प्रतीक्षा खूप छान बोललीस अशीच प्रगती तुझी प्रगती होत राहो ❤❤🎉🎉
@Bhavikausa23 күн бұрын
Waiting
@prajaktakadoo9810Ай бұрын
Happy diwali friends🎉🎉
@chitrajoshi6958Ай бұрын
खूपच छान ❤❤🎉🎉👏👏
@muktakorpe8739Ай бұрын
Happy Diwali 🎉🎉❤❤
@surekhabhagwat5765Ай бұрын
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@kalpanamupid1751Ай бұрын
मुक्ता च्या घरी Diwali celebration खुप छान enjoy केले सगळ्या मैत्रिणींनी. खूप दिवसानंतर सगळ्या मैत्रिणी भेटल्या होत्या. सुरेखा तु video खूप सुंदर केला आहेस. 👌👌👍👍
@aparnadumbre133Ай бұрын
खूप गंभीर विषयाला हात घालून तो आपल्या पासूनच कसा सोडवता येईल यांचे सादरीकरण करताना अतिशय मार्मिक असा संदेश समाजात सादर केला आहे..आणि ही सुरुवात लहान मुलांपासूनच केली आहे ते अतिशय छान कारण हिच मुले उद्याचा सक्षम भारत असणार आहेत.
@hemantg2408Ай бұрын
Addrss काय आहे
@shrutikagawareАй бұрын
Khupach chhan ❤
@ashashinde5642Ай бұрын
Khup chan❤❤❤
@sarikakumbhalkar7437Ай бұрын
नाट्यछटा खूपच सुंदर आणि अतिशय परखडपणे मांडली. समाज समाजामध्ये चालणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी न्याय अन्याय या सर्व बाबी अतिशय हलक्याफुलक्या शब्दात मुलांना पण त्याची समज येईल अशा पद्धतीची योग्य संभाषण रचना होती. 👍👌👌
@surekhabhagwat5765Ай бұрын
साईनाथ नगरला आणि पुण्यात आठवडी बाजारात येत असतात हे काका. मी आणलेला तांदळाचा भात सुध्दा खूप छान झाला,गावरान चव होती. त्यामुळे खात्री पटली की धान्य ओरीजनल गावरान आहेत.. मीसुद्धा काकांकडून अजून इतर सामान घेणार आहे.
@kalpanamupid1751Ай бұрын
खूप छान आहे सगळे धान्य. ते काका कुठल्या गावाचे आहेत? त्यांना फोन केला तर धान्याचे rate कळतील का?
@surekhabhagwat5765Ай бұрын
हो साईनाथ नगरला आणि पुण्यात आठवडी बाजारात येत असतात काका . त्यांचा नंबर दिला आहे. मी घेतलेले तांदूळाचा भात सुध्दा खूप छान लागतोय.त्यामुळे माझी खात्री पटली आहे की सर्व माल ओरिजनल गावरान आहे.मी सुद्धा पुन्हा फोन करून काकांना शोधणार आहे. आणि इतर वस्तू घेणार आहे 😊
@manishakakade6172Ай бұрын
ताई आमच्याकडे नवीन लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी नेतात फराळाचे