Пікірлер
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
*धनाजी विरुद्ध संताजी चे युद्धाबद्दल नाही सांगितले*
@dhanrajbhagawat1412
@dhanrajbhagawat1412 Күн бұрын
😅😊
@dattakadam7657
@dattakadam7657 3 күн бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@aaaaaa-ru3tv
@aaaaaa-ru3tv 5 күн бұрын
Barobar Jai Sambhaji Raje
@satishnikam2276
@satishnikam2276 5 күн бұрын
मिर्झाराजे हेच खरे हिंदूंचे शत्रू होते यांनी शिवरायांना जेरीस आणण्याकरिता किती हिंदूंचे घर लुटली गेली किती बलात्कार झाले किती हिंदू कापले गेले हा मिर्झा राजा पहिला गांधी होता
@sunilambhore6228
@sunilambhore6228 9 күн бұрын
Very nice information
@rajendragaikwad3963
@rajendragaikwad3963 9 күн бұрын
Very best, Jotiba was the sardar of King Bali Raja but unfortunately Bali Raja was killed by Brahmin 'Vaman' But these people give donations to Brahmins. Ok
@satishbaral4162
@satishbaral4162 9 күн бұрын
तुमच्याकडे असे ऐतिहासिक कथानक ऐकतच राहावे वाटते... आवडले मला
@OmparkashSathe
@OmparkashSathe 13 күн бұрын
सर सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-ed6wb1po5e
@user-ed6wb1po5e 14 күн бұрын
सश्याची शिकार करतांना घोड्यावरून कोसळून मृत्यू झाला. अर्जुन केळुस्करांच्या शिवतंत्र या पुस्तकात अशी माहिती आहे.
@yogeshghorpade3741
@yogeshghorpade3741 15 күн бұрын
Mala bhi
@ganpatpawar1334
@ganpatpawar1334 16 күн бұрын
Aplyach netrtwamule ashe zhale mule wait watate ho
@shankarjadhav4382
@shankarjadhav4382 16 күн бұрын
हा व्हिडिओ बनवणाऱ्यांनी खूप चुका केलेले आहेत, ह्या व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ क्रिएटरने सातत्याने महापुरुषांचा वध केला असा उल्लेख केलेला आहे मग त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा उल्लेख करत असताना वध केला हा उल्लेख केला आहे, वध हा राक्षसी वृत्तीचा होतो महापुरुषांचा नाही, महापुरुषांना लढताना मरण येतं धारातीर्थी पडतात या शब्दांचा शब्दप्रयोग करणं गरजेचं होतं पण या मूर्ख माणसाने महापुरुषांचा वध केला हा उल्लेख केलेला आहे.. निंबाळकरांचा इतिहास सांगत असताना येथे हनुमंतरावांचा उल्लेख नाही सरलष्कर सुलतान राजे निंबाळकर यांचा उल्लेख नाही, हैबत रावांचा उल्लेख नाही, असल्या बिनडोक लोकांमुळे इतिहासाची पूर्ण वाट लागलेली आहे
@navnathmane6799
@navnathmane6799 17 күн бұрын
संताजी घोरपडे खरंच महान आणि खरा मराठा योद्धा होता
@sudhirchivilkar5579
@sudhirchivilkar5579 18 күн бұрын
सुंदर व्हिडिओ
@OmparkashSathe
@OmparkashSathe 18 күн бұрын
सर संताजी घोरपडे यांचे शेवटचे शब्द ते मरताना काय काय बोलले त्यांचा व्हिडिओ बनवा. 🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 18 күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭
@mohangabhale5555
@mohangabhale5555 19 күн бұрын
He kharr aahe ka train ne jayla 1divas lagto
@OmparkashSathe
@OmparkashSathe 19 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭👍👍
@OmparkashSathe
@OmparkashSathe 19 күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 19 күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 19 күн бұрын
🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 21 күн бұрын
🚩⚔️🗡️ संताजी घोरपडे यांनामानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏🙏
@gurudev587
@gurudev587 22 күн бұрын
Dhanaji jadhav was the main culprit 😮😢😮😮😮😮😮😮
@rahulsali4912
@rahulsali4912 23 күн бұрын
दादा बरेच दिवस झाले विडीओ आला नाही काय झाले आहे
@OmparkashSathe
@OmparkashSathe 23 күн бұрын
🚩⚔️🗡️ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 23 күн бұрын
🚩⚔️🗡️ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@harishkhandare3129
@harishkhandare3129 24 күн бұрын
Very nice
@OmparkashSathe
@OmparkashSathe 26 күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 26 күн бұрын
सर संताजी घोरपडे हे किती वर्षा जगले ? 🙏🙏🙏
@OmparkashSathe
@OmparkashSathe 26 күн бұрын
🚩⚔️🗡️ सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@vickyparab180
@vickyparab180 26 күн бұрын
कपट्यांना ओळखले ते ज्ञानी संभाजी राजेंनीच.हत्तीपायी याचसाठी चिरडून मारले.आजही ते दगाबाज वारस महाराष्ट्रावर उलटतात. उंदरं मारायची ताकद नसणारी हि मेंढरं आजही भांडणां लावून तूप,पूरणपोळ्या गिळंत लूटत आहेत.
@OmparkashSathe
@OmparkashSathe 27 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MalhariGajbhari
@MalhariGajbhari 27 күн бұрын
सलाम.....नामस्कर. .एव्हडेच बोलू शस्कतो मी...thsnk you. .
@anantraokulkarni2078
@anantraokulkarni2078 Ай бұрын
आरे आशा राजकारणात थोरपूरुषानाघेऊनका
@AchutraoBhosle
@AchutraoBhosle Ай бұрын
स्वराज्याचे दुसरे रक्षक संताजी घोरपडे
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 Ай бұрын
When you lose king what happens? Subordinates if not loyal such situation happens.
@bharatsingpatil2595
@bharatsingpatil2595 Ай бұрын
चांगली माहिती ❤
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Ай бұрын
अजुन सखोल माहिती हवी होती. धन्यवाद
@dileepnewaskar6352
@dileepnewaskar6352 Ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊 👆iss ka 24x7 prachaar prasaar kare & BJP RSS SHIV-SENA k logo ko unke ghar/office ja k baar baar bataaye plz 🙏
@ShaileshShete
@ShaileshShete Ай бұрын
संताजी घोरपडे त्यांच्या शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा हरहर महादेव
@RaviKalel-w4r
@RaviKalel-w4r Ай бұрын
Kay to awaj Kay te shabda asa Raja asa shahir punha hone nahi
@Debarghyadawn
@Debarghyadawn Ай бұрын
haa aahe amcha deshanche khare viranganaye,sakkha durgamata aani laxmiche swarup mughalmardini tarabai yanna sat sat manacha mujra🙏🙏🚩🚩🚩🚩
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@devidasmore2425
@devidasmore2425 Ай бұрын
Jay Santoshi Jay dhanaji
@user-fb3je1hw5p
@user-fb3je1hw5p Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@ShaileshShete
@ShaileshShete Ай бұрын
रणरागिणी राणी चन्नमाला मानाचा मुजरा जय शिवराय हर हर महादेव
@prashantsatre7698
@prashantsatre7698 Ай бұрын
Jar saglech sardar north Madhu ale astil tar Maharashtra madhe kon rahaycha ...nakki ithihas ha lhara kasa samjaycha
@rameshmhaske2334
@rameshmhaske2334 Ай бұрын
आमचा राजा आजुन आमच्या रक्तात आहे
@nitinghorpade8108
@nitinghorpade8108 Ай бұрын
मी वर्धनगड गावचा रहिवाशी नितीन घोरपडे आमच्या वर्धनगड किल्ल्याबद्दल कुठे माहिती उपलब्ध होत नव्हती परंतु आपण अतिशय सुंदर माहिती दिली आणि आमच्या पूर्वजांचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत