थेंबाची कुंडले, मूर्ती पाणेशाची, कणसांचे मोदक... अफलातून 👌👌👌
@user-nx6zc3mi3f7 күн бұрын
🌹👍🌹 अप्रतिम सादरीकरण, भक्तिमय विठ्ठल गान 🌹👌🌹💐😊
@user-nx6zc3mi3f7 күн бұрын
🌹👌🌹 अविस्मरणीय कविता 🌹👍🌹
@user-nx6zc3mi3f7 күн бұрын
🌹👌🌹 अप्रतिम 🌹👌🌹
@neenagaikwad61557 күн бұрын
किती सुंदर
@memazimazeantrang8 күн бұрын
क्या बात 🎉🎉
@sudhakarvasaikar24189 күн бұрын
व्वा.. शेवटच्या शब्दातही अध्यात्माचा अर्थ सांगितला... क्या बात सर जी आपल्याला ऐकणं एक पर्वणी असते. सुंदर इतका सोपा सुटसुटीत अध्यात्माचा अर्थ आपणच सांगू शकता दुसरं कुणीही नाही. प्रणाम 👏🌹
@mohankoli11919 күн бұрын
खूप सुंदर उद्बोधन आणि सोबत हास्य विनोदाचा आस्वाद.👌🙏
धन्यवाद सर 🙏 प्रतिमामुद्रण आणि सादरीकरण आपल्याकडून मिळालेली संधी आणि आवडलेली पावती 🙏
@rajashrisavant492213 күн бұрын
वाह ढवळ सर फारच सुंदर, आर्त स्वरात बागवे सरांच्या कवितेतील वेदना व्यक्त केलीत.😢🌹🌹🙏
@seemazunjarrao881314 күн бұрын
वाह सुरेख आवाज सुंदर चाल कवितेचे शब्द तर अप्रतिम खूपच छान 👌👌खूप आवडले 👏👏
@sudhakarvasaikar241814 күн бұрын
व्वा.. खूप सुंदर बढिया सर जी 🌹
@prawarasandeepofficial16 күн бұрын
वा ! खूपच सुंदर .
@hemantrajaram319816 күн бұрын
सुंदररर 🌹
@navnathkharat159717 күн бұрын
सर तुम्ही खरोखरच साहित्यिकांना नवीन काही लिहिण्याची जबरदस्त उर्मी देत राहता....एक ग्रेट साहित्यिक...
@shobhatikam133417 күн бұрын
छान कविता वाचन 👌👌🌹
@seemazunjarrao881317 күн бұрын
अतिशय सुंदर
@shwetanaik482717 күн бұрын
इतका व्यासंग आणि एवढं सखोल ज्ञान आणि ते आमच्यासारख्या त्रोटक बुद्धीच्या सामान्यांपर्यंत पोचवण्याची तुमची उत्कटता, हॆ कुठल्याही संतांनी केलेल्या कार्यापेक्षा कमी नाही.. 🌹🌹💐💐
@nirmaladeuskar749617 күн бұрын
सुंदर
@savitrizambare681418 күн бұрын
सर, आपले भाषण ऐकतच रहावे वाटते..फार सुंदर मार्गदर्शन पर भाषण ...
@anilkengar942420 күн бұрын
अप्रतिम
@shobhatikam133420 күн бұрын
अर्थपूर्ण कविता आणि तिचे वाचनही सुंदर 👌👌👍🙏🌹🌹
@shwetanaik482720 күн бұрын
तुम्ही पुरेपूर आस्तिक तरी कुठे आहात?... अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न सुंदर कविता 👌👌
@seemazunjarrao881321 күн бұрын
सुंदर कविता आणि सुरेख सादरीकरण
@vidyab-37921 күн бұрын
मधुरा घळके यांचे अतिशय सुंदर , प्रभावी प्रतिमामुद्रण व सादरीकरण आणि सरांची अजून एक अप्रतिम कविता.. वाह् ! सुंदर 💕
@rudham536313 күн бұрын
Thank you विद्या जी 🙏 सरांचा विश्वास आणि प्रोत्साहन यामुळेच शक्य 🙏💐
@vidyab-37913 күн бұрын
@@rudham5363 🙏🏻
@vidyab-37922 күн бұрын
सरांकडून मिळणारी कौतुकाची थाप !!!वाह्!!!💕
@seemazunjarrao881323 күн бұрын
जबरदस्त
@shobhatikam133423 күн бұрын
आपलं वक्तव्य नेहमीप्रमाणेच प्रेरित करणारं👌👌👍🌹
@sudheerchitte474723 күн бұрын
👌👌👌🌹🌹🌹
@neenagaikwad615523 күн бұрын
नेहमीप्रमाणेच जबरदस्त 🎉
@sudheerchitte474725 күн бұрын
❤❤❤❤❤
@narsingingale703228 күн бұрын
काळजाच्या आत खोलवर रुतणारी कविता.
@shobhatikam133428 күн бұрын
ह्रदयद्रावक,सत्य कथन करणारी ही काव्यरचना,मनाला हेलावून गेली.सुंदर रचना 👌👌👌👍🌹🇮🇳🌹🌹
@vidyab-37928 күн бұрын
चेतनाहीन ईसवीसनाचा लेखाजोखा.. 'पंधरा ऑगस्ट ... !!!!♥️👍🏽
@rajashrisavant4922Ай бұрын
सर,अतिशय रसाळ भावोक्ती.. 💓 सुंदर फोटो🌹🩷🙏🙏
@seemazunjarrao8813Ай бұрын
अतिशय अलवार खूप सुंदर ❤
@seemazunjarrao8813Ай бұрын
वाह खूप खूप सुंदर उदाहरणासहित
@prawarasandeepofficialАй бұрын
वा वा .. निखालस सुंदर भाषण !
@shobhatikam1334Ай бұрын
सर,उदाहरणे खूप छान दिलीत.असे निबंध लिहिणारे विद्यार्थी मी पाहिले आहेत.आपल्या काव्यरचनेबद्दल बोलायला शब्द अपूरे पडतील.👌👌👌👍🙏🌹