सर मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघतो खूप छान माहिती देतात
@VaibhavShinde-i1z17 күн бұрын
15.9.28 sati konta nagar payje
@maheshdevkate464820 күн бұрын
टायर साइज 8.3-20 आहे आणि 29 hp ट्रॅक्टर आहे 8 इचं नांगर चालेल का
@sagarbhosale629223 күн бұрын
Asle nagar nahit chalat ekch varsh chalte nagrache fhal zizhle ki parat lagat nahi aardhya vavrat gelyavar mg lagto. Mi bhangarat dila sai company cha hota
सेठ ट्रॅक्टर 42 एचपी आहे टायर 12.4 28 आहे. नांगर कोणता घ्यावा
@Avhadvishwanath826 күн бұрын
@@pavanbhusari9076photo taka
@pavanbhusari907613 күн бұрын
Massey Ferguson 241
@shankarwankhede64326 күн бұрын
नवीन ट्रॅक्टर वाल्यांना माहिती होण्यासाठी असे व्हिडिओ करण्याची गरज आहे
@16.prathmeshpatil21Ай бұрын
Palti ranat tas maranya aagodar kasi set karayachi please video banava na
@Avhadvishwanath829 күн бұрын
Ok sir
@VikramShinde-q6sАй бұрын
खूप छान माहिती
@pandurangchaudhari4941Ай бұрын
12 इंची नांगर किंमत किती आहे
@pravinbhagwat5127Ай бұрын
Hydraulic Nagar Vishay mahiti setting
@Avhadvishwanath8Ай бұрын
सर आपण हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवून
@farmingCSАй бұрын
शेठ 💯👍
@vitthalthorat2373Ай бұрын
सेटिंग कशी लावणार ते सांगा.. Live
@Avhadvishwanath8Ай бұрын
सर लवकरात लवकर व्हिडिओ बनवू
@sandiplengare4623Ай бұрын
नांगर लागत नाही सर
@Rajashree-4Ай бұрын
छान माहिती दिलीत.पॉप्युलर चा नांगर चांगला आहे. परंतु सुरुवातीला पाच ते सात फूट तो लागत नाही वरखडतो नंतर लागतो.
@Avhadvishwanath8Ай бұрын
@@Rajashree-4 अगदी बरोबर सर
@riddhiavhad8164Ай бұрын
Chan
@Avhadvishwanath8Ай бұрын
Thanks
@SrAgro-s2gАй бұрын
सर नांगरा विषयी खूप छान माहिती सांगताय आणि यामध्ये हेच प्रॉब्लेम असता आतापर्यंत अशी कुणीही माहिती सांगितली नाही
@vitthalsawant5927Ай бұрын
कडक 🎉🎉
@vitthalsawant5927Ай бұрын
साहेब माजा साई हुबळी haydrolik nagr आहे एक बाजूनी जाताना खोल लागतो v येताना कमी लागतो,,, टोपलिंग,, आणि सेंटर योग्य ठेवतो थपी लागत नाही उत्तर सांगा,, सांगली तासगाव
@riddhiavhad8164Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली ❤❤❤
@SpatilcriatonАй бұрын
योग्य वेळी आपण माहिती देत आहात नाही तर सिझन मध्ये बघायला आणि चुका दुरुस्त करायला वेळच नसतो जसा चालतो तसाच चालवतात बरेच जण कामाच्या ताणामुळे मनापासून धन्यवाद ❤
@Avhadvishwanath8Ай бұрын
धन्यवाद सर
@Avhadvishwanath8Ай бұрын
सर हा व्हिडिओ तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेतकरी मित्रांसाठी शेअर करा