जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी अन् तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी 'यळकोट यळकोट जय मल्हार जेजुरीच्या खंडेराया जागराला या या वाईच्या तू गणराया जागराला या या पसरणीच्या भैरी देवा जागराला या या जेजुरीगडा वाजे चौघडा वाजे चौघडा पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी इसरून गेला कुण्या गावाला भंडारी देव भंडारी 'येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला बोला हो तुम्ही बोला, म्हाळसा नारीला अन् भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी गळा घालितो भंडारी देव मल्हारी मल्हारी मार्तंड जय मल्हार रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी लखलख दिवट्या जळती, पाजळली दीपमाळ रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी मल्हार धनी मी म्हाळसा राणी कर जोडुनी लागतो चरणी प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
@pandurangkhedkar413Ай бұрын
सदानंदाचा येळकोट
@AmolThorat-f2nАй бұрын
Jai malhar
@arundode7522Ай бұрын
सलाम supadu दादाला असा माणूस होणे नाही गरिबांचा मायबाप
@kondasampath4048Ай бұрын
Jai mallahara 👋🌺🌹🥀🙏🥥🚩
@kondasampath4048Ай бұрын
Jai mallahara 15:03 15:05 🙏💐 15:24 👋
@AjinathGarje-b9zАй бұрын
Yalkot, yalkot Jay malhar kde pathar maharaj ki jay
@everesthomes2718Ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार
@DurgeshMarathe-ym1utАй бұрын
जयश्री मार्तंड भैरव
@shinderamdas5714Ай бұрын
🚩🚩ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं।🚩 ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं। 🚩🚩
@pradipkadam6950Ай бұрын
सदानंदाचा यळकोट ❤❤
@nareshmeher506Ай бұрын
Naresh meher
@SHIVAJIRANDHAVAN-o2rАй бұрын
Jay malhar
@ganeshrashinkar7709Ай бұрын
खुप छान जागरण गोंधळ जय मल्हार
@sangitakhedlekar2820Ай бұрын
घनश्याम भाऊ तू तर खतरनाक है
@Trending_AIVideosАй бұрын
गाणं पूर्ण upload karav ... खुप छान आवाज आहे ... पूर्ण गाण्याची लिंक शेअर करा plz