Пікірлер
@mohiniwandre5831
@mohiniwandre5831 18 сағат бұрын
Aaj bhaula milal nahi vatat free mdhe tat😂😂😂
@Zika-2005
@Zika-2005 Күн бұрын
Kya maal hai yr aunty jiii 🍑😋
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 Күн бұрын
अमोल तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा मलाही व्हिडीओ बनवायचा होता
@surajshingan8712
@surajshingan8712 Күн бұрын
आम्ही सुद्धा यांच् नाव ऐकून समोसा खायला लांबचा प्रवास करून सासवड ला गेलो. अर्ध्या तासाच्या waiting नंतर २० रुपया ला समोसा खाल्ला. समोसा मध्ये भाजी शोधावी लागली. एकदम कमी बटाटा भाजी असलेला हा एकमेव समोसा उभ्या आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला. इतक सुद्धा लुटू नये यार. हा समोसा चवीने खाणाऱ्या लोकांचे आश्चर्य वाटले.
@mstnsatara
@mstnsatara 2 күн бұрын
Are u from palasmandal?
@poonamgotad8093
@poonamgotad8093 2 күн бұрын
Khupch bhari khichdi
@hemantrawate358
@hemantrawate358 2 күн бұрын
बाप रे व्हिडिओच्या सुरवातीला काय भयंकर अभिनय ..... भयानक आहे
@hemantrawate358
@hemantrawate358 2 күн бұрын
बाप रे हा व्हिडिओच्या सुरवातीला अभिनय ..... भयानक आहे
@hemantrawate358
@hemantrawate358 2 күн бұрын
अंडे बघून कळत नाहीत का ? ...हे काय आहे विचारतात 🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
@hemantrawate358
@hemantrawate358 2 күн бұрын
काय अभिनय आहे वा .... कोणाला हसायचे असेल तर व्हिडिओ नक्की बघा
@hemantrawate358
@hemantrawate358 2 күн бұрын
या लोकांची व्हिडिओच्या सुरवातीला ऍक्टिंग म्हणजे ... हसून हसून पोट दुखत आहे 😂😂😂🤣🤣🤣🤣
@HemantShinde-zh1qr
@HemantShinde-zh1qr 2 күн бұрын
याच कम्पनीच आहे रिप्लेस मध्ये पाहिजे
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 3 күн бұрын
एक ब्लाँगर ओवर एक्टिंग नको करू तूला उपवासाचे मिठ सेंधव मिठ माहीत नाही का बे का तू आत्ताच मंगळ ग्रहावरून आलास काय😂😂😂😂😂😂
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
किती कॉमेडी सुरुवात करता व्हिडिओची .... सुरवातीला हा ऍक्टिंगचा बालिशपणा कशासाठी ? लोकांना रेसिपी मध्ये इंटरेस्ट असतो ... या बालिश ऍक्टिंगमध्ये नाही
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
किती कॉमेडी सुरुवात करता व्हिडिओची .... सुरवातीला हा ऍक्टिंगचा बालिशपणा कशासाठी ? लोकांना रेसिपी मध्ये इंटरेस्ट असतो ... या बालिश ऍक्टिंगमध्ये नाही
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
सुरवातीला हा ऍक्टिंगचा बालिशपणा कशासाठी ? लोकांना रेसिपी मध्ये इंटरेस्ट असतो ... या बालिश ऍक्टिंगमध्ये नाही
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
अहो या सगळ्या हॉटेलवाल्याना अभिनय कशाला करायला लावता तुम्ही ... किती हास्यास्पद दिसतं ... जरा नॉर्मल बोलत जा ना , काही गरज आहे का ऍक्टिंग करण्याची सुरवातीला ... खूपच फालतू वाटतं
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
अहो या सगळ्या हॉटेलवाल्याना अभिनय कशाला करायला लावता तुम्ही ... किती हास्यास्पद दिसतं ... जरा नॉर्मल बोलत जा ना , काही गरज आहे का ऍक्टिंग करण्याची सुरवातीला ... खूपच फालतू वाटतं
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
अहो या सगळ्या हॉटेलवाल्याना अभिनय कशाला करायला लावता तुम्ही ... किती हास्यास्पद दिसतं ... जरा नॉर्मल बोलत जा ना , काही गरज आहे का ऍक्टिंग करण्याची सुरवातीला ... खूपच फालतू वाटतं
@hemantrawate358
@hemantrawate358 3 күн бұрын
अहो या सगळ्या हॉटेलवाल्याना अभिनय कशाला करायला लावता तुम्ही ... किती हास्यास्पद दिसतं
@pushpadeshmukh1158
@pushpadeshmukh1158 3 күн бұрын
कढीपत्ता उपवासाला चालत नाही
@prathameshmore8123
@prathameshmore8123 2 күн бұрын
सगळ्यांना चालतो अस काही नाही तुम्हाला नको असेल तर नका टाकू.
@vinayakmane2650
@vinayakmane2650 3 күн бұрын
👌🏻👌🏻💐🥳🚩🚩
@Rupali-r6p
@Rupali-r6p 4 күн бұрын
👌👌🙏🙏
@SANSKAR-g7v
@SANSKAR-g7v 4 күн бұрын
कडीपत्ता चालतो का ताई
@amolkhese
@amolkhese 4 күн бұрын
Address - हिंदवी हॉटेल, Plot E 106,Ground Floor, Near ganpati mandir, Sector - 12,Kharghar, Navi Mumbai Mobile Number - +91 80972 76601 +91 84540 10420
@GirjaNaidu
@GirjaNaidu 4 күн бұрын
Meri mar lo chay 😂😂😂😂
@rupalibuva1233
@rupalibuva1233 5 күн бұрын
खूपच छान ताई
@JitendraChougule-u2e
@JitendraChougule-u2e 5 күн бұрын
mobile number kothe ahe
@maneshkondkar3760
@maneshkondkar3760 5 күн бұрын
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंट करा.
@hemantrawate358
@hemantrawate358 6 күн бұрын
किती घाण एक्टींग करत आहेत या ताइ, कशाला एक्टींग करायला लावता
@hemantrawate358
@hemantrawate358 6 күн бұрын
किती घाण एक्टींग करतात, कशाला एक्टींग करता पण?फुड व्लाॅग करताय ना? काय फालतुपणा आहे
@hemantrawate358
@hemantrawate358 6 күн бұрын
प्लिज त्यांना बोलायला लावत जाउ नका यार, खुप घाण वाटतय
@hemantrawate358
@hemantrawate358 6 күн бұрын
भाऊ प्लिज हाॅटेलवाल्यांना अभिनय करायला लाउ नका, खुपच वाईट दिसत आणि घाण वाटत
@Umesh-wp9en
@Umesh-wp9en 6 күн бұрын
डोंबिवलीचा मस्त आहे
@Umesh-wp9en
@Umesh-wp9en 6 күн бұрын
Dombivli आणि ठाण्याचा गजानन वडापाव मध्ये फरक आहे.
@hemantrawate358
@hemantrawate358 6 күн бұрын
अरे त्या काकीने चाकूने आधी पाठ खाजवली मग त्यानेच कांदे कापले..त्यांना सांगायचं तर कमीत कमी, नाहीतर शाॅट तर एडिट करायचा ना...आणी हेल्दी म्हणताय...किळसवाणा प्रकार 🤮🤮🤮🤮🤮
@yashbhosale3124
@yashbhosale3124 7 күн бұрын
Address kuthla aahe
@yashbhosale3124
@yashbhosale3124 7 күн бұрын
Address kuthla aahe
@swapnilkorlekar6895
@swapnilkorlekar6895 8 күн бұрын
COD आहे का ?
@ShankarLokhande-l3f
@ShankarLokhande-l3f 8 күн бұрын
आता चालु आहे का गणपती चे वेळेस बंद होता
@sanikadutal8c444
@sanikadutal8c444 8 күн бұрын
❤❤
@Tanviharaleofficial
@Tanviharaleofficial 9 күн бұрын
Mast 👌👌👌👌👌
@nikitajadhav3768
@nikitajadhav3768 9 күн бұрын
Sir bandra LA pan visit dya bandra Misal and Snacks LA navinach open zala Ani Misal Chan ahe
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 10 күн бұрын
अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुमार फुड ब्लॉगिंग दिसतेय. कार्यक्रमाच्या होस्टला स्वतःलाच विषयाची माहिती नाही आणि गजानन वडापाव या समूहाच्या एका शाखेत जाउन ब्लॉग बनवतो. वास्तविक पाहता ठाण्याच्या विष्णु नगरच्या मुख्य शाखेत जाऊन हा ब्लॉग शुट करायचे सोडुन गजानन वडापाव नावाने शाखा चालविणाऱ्या दुकानांत जाऊन माहिती मिळवतात हेच चुकीचे आहे. कृपया पुढील वेळी व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच ब्लॉग बनवा. 🙏🙏
@vilasnawale9888
@vilasnawale9888 11 күн бұрын
Kimmat kiti
@jyotisathe8659
@jyotisathe8659 12 күн бұрын
Khupch chan👌👌❤️ abhinandan 🎉🎉 tumcha adress v mob.no.milel ka
@deeptirevdekar734
@deeptirevdekar734 12 күн бұрын
Kiti bolta ohhh 😢 Kadhai karapali side ne
@Samm_erbagban
@Samm_erbagban 12 күн бұрын
Price kiti
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 12 күн бұрын
Nice vdo. Konte gaon dada
@shahwarkhan7095
@shahwarkhan7095 13 күн бұрын
Good job ❤❤❤❤