पठाडे महाराजां सारखे किर्तनकार महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही
@suryakantgaikwad581913 күн бұрын
🙏
@bhagwankhalse069315 күн бұрын
अलौकिक भजन अमृत समान 🎉
@nanasahebpadule113519 күн бұрын
😅🎉
@sanjaypujari778720 күн бұрын
राम कृष्ण हरि
@sanjaypujari778720 күн бұрын
जय हरि माऊली
@gangadharmalikvade931325 күн бұрын
गाडी चालवताना स्वत:ची काळजी घ्या महाराज
@SsSable-od8mv26 күн бұрын
धन्यवाद महाराज भाग्यवान आहोत आम्ही
@sunilkunde751527 күн бұрын
वैकुंठ वासी हभप नामदेव महाराज पठाडे यांनी आवडीने भावे हे चरण समजाऊन सांगताना *भावे* म्हणजे अष्ट सात्विक भाव त्यासंबंधी प्रमाणातही विवेचन केले आहे हा विषय आजमितीस व्यासपीठावरून समाजास प्रबोधन करणारा पैकी९९.९९% मंडळी सांगत नाही. ही स्थिती अनुभूती अनादिकालापासून चालत आलेल्या साधुसंतांच्या परंपरेत अनुग्रह प्राप्त झाल्यावर नामचिंतनाने अनुभूतीस येते.
@shilpamhatre40627 күн бұрын
Ram Krishan Hari mauli 🙏
@Shivahande199828 күн бұрын
श्री हरी
@bhagwanchavan928129 күн бұрын
फारच छान किर्तन
@MachhindraKokaneАй бұрын
राम कृष्ण हरी
@MachhindraKokaneАй бұрын
असे किर्तनकार होने नाही
@madhukarpanchal9347Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 असे अद्वितीय दिव्य मार्गदर्शन करणारे आज दुर्मिळ आहे. माउलींना परमेश्वराने त्याच्या दरबारात कीर्तन प्रवचन करण्यासाठी लवकर नेले. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
@premlatatawhare3949Ай бұрын
अप्रतिम कीर्तन. सांष्टाग दंडवत.जय हरी विठ्ठल
@वेदांताचार्यशास्त्रीАй бұрын
राम कृष्ण हरि प्रणाम दंडवत🙏🙏
@DinkarThombre-i8bАй бұрын
आता ऐसे होणे नाही
@prabhakarghuge7777Ай бұрын
राम कृष्ण हरी
@prashantakkangire8618Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जे कोणी असे किर्तन यु ट्यूब ला सोडले त्यांना कोटी कोटी प्रणाम
@Saideshmukh7249Ай бұрын
महारांजांच्या चरनी सा.दंवत
@RangnathDesai-co3heАй бұрын
वै.ह.भ.प.नामदेव महाराज यांचे कीर्तन आम्हाला श्रवण करण्यासाठी चॅनल वाले यांना उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.पहिले संतांचे किर्तन व मार्गदर्शन अतिशय मार्मिक असते.मनाला समाधान मिळते. राम कृष्ण हरी.
@kakasahebsalunke7129Ай бұрын
जे जे यु ट्युबर वै.नामदेव महाराज पठाडे यांची कीर्तने अपलोड करतात त्यांची कोटी कोटी कुळे उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराव जबाबदारी आहे 💯💯 माझी वैयक्तिक तशी परमेश्वराला प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏
@kakasahebsalunke7129Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kakasahebsalunke7129Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 वै.हभप नामदेव महाराज पठाडे यांचा चरणस्पर्श लाभला , प्रत्यक्ष भेट झाली , घरी आले , दर्शन झाले , यापेक्षा जीवनात दुसरे काय भाग्य असू शकते , मी व माझे कुटुंब आजही त्यांचे आशीर्वादाने समाधानी व सुसंस्कृत आहोत 🙏🙏🙏🙏🙏
@sharadtangde2626Ай бұрын
माउली तुम्हाला खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@devnathraut9182Ай бұрын
Aadarniy kam aapan kele aahe khup aabhar.
@mrunalpawde4572Ай бұрын
Apratim kirtan no one kirtankar shri h b p namdev m pattade jey hari madhavrao more telkikar nanded
@gangdharkottawar3821Ай бұрын
राम कृष्ण हरी.
@vijaysule3587Ай бұрын
असे अभ्यासू कीर्तन कार जर सर्व असते ते संप्रदायाला कोणी नाव ठेवायची ताकत नसती,,,,
@dnyaneshwargodse5538Ай бұрын
धन्य ही आनंदाची सापडली वेळ । ते हे संतसज्जन भेटले कृपाळ ।🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@SiddhiChalekarАй бұрын
Nice🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MauliThorveАй бұрын
🙏🙏
@shivrajchate9623Ай бұрын
अप्रतिम चिंतन
@shivrajchate9623Ай бұрын
राम कृष्ण हरी
@वारकरीचालीपरंपरेच्याचालीАй бұрын
कोण कीर्तनकार आहेत
@BabasahebMaharajDhakneАй бұрын
जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ 🎉इ
@ShobhaGavhane-xi9gl2 ай бұрын
प.पु. नामदेव महाराज पठाडे हे अत्यंत अभ्यासू संत आहेत त्या कीर्तन सम्राट आणा माझा साष्टांग दंडवत
@PandurangSalunkhe-jc1ev2 ай бұрын
आमचे गुरुवर्य बाबा
@dhananjayghorpade31952 ай бұрын
आज वारकरी संप्रदाय ज्या डौलाने उभा आहे त्यामागे अशा महात्म्यांची मेहनत आहे..नाहीतर आजकालचे व्यावसायिक लोकांची आणि प.पु.बाबांची कुठेच बरोबरी नाही होऊ शकत..
@rohidassangale75962 ай бұрын
फार सुंदर आणि दुर्मिळ महापुरुषांचे किर्तन , भागवत कथा, माउली चं चरित्र हे धन आपण जतन करून ठेवलं पुढच्या पीढी साठी हा अनमोल ठेवा आहे. अधिकारी येथे घेती हात वटी । परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे॥ ज तुकोबाराय॥
@रामरावढाकणे-घ8त2 ай бұрын
राम कृष्णा हरी
@sudammaharaj67632 ай бұрын
वै हभप महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन राम कृष्ण हरि जयहरि धन्यवाद
@uttamsonawane28762 ай бұрын
राम कृष्ण हरी,माऊली ह.भ.प. श्री नामदेव महाराज पठाडे यांचे सारखे अभ्यासू योग्य निरूपण करणारे कीर्तनकार होणे नाही🙏🙏