर नाही
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 13 күн бұрын
फ्रीडम fighter यांचे devorsee daughterl ला फॅमिली पेन्शन मिळू शकते असे मी वाचले होते पण कसे apply करायचे याची सविस्तर माहिती द्यावी आपल्या चॅनलला
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 13 күн бұрын
आता पर्यंत काय शेतकरी लोकाची ठोकली त्यांचे काय लबाडयचे आवतण येशीत
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 13 күн бұрын
जेव्हा भाव देतील तरचं मतदान नाही तर नाही
@samratsalavi8144
@samratsalavi8144 13 күн бұрын
सर्व संघटना यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@samratsalavi8144
@samratsalavi8144 13 күн бұрын
St कर्मचारचे तुम्ही चेष्टा करताय
@ravinilekar3036
@ravinilekar3036 13 күн бұрын
उत्सव रक्कम तर परत होते ते तर द्यावा पाहिजे होती ते पन मिळाली नाही त्या बद्दल कोनी काहिच म्हणत नाही सर्वच संघटनांना वराती मागुन घोडे हाकत आहे बिचारे कर्मचार्याचा नाइलाज आहे.