नमस्कार विदुला श्रीधर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 गणेश उत्सवाच्या पण शुभेच्छा विदुला छानदिसत आईबरोबर त्यां या वाढ दिवस साजरा होतो आईने मोदक फार छान केले आरासपण छान केली
@vijayaketkar413311 сағат бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीधर आणि आशीर्वाद 🎉
@gaurigulgule320111 сағат бұрын
Happy birthday Shridhar.💐 Shridhar's birthday is very special bze his mom is with u. Ganapati Bapa Morya. 🌺🙏. Nice puja and decoration. Enjoy Ganpati festival and birthday.
@laxmishinde952211 сағат бұрын
Heppy birthday jamaesa ,🎉🎉
@user-do3eo5yu6h11 сағат бұрын
Sheidharna happy birthday
@dipikabehere690912 сағат бұрын
Happy Birthday shreedhar kaka❤🎉
@prashantbhandarkawthekar950412 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏👌🌹🌺
@bhakatrajkadam598112 сағат бұрын
Jay Maharashtra 🚩⚔️🚩 🙏🙏
@unnatijadhav231512 сағат бұрын
Vidula,someday ask Aai ,to share her life journey on your vlog. It could be an inspiration to mothers,like me
@MegaKetaki12 сағат бұрын
Cute❤
@MauliJagdale-p7m12 сағат бұрын
Amchya Marthi mansacha naad nay kraaychaaaa
@manishakulkarni642713 сағат бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.श्रीधरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.असेच छान रहा.
@NikitaMejari13 сағат бұрын
Happy birthday 🎉❤
@gayatripendse466913 сағат бұрын
श्रीधर ना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🙏
@laxmangarje3313 сағат бұрын
परदेशात जाऊन सुध्दा आपली मराठमोळी संस्कृती जोपासण्यासाठी नेहमी चांगल्या प्रकारे अग्रेसर राहिले पाहिजे आणि तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करत आहेत याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटतो 🎉🎉🎉❤❤
आजचा Video खूप छान झालाय. श्रीधर ला वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.
@chandrakanttumsare313215 сағат бұрын
Dada, happy birthday🎂🎁❤
@chandrakanttumsare313215 сағат бұрын
Tai khup nice. Tai song kuthal aahe je survatila lagte te
@aratikarkhanis845615 сағат бұрын
Happy Birthday Shridhar Lot's of blessings from Pune Maharastra India 🎂🌹
@saritanadgeer981115 сағат бұрын
Happy birthday Shreedhar ji 🎉🎉 Happy Ganesh Chaturthi 😊
@bharatisabnis36815 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vikasnajpande586315 сағат бұрын
विदुला मॅडम, आजचा वलोग / खूप सुंदर अप्रतिम.. गणपती बाप्पा चं आगमन आणि स्थापना सोबत सजावट / डेकोरेशन खूप खूप सुंदर..सोबत सासूबाई यांनी केलेले उकडीचे मोदक, ड्राय फ्रुट्स बासुंदी खरंच यालाच म्हणतात आपली संस्कृती / परंपरा आनंदाने जपण आणि गणपती बाप्पा चा आशीर्वाद तुम्हा सर्व परिवाराला नक्कीच मिळाला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌹🙏ॐ गं गणपतये नमः 🙏🌹सोबत श्रीधर जी, तुम्हाला तुमच्या सुंदर वाढदिवसाच्या खूप सुंदर हार्दिक शुभेच्छा.. ईश्वर कृपने / आशीर्वाद ने तुमचं स्वास्थ नेहमी खूप उत्तम राहो, हिच वाढदिवसाची खास सुंदर शुभेच्छा.. वाढदिवस सेलिब्रेशन खूप सुंदर केले, सोबत आई चा आणि गणपती बाप्पा चा आशीर्वाद आणि सुंदर परिवार मिळणे म्हणजे जीवनात मिळालेले खूप मोठे गिफ्ट / बक्षीस आहे.वाढदिवसानिमित्त तुम्हाला अजून खूप मोठे यश मिळो, हेच वाढदिवसाच माझ्या कडून सुंदर गिफ्ट... Happy Birthday To You. 🌹👍🥞🍧🍔. विदुला मॅडम, खूप सुंदर वलोग करिता खूप सुंदर शुभेच्छा. 🌹👍👌👌.
@ranijoshi669515 сағат бұрын
Happy Birthday Dada..❤ Khup chan keli sthapana..
@sheelasamant418715 сағат бұрын
गणेशोत्सवाचया हार्दिक शुभेच्छा. श्रीधरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी खूप छान साजरा केला गणेशोत्सव.