Пікірлер
@ashwinilele1224
@ashwinilele1224 13 сағат бұрын
chan😊
@ashwinilele1224
@ashwinilele1224 13 сағат бұрын
shri krishn
@chirayupawar727
@chirayupawar727 3 күн бұрын
@chirayupawar727
@chirayupawar727 4 күн бұрын
@arvindshevkar1784
@arvindshevkar1784 5 күн бұрын
हरे रामा हरे कृष्ण
@sudhirkorgaonkar6015
@sudhirkorgaonkar6015 5 күн бұрын
Please avoid repeatation
@maulibhajanmandalkanhan1042
@maulibhajanmandalkanhan1042 5 күн бұрын
जय श्रीराम
@hemangitonape7067
@hemangitonape7067 7 күн бұрын
ओम् नमो भगवते वासुदेवाय
@VasudevPatil-mb2pt
@VasudevPatil-mb2pt 7 күн бұрын
जय श्री कृष्ण
@rammukundadasa3483
@rammukundadasa3483 7 күн бұрын
हरे कृष्ण ! जय जय राम कृष्ण हरि ! दंडवत प़णाम प़भूजी 🙏 कृपा करून भगवद्गीतेच्या पुढील श्लोकांचे (१.११ पासून पुढे ) विडियो अपलोड करावेत ही विनंती
@rammukundadasa3483
@rammukundadasa3483 7 күн бұрын
हरे कृष्ण ! जय जय राम कृष्ण हरि ! दंडवत प़णाम प़भूजी कृपा करून भगवद्गीतेच्या पुढील श्लोकांचे विडियो अपलोड करावेत ही विनंती
@hemangitonape7067
@hemangitonape7067 8 күн бұрын
ओम् नमो भगवते वासुदेवाय
@hemangitonape7067
@hemangitonape7067 8 күн бұрын
ओम् नमो भगवते वासुदेवाय
@nikhilsapkale3869
@nikhilsapkale3869 9 күн бұрын
जय हरी महाराज. खूपच छान कथन. अभ्यास करून थकवा आल्यावर कथा ऐकल्यावर छान वाटत.
@sagarkare5618
@sagarkare5618 10 күн бұрын
खूप छान 👌
@jayambema6927
@jayambema6927 11 күн бұрын
Khup chhan
@user-kr1ij3si7l
@user-kr1ij3si7l 11 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय. असले फेक व्हिडिओ बनवत जाऊ नका. पुनर्जन्म होत नसतो. शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले असते. त्यातला एक भूत जरी निघून गेला तरी शरीर मरते. पणतीत तेल नसलं तर पणती विझते. वात जळून गेली तरी पण दिवा विझतो. दिव्यावर अथवा पणती वर पाणी पडले तरी ज्योत विझते. जोराचा वारा आला तरी पण ज्योत विझते. पणती किंवा दिवा जर फुटला तुटला तर दिवा विझतो. ज्योत विझली म्हणजे ती पंचतत्वात विलीन होते. तिच्यासोबत काहीही जात नाही. त्याचा पुनर्जन्म कसा होईल. जोपर्यंत शरीर चालू असते तोपर्यंत शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम चालू असतं म्हणजेच उष्णता. तुम्ही उष्णतेला आत्मा म्हणता, ऊर्जेला आत्मा म्हणतात. तर तो जातो कुठे राहतो कुठे. आपल्या हिंदू धर्मानुसार आत्मा हा तीन सेकंदाच्या आत मध्येच योनी प्रवेश करतो. विज्ञानाला आतापर्यंत आत्मा हा कसा आहे कुठे आहे याचे स्वरूप अद्याप कळलेले नाही. भौतिक जगात यामध्ये प्रत्येक गोष्ट ही अनुभवता येते ,पाहता येते. आतापर्यंत आत्मा हा कोणी पाहिला किंवा अनुभवलाय असं एखादं तरी उदाहरण दाखवा. वारा जसा अंगाला स्पर्श करून गेल्यावर ती जाणवतं वारा आला होता. डोळ्यांनी पाणी दिसतं. पण ते गार आहे की गरम आहे त्यासाठी स्पर्श करावा लागतो. ते खारट आहे की आंबट आहे की गोड आहे हे जाणण्यासाठी जिभेचा वापर करावा लागतो. मग मला सांगा आत्मा जाण्यासाठी काय वापरावे लागेल. म्हणजे तो दिसेल व अनुभवता येईल. आजपर्यंत विज्ञानालाही दिसला नाही आणि जाणवता ही आला नाही. तर तुम्ही अशा खोट्या कथा का लोकांना सांगता. या भूतलावर आत्मा या नावाची गोष्टच नाहीये तिच्या पुनर्जन्माची काल्पनिक कथा का सांगता. साऱ्या जगाला बुद्धाने बुद्ध धम्म व विज्ञान दिले. त्यामध्येच ब्राह्मणी वर्गाने हिंदू धर्माचे मिक्सिंग केलं. बुद्ध धर्म हा खरोखर विज्ञानवादी धर्म होता. मुस्लिमांनी आणि ब्राह्मणांनी मिळून नायनाट केला. भारताला 1000 वर्षे गुलाम बनवले. खोटे काल्पनिक धार्मिक ग्रंथ बनवून लोकांवर थोपविले. लोकांना शिक्षणापासून वंचित केले. वर्णव्यवस्था निर्माण केली. जातीव्यवस्था निर्माण केली. आज तुम्ही जगभरात पायी हिंडून पदर खर्च आणि खर्च करून जगात गीता घेऊन दारोदार हिंडता. लोकांना सांगता गीतामध्ये विज्ञान आहे. जर तुमचा धर्म खरोखर सनातनी असता आणि खरोखर विज्ञानवादी असता तर आजतुम्हाला हिंडायची वेळ आली नसती कारण ते त्याच वेळेला सर्व जगाने स्वीकारले असते यावरून सिद्ध होते की तुमचा धर्म हा पुरातन नाही सनातन नाही सनातन तर तो बौद्ध धर्म आहे. तुम्ही हे जे हिंदू धर्म वाचविण्याचे काम करत आहात ते चुकीचे आहे. भारतामध्ये पुरातन कोणता धर्म आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती असून देखील तुम्ही हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी धर्माला प्रोत्साहन देतात. आणि लोकांना पुनर्जन्म विषयी अशा अनेक खोट्या नाट्या कथा सांगून लोकांना भ्रमित करत आहात. पुनर्जन्माचे आपण जी कथा सांगितली त्यात कुठल्याही पद्धतीने रेफरन्स दिलेला नाही. कुठल्याही पद्धतीचा पुरावा दाखवलेला नाही. विश्वास ठेवण्यासारखं काहीच दाखवलेलं नाही. नुसती तोंडाने केलेली वायफळ बडबड आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या घटनेचे आय विटनेस नाही. कुणी काहीही सांगितलं की आपण लगेच विश्वास ठेवायचा हे चुकीचा आहे. तुम्ही रिसर्च करा. रेफरन्स द्या पुरावा द्या. तेव्हा लोक मानतील. येणारी पिढी अजून खूप हुशार होणार आहे. तुमचा पितळ ताबडतोब बाहेर पडणार आहे. पुन्हा एकदा सांगतो पुनर्जन्म हा कधीच होत नसतो.
@RasapatiDas
@RasapatiDas 11 күн бұрын
नमस्कार ! तुमची मोठी कमेंट वाचून तुमची तळमळ समजून आली. धन्यवाद ! हा फक्त ट्रेलर आहे, कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा. kzbin.info/www/bejne/d6POepKJqZ11qrM आणि खालील काही प्रश्नांची उत्तरे द्याल ? १. गौतम बुद्धांचा पुनर्जन्मावर विश्वास होता की नाही ? थोडा वेळ काढून, रिसर्च करून, बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ समजून घेऊन उत्तर लिहा. २. बौद्ध धर्मानुसार मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे ? ३. १० प्रमाण कोणते आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का ? गौतम बुद्धांनी किती प्रमाण स्वीकार केले ? आणि तुम्ही जे कमेंट मध्ये बोलत आहात - ते किती प्रमाणांवर आधारित आहे ? ४. तुम्ही म्हणत आहात की या पृथ्वीतलावर आत्मा नावाची गोष्टच नाहीये आणि सर्वकाही जड पदार्थापासून बनले आहे. मग तुम्ही एवढे अस्वस्थ का होत आहात ? सर्वकाही जड आहे आणि मृत्युनंतर पंचमहाभूतात विलीन होणार आहे. मग तुमच्या ह्या विवादानुसार जिवंतपणी कोणताही धर्म पालन केला तरी काय फरक पडतो ? मेल्यावर सगळे एकच ना !!! ५. तुम्ही म्हणत आहात की बौद्ध धर्म सर्वात जुना होता, आणि ब्राह्मणी वर्गाने त्यात हिंदू धर्माचे मिक्सिंग केले वगैरे. हे ब्राह्मणी वर्ग किंवा वर्णाश्रम वाले आले कुठून ? बुद्ध धर्मात वर्णाश्रमाची चर्चा आहे का ?
@maulibhajanmandalkanhan1042
@maulibhajanmandalkanhan1042 11 күн бұрын
जय श्रीराम
@Niharkolhatkarandroidguy
@Niharkolhatkarandroidguy 11 күн бұрын
Jai Shri Krishna 🙌
@sachinmethe-b9r
@sachinmethe-b9r 12 күн бұрын
खूप सोप्या भाषेत मांडल्या बद्दल अनेक धन्यवाद ... हरे कृष्णा प्रभुजी..🙏🕉️
@ChetanAshture-s3m
@ChetanAshture-s3m 12 күн бұрын
Khup chaan vivaran Prabhuji🙏🙏
@shivampundekar
@shivampundekar 12 күн бұрын
जोपर्यंत मी एक स्वतंत्र जीव असल्याच अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत पुनर्जन्म असतो .. परंतू मेंदूतील जुन्या आठवणी पुढे carry forward होत नसतात कारण ती भौतिक गोष्ट आहे . मृत्यूबरोबर सर्व memory delete होते व फक्त सूक्ष्म मन पुढील प्रवास करते ..
@sunilbhalerao5468
@sunilbhalerao5468 12 күн бұрын
Ase mhatat ki change karm kelyawar manushya yoni milte, pan sadhya loksankhya wadhat aahe, yacha arth kay?
@MrIndia-ly8mh
@MrIndia-ly8mh 13 күн бұрын
पुनर्जन्म ही सिस्टीम आहे ती ईश्वर भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगतात. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..जसे न्युटन गुरूत्वाकर्षण कसे आहे हे सांगतात. ते सिस्टीम सांगतात ते कुठेही विश्वास ठेवा असे म्हणत नाहीत. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@user-kc7vx2up8z
@user-kc7vx2up8z 15 күн бұрын
Hare Krishna
@kondiramjagtap5730
@kondiramjagtap5730 16 күн бұрын
शिरसाष्टांग दंडवत
@sunildukare7090
@sunildukare7090 16 күн бұрын
पूर्व जन्म व पुनर्जन्म शास्त्रीय आहे.
@SachinPadate-o3e
@SachinPadate-o3e 16 күн бұрын
प्रभुजी फार सुंदर विडीओ . भगवद्गीता समजली .भगवंताच स्मरन करू धनेवाद.
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 16 күн бұрын
हरे कृष्ण❤
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 16 күн бұрын
हरे कृष्ण❤
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 16 күн бұрын
Hari bol 🙌
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 16 күн бұрын
ओम राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 16 күн бұрын
ओम राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 16 күн бұрын
Fakt gadhvancha punarjanm hoto, bhartat hi sankhya mothi aahe 😢
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 16 күн бұрын
ओम राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
@marotisakhare4413
@marotisakhare4413 16 күн бұрын
कपाळा वरील पट्टा पुसून मग सांग
@ashokbare9077
@ashokbare9077 16 күн бұрын
का ? तुझ्या बुडाखाली आग होते का ?
@ashokbare9077
@ashokbare9077 16 күн бұрын
का ? तुझ्या बुडाला आग‌ होते का ?
@ashokbare9077
@ashokbare9077 16 күн бұрын
तुझी आग होते का ?
@amarkuril8713
@amarkuril8713 16 күн бұрын
Aata lokanchi sankhya vadhli hi aali kothun..........?????
@milindbansode7825
@milindbansode7825 16 күн бұрын
There's no rebirth,there wasn't point of discussion.
@ashokbare9077
@ashokbare9077 16 күн бұрын
विद्वान माणसा तुझे मत तुझ्याजवळ ठेव
@santoshdandekar6409
@santoshdandekar6409 17 күн бұрын
पुनर्जन्म होत नसतो. ह्या सगळ्या केसेस परकाया प्रवेशाच्या असू शकतात. एखादा आत्मा लहान मुलाच्या शरीरात शिरून मूळ आत्म्याला बाहेर फेकून देतो आणि घरचे लोक त्याला पुनर्जन्म समजतात.
@rahulgawande7115
@rahulgawande7115 17 күн бұрын
Pan ek gost sangto jithe aapan adhi hi gelo nahi pan aani thithe aapan gelo tr as vatte ki aapan kadhitari aapn ithe pahile aaalelo aaho
@sandeshtakawale8673
@sandeshtakawale8673 17 күн бұрын
धर्म पंथ जात जगातअनेक आहेत है सत्य आहे परंतु मनुष्य जन्म आणि जीव जंतू आणि जानवर जन्म होतो हे ही सत्य आहे. क्षणा क्षणाला सर्वच प्राणी मात्र जन्म घेतात आणि मृत्यूही पावतात त्याचे कारण आहे उगवणारा सूर्य पडणारा पाऊस उगवणारे धान्य जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राण वायु या पृथ्वी तळावर निर्माण होतो म्हणून सर्व प्राणी मात्र जीव जंतू इथे जन्म घेतात आणि आप आपले आयुष्य सुखदुःखाचे जसे असेल तसे जगतात आणि एक क्षण असा एतो की आत्म्याला राहण्यास जे शरीर साथ देत नाही त्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो कारण ते शरीर जीर्ण झालेले असते जसाआपण एखादा कपडा जीर्ण झाल्यावर वापरणे बंद करतो तोच नियम शरीरालाही लागु पडतो त्यामुळे आत्मा म्हणजे चैतन्य निघून गेल्यावर शरीर निपचित पडून राहते त्याला आपण व्यक्ती मरण पावला असे म्हणतो क्षणा क्षणाला जन्म हे होत असतात त्याला करणी भूत आहे ते म्हणजे नर आणि मादी मग ती मनुष्य असूद्या किंवा प्राणी असुद्या किंवा जीव जंतू असूद्या कुठलाही जन्म होण्यास केवळ दीन जीव कारणी भूत आहेत है या पृथ्वी तळावर वरील सत्य आहे
@ravindrapawar6827
@ravindrapawar6827 18 күн бұрын
Guru charitra Macha manje mahit padel punarjanma baba.
@Raat_ke_Sapne_
@Raat_ke_Sapne_ 18 күн бұрын
Galat aahe
@user-en2xy7te2z
@user-en2xy7te2z 18 күн бұрын
हा माणूस उगीच फालतू बडबड करून गेला, यातून त्यांना काय सांगणे अपेक्षित होते ते काहीही समजले नाही
@RasapatiDas
@RasapatiDas 18 күн бұрын
हा फक्त ट्रेलर आहे, कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा. kzbin.info/www/bejne/d6POepKJqZ11qrM
@user-ps7xc2nz6q
@user-ps7xc2nz6q 18 күн бұрын
मी तर म्हणतो शरीर पण परत जन्म घेतो जर मानूस मेल तर त्याचा खात होईल व ते पंच तत्त्व मध्य विलीन होईल, पण वातावरण त्याला बाहेर जाऊ देणार नाही म्हणून ते परत झालं होईल कुणाच्या तरी शरीरात मास म्हणून वाढेल भलेत्या साठी लाखो वर्ष लागतील
@dasharathbhurse5364
@dasharathbhurse5364 19 күн бұрын
पुनर्जन्म होतो कारण कोणताही प्राणी मेल्यावर तेथील जीव(आत्मा )निघून जातो व शरीर मरतो याचा अर्थ तो पुन्हा नव्याने शरीर धारण करतो.
@mkadam9769
@mkadam9769 16 күн бұрын
Proof dya
@narendradeshmukh7140
@narendradeshmukh7140 19 күн бұрын
Dharma faltu aahea. Aaj cha jivan hech Satya aahea. Sarv sukha anubhav ghea, Ani mukti milva.
@ashokbare9077
@ashokbare9077 16 күн бұрын
महाविद्वान तू तुझ्या जवळ ठेव तुझे अगाध ज्ञान
@RK-qw6of
@RK-qw6of 19 күн бұрын
धर्म खरा अहे देव अहे खरे आहे
@sanjaykumaravachat9386
@sanjaykumaravachat9386 20 күн бұрын
गीता वाचन, चिंतन व उच्चारण सर्व घ्यावे, जय श्रीराम, जय श्री कृष्ण
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 20 күн бұрын
🕉 राम कृष्ण हरि🙏🙏🙏🚩