पूनमताई, खोबर्याने cholesterol वाढत नाही. नाहीतर आपल्या पूर्वजांनी जेवणात खोबर्याचा भरपूर वापर केलाच नसता. खोबर्याने कोलेस्टेरॉल वाढतं हे काही परदेशी लोंकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उठवले होते. आणि आता तेच लोकं सांगत आहेत की नारळाने कोलेस्टेरॉल वाढत नाही. विनू, तुला हे सगळे सविस्तर सांगेल.
@samrudhisawant795Күн бұрын
Khupppp mast ❤
@AparnaParab-g6c5 күн бұрын
मस्त
@suchitamhatre86206 күн бұрын
1 no.👍
@Chaya-b2y13 күн бұрын
तुमच्या घरी जेवायला यायला हवे
@minalkorgaonkar947915 күн бұрын
आमच्याकडे याला नमस्कार म्हणतात.
@balwantddesai16 күн бұрын
Rava ghawach ki tandalach
@sandeepacharekar412917 күн бұрын
पूनम मागे बाबल्याकडे मी तुझा फोन नंबर मागितला मला तू केलेले कोकमाचे आगुल आवडले त्यासाठी तुला ऑर्डर द्यावयाची होती. त्यांनी मला तुझा नंबर दिला नाही म्हणून आज मी तुझ्याकडे मागत आहे
@atmaramgurav8148Ай бұрын
मी कधीच केले नाही आता करून बघेन
@BiryaniCorner-c1fАй бұрын
कोकणी सोलकढी खूप छान परंतू गुलाबी रंग कसा येईल
@arushghadi701Ай бұрын
सगळ्यात हुशार म्हणजे पुष्पा डोक्याने पण आणि जेवण करायला पण पण लाजते खूप विडिओ मधे करायला
@devanganatawde6434Ай бұрын
पूनम आणि पिंकी दोघाव सगळा काम, पदार्थ करण्यात आणि डोक्यानव हुषार (intelligent) आसत.
पूनम ताई तू खूप छान बोलतेस मला आवडतेस बोलताना अशीच हसत राहा 😊😊😊
@darshanashinde8975Ай бұрын
नमस्कार पूनम ताई उडदाचे डांगर आम्हीही इथे बनवलं खूप छान झालं आणि आम्हालाही आवडलं खायला. मी ओमान मस्कत वरून बोलतेय माझ्या आईने मला तुमचा चॅनेल दाखवला ती इथे राहायला आली आहे... तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला खूप आवडतात आणि तुमचं सर्व कुटुंब ही आम्हाला खूप आवडतं असेच सगळे छान रहा आमचे सर्वांचे आशीर्वाद. आभारी 😊😊
@snehashetye8391Ай бұрын
मस्त 👍
@yogirocks1746Ай бұрын
Thanks
@malvaniraita-8593Ай бұрын
Thanku
@PoonamRane-q4lАй бұрын
अरे वा मस्तच 👌👍
@rekhaparekar3918Ай бұрын
पूनम ताई भजी भारी झाली आहेत.
@geetanjalidicholkar6220Ай бұрын
mast😋
@madanbagwe6273Ай бұрын
मस्त पुनम ताईची रेसिपी ताई सुगरण आहे छानच बनवते सर्व
@riyashetye1063Ай бұрын
भारी
@riyashetye1063Ай бұрын
❤❤❤❤❤
@riyashetye1063Ай бұрын
बोको 😂😂😂
@riyashetye1063Ай бұрын
❤❤❤
@manasi5815Ай бұрын
Mast ❤
@sanjaynikam7609Ай бұрын
Wa mast 🎉🎉
@vidyaraut2634Ай бұрын
अग पुनम रोज व्हीडिओ टाक ना
@dhanashrijadhav6924Ай бұрын
Bombatnara kombo milala ki nay??
@sabihamulla8448Ай бұрын
Khup chan sunder and १number भजी😊😊
@deepaliamberkar1157Ай бұрын
Khupch khupch Chan g bay 😂😂❤
@snehagawade591Ай бұрын
भारी झाली अळंबी ची भजी 😊😊🎉🎉
@sanjayghadigaonkarАй бұрын
पुनम ताई चा ना हात जेवणाच्या बाबतीत कोणच नाही धरू शकत जेवण एकदम मन लावून करते ती❤