छान सिंहांची संख्या वाढलेली दिसतेय फार बर वाटल भारतात गीरच्या जंगलातच सिंह आहेत. हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल आभार
@jyotisalaskar8622 ай бұрын
Sundar
@vilaskubal69542 ай бұрын
खूप छान !!!! सिंह कुटुंबाचे इतक्या जवळून दर्शन म्हणजे अलभ्य लाभ , मोर , चितळ ( हरीण ) बिबट्या , घोरपड आणि इतर प्राणी पक्षि मस्तच 👌👌🙏🙏
@vidyashewale84302 ай бұрын
Very nicely captured,nice👍👌👌
@Madhav-Bhatkanti2 ай бұрын
Thanks a lot
@suryakantsonsale39292 ай бұрын
मस्त रे....👌👌👌
@Madhav-Bhatkanti2 ай бұрын
❤
@vilaskubal69542 ай бұрын
एक अभिनंदनीय उपक्रम , गोरगरीब रान माणसांच्या जीवनात आनंदाचे दीप उजळवून खऱ्या अर्थाने दीपावली साजरी केली त्या बद्धल सह्याद्री ट्रेकर्स चे खास अभिनंदन 🙏🙏 चित्रीकरण छान केले आहे , मधेच कारवी बहरल्याचे दिसले , खरे तर ते अधिक स्पष्ट टिपायला हवे होते मग छान वाटले असते . घर बसल्या आमचा ट्रेक घडवून आणल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏
@vilaskubal69543 ай бұрын
छान व्हिडीओ केला आहे , पण गाण्या बरोबर प्रवास वर्णन केले तर फार मज्या येईल पाहायला , स्थानिक लोकांना विचारून फुलांची झाडांची नावे सांगावीत , फुलांचे चित्रीकरण करताना जवळ जाऊन स्थिर चित्रीकरण करावे ही विनंती , बाकी एकदम मस्त 👌👌👌👌
@vilaskubal69543 ай бұрын
खूप मस्त ट्रेक , उत्तम चित्रीकरण आणि छान मांडणी 👌👌पण माहिती सांगितली तर आणखी छान वाटेल पाहायला 👌👌👌👌
@RajendraJagade-b1k3 ай бұрын
मस्त ट्रेक केला तुम्ही
@prathmeshkhadke97863 ай бұрын
खुप छान...
@vilaskubal69545 ай бұрын
गाणे च्या मध्ये मध्ये परिसराची माहिती पण द्यावी , बाकी चित्रीकरण छान आहे 👌👌👍👍