For Business Inquiry
[email protected]नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर दत्ता खोसे (Bsc.Agri - राहुरी कृषी विद्यापीठ). डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनल परिवारा मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो.
#शेतकरी मित्रांनो आपनास या युट्यूब चॅनल वर खालील माहिती मिळेल
१)सर्व सरकारी शेतकरी योजनां
२)शेती विषयक आधुनिक माहिती
३)सर्व कृषी निविष्ठा बद्दल सविस्तर माहिती( योग्य वापर, प्रमाण, आणि किंमत)
४) प्रतेक पीक व्यवस्थापना बद्दल लागवड ते काढणी संपूर्ण सखोल माहिती.
५) कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे.
६) मार्केट मध्ये आलेल्या नवीन किटकनाशक, बुरशीनाशक, खते व टॉनिक या बद्दल सविस्तर माहिती
७) दररोज चे बाजार भाव
वरील सर्व माहिती आम्हाला तुमच्या पर्यंत पोहचवण्याची संधी दया आणि ही माहिती त्वरित तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !
आपलाच डिजिटल युवा शेतकरी दत्ता खोसे.