मोठा सर्जाच्या मालकांचा मोबाईल नंबर मिळेल का? कमेंट मध्ये रिप्लाय द्या 🙏
@श्रीरविकिरणपालवे5 күн бұрын
कुठून घेतला
@viraldhokte95317 күн бұрын
जाम भारी
@gorakganjale9528 күн бұрын
जर्सी आहे हा 50 टक्के आहे
@gorakganjale9528 күн бұрын
जर्सी गावठी मिक्स
@namdevdesai74839 күн бұрын
गाईचा सांभाळ चांगला केला
@harshsoshte180510 күн бұрын
Yancha number milel ka?? Plz
@SHRAVANJadhav-z6h14 күн бұрын
सोन्या सारखा खोंड दिला त्या गाडीने तिला खायला घाला
@devidasgabhale243214 күн бұрын
लवकर उजडातं फायनल झांला असती तर 1 नंबर झाला असता
@sachintambvekar568615 күн бұрын
🙏🙏
@rahultale393815 күн бұрын
आटपाडीला आहे मैदान 31तारकेला आना
@sbwbbsjkaakeiheh7272716 күн бұрын
काही गर्व नाही अनपढ माणसाची भाषा अशीच असत्या शेकलेला माणूस नाही हा 😂😂
@ajayhirave734416 күн бұрын
एकदा बुलढाणा एक्स्प्रेस बब्या आणि दशम हिंदकेसरी बकासुर पैरा करा बिनजोडला पळाली आहे हि जोडी एकदा तीन फेऱ्यात नियोजन करा मोठ्या मैदानात बघा कसा गाडीला गॅस लागतो
@CricketGamer1916 күн бұрын
बब्या किती शांत, बबन दादा लासुर्णेंचा रोमन पण असाच शांत आणी प्रेमळ नंदी आहे. ❤
@santoshssssss022217 күн бұрын
मथूर बलमा फॅन्स कारण देत नाहीत आम्हाला गुलाल भेटला ह्यातच आम्ही समाधानी आहेत 1001 👑
@shaniambare17 күн бұрын
उजेडात फायनल झाली असती तर नक्कीच दोन किंव्हा एक नंबर झाला असता.कारण स्पीड लागला होता गाडीला.
@anilmohite562017 күн бұрын
अंधार मुळ जाम माग राहिली उजेड असता तर खतरनाक स्पीड लागल असत ❤🎉
@anilmohite562017 күн бұрын
मथुर बलमा ❤🎉
@SandySalunkhe-yk8bq17 күн бұрын
मधून लागली असती ना mathur ची गाडी सांगून 1 no. केला असता
@rupeshpawar27817 күн бұрын
अभिनंदन सर्व गाडीमालकाचे आमची गाडी 3 नंबर झाली चिंग्या आणि फायर अभिनंदन
@गावकडचातडका17 күн бұрын
Shubham vachla thodkyat 😂😂nahi tar gela hota gadi khali
@rajsjadhav970917 күн бұрын
या वाघाला पब्लिक च भिताड का म्हणतात ते बगा अंधार होता पूर्ण पब्लिक तुडवत गाडी पळाली पण कुठेच तास शिवल नाही ❤❤❤❤
@akshayshinde720917 күн бұрын
Kadene asudya pn mathur la ujavya ch kahndi palva
@nirajpatil478017 күн бұрын
परत एकदा पळवा खूप भारी जोड आहे...❤🎉
@rajeshdolas568417 күн бұрын
Dada Navin kharedi dakhava Video taka
@Patil000kdgdjsi17 күн бұрын
Light kami hoti suttila khup aandhar hota
@nileshgaikwad720317 күн бұрын
पाच-सहाच्या दरम्यान फायनल असते तर मग तुम्ही 100% दाखवून दिले असते एक नंबर कसा असतो ते अंधाराच्या जोत बैलांचा कमी पडला इयत्ता सातवी पडणार नाही आमचा मधुर
@SRT768918 күн бұрын
दोघे छान पळाले आम्ही नाही बोलणार की तुम्ही कारणे देत आहात तरी पण खूप छान पळाले एक बकासुर प्रेमी
@mithunfadtare219918 күн бұрын
मथुर.. बलमा.. च अभिनंदन.. 🙏🙏 छान पळाली गाडी.. कडेने लागली गाडी. गुलाल भेटला भारी वाटल. 🙏🙏
@Nilu_fhule_30218 күн бұрын
Zopto Ka nay Bhava tu 😂😂🤔🤔
@SandeepKat-x7l18 күн бұрын
गाडी कुठे पण लागू दे किंग मथुर तास सोडत नाही
@dipakkolekar471118 күн бұрын
Me semi pass zalynzntr amchya hith bavchi mdhe maidan hot me tit 101 rupees prashant driver la pukarle❤
@dipakkolekar471118 күн бұрын
Mla vatty balma la baherun takay pahije hot karan ka balma. Suddha baherun plto asude next time❤
@nileshmandhare592418 күн бұрын
शुभम ची चूक आहे सकाळ पासून जे खांदि बैल पळाला आहेत तस च ठेवायला पाहिजे होत आ पण मथुर नि बलमा ला पब्लिक नि किती पण काय केलं असत तरी आत बाहेर नसत काढला आणि आज एक नंबर पण झाला आसता पण शुभम दा तुम्ही खूप मैदानात अस करता तर तस करू नका हितुन फुडें ज्या साईट नि मथुर पळतोय त्या च साईट नि पलवा म तो कोणत्या पण तासात येऊ द्या
@Kokani_mulgi_2218 күн бұрын
मधून लागली असती गाडी तर सांगून एक नंबर फिक्स होता ...❤
@Aj-oo4zg18 күн бұрын
दोन्ही खादी पब्लिक चां बेताज बादशहा सप्त हिंदकेसरी मथूर
@sanketjagtap893418 күн бұрын
🥱
@sanketjagtap893418 күн бұрын
Sapt hindkesari kadi zla😂🤫 adhi gat kada nit hindkesari maidanat semi tr nighatch ny
@E-Mitra246818 күн бұрын
दोन्ही खांदी पब्लिक चा बादशहा म्हटलं इथवर ठिक आहे पण सप्तहींदकेसरी कधी झाला ?
@RavindraSodaye-gw8td18 күн бұрын
सप्त हिंदकेसरी एकच तो म्हणजे मोठा लक्षा जिंती चा सोन्या छोटा लक्षा बाज्या प्रधान पुसेगाव चा सुंदर जुने बैल सप्त हिंदकेसरी आहेत आणि आताच्या काळात फक्त पब्लिक ने पदवी दिली ते म्हणजे दोन बैल एक म्हणजे भारत आणि दुसरा सुंदर ( boss) बाकी कोण नाय एक बैलगाडी प्रेमी
@ganeshmane16618 күн бұрын
@@sanketjagtap8934sanket sheth toh ek fan ahe amchya sarkaaha boalala asel tula ka vait vattay mala smjat nahi ahe gat nit kadhto dada tuja no de apan call var boluya