Bhu manle tula kharach 1 divas tu nakki khup pudhe jashil
@samirmanyar25024 күн бұрын
Khuup chhan pailwan i am impress bhu
@MajidPatel-l4o5 күн бұрын
D great wrestler Sikandar Shaikh गुणवान पैलवान सिकंदर शेख
@noobgamingff31125 күн бұрын
Yus
@user-prashant07025 күн бұрын
Sir राक्षे ने पंचाना लाथ मारला नको होती त्यावरून त्याची खिलाडू वृत्ती दिसून येते तो कसा आहे आणि क्रिकेट मध्ये riview आहे असा नियम करावा कुस्ती मध्ये म्हणजे पुढे असा प्रकार होणार नाही
चुकीचा निर्णय पैलवानाचे दोन्ही खांदे टेकाय पाहिजे जाहीर निषेध
@atulgote48855 күн бұрын
पंचाचा चुकीचा नर्णय
@yogeshdeshmukh87556 күн бұрын
Total injustice with Shivraj. Unfair decision by judges
@rupeshkundale51836 күн бұрын
फिक्स कुस्ती
@बकासुर11026 күн бұрын
चुकीचा निर्णय झाला
@SurajSonwane-xu6mc6 күн бұрын
पलीकडे कॅमेरा पलीकडचा कॅमेरा दाखवा आणि तुम्हीच सांगा कुस्ती कोणी जिंकली ती कुस्ती ती झाली का
@आवाजसर्वसामान्यांचा6 күн бұрын
Punch vikla hota
@123were-x3f6 күн бұрын
मस्ती होती याच्यात खुप
@sardarmujawar15646 күн бұрын
एकेकाचे मस्ती 😢😢😢
@manojsansare14276 күн бұрын
ओ सर हे सगळं फिक्स आहे कोण महाराष्ट्र केसरी होणार आणि कोण नाही फिक्स आहे महेंद्र गायकवाडच फायनल मारणार महाराष्ट्र केसरी
@maheshmankar85516 күн бұрын
मुळशी ची शान पृथ्वीराज मोहोळ
@pravinkamble72446 күн бұрын
पृथ्वीराज मोहोळ सोन्या महाराष्ट्र केसरी होणार
@hanuannapharatepatil70966 күн бұрын
अंतिम लढतीमध्ये शिवराज राक्षे पुणे विजयी होणार
@dattatraygaikwad87016 күн бұрын
605
@dattatraygaikwad87016 күн бұрын
605
@chatrapati6406 күн бұрын
Gaikwad काय ताकतवर आहे या र 😂😂 जागेवरून पाय हलस नव्हत😂😂
@yogeshkale67626 күн бұрын
Shivraj ❤❤❤🎉🎉🎉
@deepakpatil11046 күн бұрын
Pruthviraj
@vikaskamble54456 күн бұрын
महिंद्र बाहूबली महाराष्ट्र केसरी होनार 🎉🎉🎉
@shubhamtidke6726 күн бұрын
Semi final ahe
@akshayyadav20346 күн бұрын
Pruthviraj mohal
@haribhaukhade88616 күн бұрын
पै.शिवराज राक्षे हे पै.नरसिंह यादव व पै.विजय चौधरी यांचे रेकॉर्ड मोडू शकतो यात शंकाच नाही ओ कारण कुस्ती संघाच्या स्पर्धा आणि कुस्ती परिषेदेची स्पर्धा दोन्ही ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध आहेत.
@maheshgaikwad37566 күн бұрын
Only Mahendra Gaikwad 605❤
@haribhaukhade88616 күн бұрын
अरे बापरे म्हणजे पै.शिवराज यावर्षी महाराष्ट्र केसरी झाले तरी पुढील वर्षी कुस्ती संघाच्या स्पर्धा अजून गाजवू शकतो...