Nustya jaminivarti jat thevun kaskay pith kel mati yenar nahi ka
@nilamhetre8894Күн бұрын
जात ठेवलं नाही ते रोवल आहे आणि जमीन चांगली सरवली आहे त्यामुळ माती नाही yet
@Anjaliskitchen66993 күн бұрын
👌👌👌
@Anjaliskitchen66993 күн бұрын
खुपचं छान 👌🎁🔔👈sapot केला👍
@tejasshinde64883 күн бұрын
ताई पाठीमागे माडक्यावर मडके ठेवलात त्यात काय ठेवलात
@bharatijoshi49424 күн бұрын
मिरची हिरवी घाल
@bharatijoshi49424 күн бұрын
कोणी कोणी भेंड्या च निखार्यावर भाजून मग करतात
@jchandraprakashshukla70175 күн бұрын
खूप छान आहे भेंडी ची चटणी
@Swamikrupa-r2v6 күн бұрын
खूपच भेंडी चटणी 👌🏻👌🏻❤❤❤
@chhayaghate74656 күн бұрын
हिरव्या मिरच्या टाकल्या नाही का,व्हिडिओ मध्ये दिसले नाही,बाकी recipe छान
@Rohiniartworld72196 күн бұрын
तुमच्या मांजरी खुप छान आहेत .😻😻😻😺
@Rohiniartworld72196 күн бұрын
वाह ! उत्तम 🥰 कोकणातील recipes पण try करा .
@kunkutikalikitchen31776 күн бұрын
खुपच छान आहे भेंडी😋😋
@bshree13567 күн бұрын
Khup sunder ahe recipe
@Rohiniartworld72197 күн бұрын
कोंकणातील recipes try करू शकता .
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
सेट भारी वाटतो हं तुझी भाषा स्वच्छ वाटते, आवडला बाई🤗🤗
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
नीलु जुनंच जपायला हवं, आम्ही आपला शेतमळा चालवतो 👌👌
@Rohiniartworld72197 күн бұрын
😂😂😂
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
मला पण पाणी पुरी जाम आवडते 😋😋
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
नीती खुप छान माहिती देतेस, माझे आपला शेतमळा🙏🙏
@Rohiniartworld72197 күн бұрын
❤❤
@Rohiniartworld72197 күн бұрын
जुनं ते सोनं 🥰🥰
@Rohiniartworld72197 күн бұрын
खुपच सुन्दर . माझे नाव रोहिणी आहे मी सिन्धुदुर्ग माझे गाव आहे . I am 15 years old . मला तुमचे videos फार आवडतात . आपण आपली भारतीय संस्कृती जपायला हवी . मी बऱ्याच जुन्या लोकांच्या videos खाली कॉमेंटस असतात जसे , डोक्यावर पदर घेणारी ही शेवटची पिढी वगैरे पण मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढी ने जर भारतीय संस्कृती जोपासली तर ती पिढी शेवटची राहणार नाही . आपण सुद्धा जुने पारंपारिक पोशाख , भारतीय खाद्य संस्कृती , जुनी पितळ व कास्याची भाण्डी , भारतीय भाषा आणि भारतीय आचार - विचार जोपासून ठेवायला हवेत . असेच videos बनवत रहा .❤❤😍😍🥰 वन्दे मातरम्🇮🇳
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
आपला शेतमळा, सुंदर विचार😊😊
@kunkutikalikitchen31777 күн бұрын
सेटप भारी वाटतोय बरका, मला तर आवडला बाई🤗🤗
@saisaisha4069 күн бұрын
Udid aadhe bhajun ghyayche astat i guess
@nilamhetre88949 күн бұрын
Ho♥️
@SangitaMaheshgauri1410 күн бұрын
Jondhlyach pitha mhanje ksl g
@nilamhetre889410 күн бұрын
भाकरीचं पिट
@premlataisali656810 күн бұрын
नीलू खरंच तुझे कौतुक वाटते कारण हे पूर्वीचे पदार्थ आहेत तेतू आजीकडून शिकून तिच्या पद्धतीने चुलीवर ती करतेस त्यामुळे त्याची चव न्यारीच असणार आहे. आजची शिकलेली मुलगी चुलीपुढे स्वयंपाक करत नाही परंतु तो आवडीने करतेस त्यामुळे खरंच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.🎉🎉🎉❤❤❤