मॅडम नमस्कार आपण नेहमी मराठी तून वाक्य इंग्रजी शिकविता. आपला आम्हा सर्वाना फार अभिमान आहे पण जर का आपण इंग्रजीतून मराठी वाक्य शिकविले तर फार बरे होईल आमचे टेन्शन मिटेल या वर आपण नक्क्की विचार करावा धनवाद.
@archanaSatpute-u7zКүн бұрын
Very osam teacher
@somnathjadhav3058Күн бұрын
खुप छान
@user-bo1cb7jf3yКүн бұрын
खुप छान शिकवतात धन्यवाद ❤
@santoshtayshete7633Күн бұрын
❤
@rekhabarhate3697Күн бұрын
छान शिकवतात मॅडम
@rekhabarhate3697Күн бұрын
मॅडम खपच छान शिकवतात, अगदी लहान मुलांना समजेल अस
@sainathtravels27362 күн бұрын
मॅडम खूप छान शिकवताय तुम्ही , thank you 🙏🙏
@yogitapande18302 күн бұрын
Khup chaaan❤
@yogitapande18302 күн бұрын
Tq mam
@deepakbhawar69842 күн бұрын
very clear concept and nicely presented
@kalpanarane31102 күн бұрын
Very nice teacher तुम्ही खूप छान शिकवता
@rajeshjadhav97132 күн бұрын
तुम्ही खूपच छान शिकवता ताई मला इंग्रजी शिकण्याची भीती वाटायची तुमच्यामुळे मला आता शिकायची इच्छा होतेय तुमच्या शिकवणीतुन बरेच शिकतो खूप खूप धन्यवाद
@dineshbtohujuhandare97693 күн бұрын
Khup chan ma'am
@vibhavarimayekarborkar54863 күн бұрын
Was आणि had मध्ये मी खूप कन्फयुज होते 🥴
@vibhavarimayekarborkar54863 күн бұрын
खूपच छान शिकवता तुम्ही मॅडम
@rupaliaware97433 күн бұрын
Video la no asle tar kuph sopa jail pahayal very nice video
@ManojMali-x4q3 күн бұрын
मडम तुमच्या सारखे शिक्षक जर आमच्या वेळी राहिले असते तर मी खरोखर च काही तरी उच्च पदावर राहीलो असतो परंतु आता जरी वेळ गेली तरी मला तुम्ही शिकवतात मी खूप च ल क्ष देऊन विडीयो पाहतो.. धन्य वाद
@KakadLukdu3 күн бұрын
Madam khup Chan ❤
@sureshneharkar95893 күн бұрын
तुमची समजवण्याची पद्धत खूपच छान आहे.
@RickyRMvlog1203 күн бұрын
Mast ❤
@vikassonawane22754 күн бұрын
सरस्वती
@ManojMali-x4q4 күн бұрын
Good madam
@mrunalakolkar58554 күн бұрын
मॅडम किति सुंदर पद्धतीने समजावता मस्त कळत आहे अगदी फिट्ट बसते डोक्यात. धन्यवाद 🙏🙏
@deepakbhawar69844 күн бұрын
very nicely taught the topic. I recommended most of the beginners.
@suprabhasurse66044 күн бұрын
Madam Tumhi mast shikvita Tysm
@_Nisha2504 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम
@Nikku-wankhade27sm27mwsm4 күн бұрын
Please reply me
@Nikku-wankhade27sm27mwsm4 күн бұрын
Mdm online gyal ka English class
@yogitapande18305 күн бұрын
Great mam❤
@sarahchordker81805 күн бұрын
नमस्कार ताई तुमचा फोन no. द्या ना कसे तुम्हाला contact करू शकते सांगा ना प्लीज
@mrs.pratimamahajan9525 күн бұрын
तुमची तळमळीने शिकवण्याची पद्धत खूप आवडली. .
@vandanapatil53165 күн бұрын
खूप छान शिकवतात तुम्ही
@mrunalakolkar58555 күн бұрын
मॅडम तुमच्या हातांच्या actions पण आम्हाला समजायला मदत करतायत 🙏🙏
@snehalrane44275 күн бұрын
आपली शिकवण्याची पद्धत फार छान आहे 🙏🏻
@awwaskitchen49295 күн бұрын
I am very grateful to you mam🙏❤️💐
@user-il2qq4ts4h5 күн бұрын
मॅडम तुम्ही खूप चांगले शिकवतात परंतु काळात वाक्य शिकवताना जसे की वर्तमान काळात शिकवत असताना त्या काळातील for example vartaman काळ असेल तर साधा वर्तमान काळ चालू वर्मन काळ चालू अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अशी चारही वाके एकाचं काळातील शिकवली तर मुलांना अधिक चागलं व कायम चे लक्षात येतील असे मला वाटते तुम्ही खूप चांगले टीचर आहात तुमचे खूप खूप अभिनंदन
@RajashriKalyan5 күн бұрын
तशी पण आहेत वाक्य
@mohankamble75365 күн бұрын
आयु. राजश्री मॅडम, आपली शिकविण्याची व समजावण्याची पद्धती खूप सोपी, चांगली आहे. इंग्रजी न येणाऱ्यांचे भले होणार आहे. आपणाला चांगले स्वास्थ्य लाभो, दीर्घायुष्य लाभो ही मंगलकामना.
@sunitaingle64165 күн бұрын
मँडम छान शिकवता मला इंग्लिश शिकायची आहे..आपला क्लाँस जाँईन करायचा आहे
@user-kq1bi1zw3c5 күн бұрын
शिकविण्याची पद्धत खूपच चांगली आहे धन्यवाद
@vrundadamle67796 күн бұрын
Madam तुमचा नंबर मिळू शकेल का
@deepakbhawar69846 күн бұрын
Khrya arthane english madhil tense samjaun sangitle atishay sopya ani nehmi laksaht rahil ase.Dhanywad