Пікірлер
@AS-wp6fo
@AS-wp6fo 19 сағат бұрын
❤❤❤❤❤
@santoshpatekar241
@santoshpatekar241 23 сағат бұрын
खूप सुंदर. दुसरे आनंद शिंदे.
@akashshinde1717
@akashshinde1717 Күн бұрын
खूप छान मस्त लाजवाब
@pssamykmr6400
@pssamykmr6400 3 күн бұрын
आवाज कमी होत आहे
@rupeshmohite2066
@rupeshmohite2066 5 күн бұрын
Khup ashlil gani gaun ek vait sanskrutila khat Pani yani ghatle ahe
@shantaramsonawane1899
@shantaramsonawane1899 5 күн бұрын
सुर धरून गाण हेच या गाण्यातून दाखून दिल क्या बात आहे
@shantaramsonawane1899
@shantaramsonawane1899 5 күн бұрын
शिंदे शाही ला तोड आहे❤ जा
@shantaramsonawane1899
@shantaramsonawane1899 5 күн бұрын
महाराष्ट्रा चे ख्यातनाम गायक आशोक दादा निकाळजे आज त्यांच्या सारखि गायकी शिंदे शाही मध्ये सुद्धा आज नाही
@aniketubale-hj5tb
@aniketubale-hj5tb 6 күн бұрын
महाराष्ट्र ख्यातनाम कवी व गायक सन्माननीय किरण सोनवणे खुप छान गी त
@tigergroupkalamnuri9635
@tigergroupkalamnuri9635 6 күн бұрын
😮😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Where are you from?
@user-vm1kg1dh8o
@user-vm1kg1dh8o 7 күн бұрын
आज पर्यंतचा सर्वात सुंदर प्रल्हाद शिंदे यांचे हे गीत आहे हे गीत आनंद शिंदे यांनी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करावं अशी आमची नम्र विनंती.. फार सुंदर लिखाण आहे उत्तम शब्द आणि भारदस्त.. कवी आदरणीय किरण सोनवणे यांचं मनापासून💐💐💐 अभिनंदन
@user-vm1kg1dh8o
@user-vm1kg1dh8o 7 күн бұрын
शेखर.. Kiran सोनावणे चा नंबर दे
@prashantgaikawad2919
@prashantgaikawad2919 7 күн бұрын
@aparnakamble6675
@aparnakamble6675 8 күн бұрын
जय भीम ❤❤
@NGS_MUSIC_
@NGS_MUSIC_ 8 күн бұрын
Kya bat hai ustad 🎤🎤🎤
@user-hi4dh2qt5s
@user-hi4dh2qt5s 9 күн бұрын
Lay bhari mai saheb🎉🎉
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 9 күн бұрын
झक्कास ❤
@Bhagyashree_1239
@Bhagyashree_1239 10 күн бұрын
ग्रेट सिंगर my mom,Sushmadevi ❤
@himeshmohitekeyboardist5040
@himeshmohitekeyboardist5040 10 күн бұрын
अरे काय गाणं लिहलय मस्त आणि सुमेध दा काय गायलय रे 🥰🥰🥰🥰💙💙💙💙
@BhimrajJadhavofficial
@BhimrajJadhavofficial 11 күн бұрын
. अप्रतिम खुप छान ❤❤❤ 🙏
@rajsutarrockmusic1526
@rajsutarrockmusic1526 11 күн бұрын
क्या बात है नीलेश तुझी गान आयकूण डोळ्यात पानी आला 🙏😢
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 11 күн бұрын
गाण्याचा लिखाण सुंदर आहे...🎉
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 11 күн бұрын
विनम्र अभिवादन 💐
@aarohiavinash3048
@aarohiavinash3048 11 күн бұрын
Outstanding singing❤
@kakakamble2694
@kakakamble2694 12 күн бұрын
शिंदेशाही बाणा...एकदम कडक..👌🏻👌🏻👌🏻
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 12 күн бұрын
सुषमा देवी ची सर अजून हि कोणाला आली नाही
@RinkuBhawar
@RinkuBhawar 12 күн бұрын
Sarthak khairnar video upload kara
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 12 күн бұрын
जय भिम अजय दादा
@user-ty6kz2gz9o
@user-ty6kz2gz9o 12 күн бұрын
Khup chan ❤❤❤
@शिवाजकांबळेशाहीर
@शिवाजकांबळेशाहीर 12 күн бұрын
अप्रतिम आहे ❤❤❤❤❤
@usersuchitkadam1
@usersuchitkadam1 12 күн бұрын
सुपर... सुषमा आई.. खूप कठीण गाणे सहज गाते 👍👌👌❤
@rupeshpatil9389
@rupeshpatil9389 12 күн бұрын
Kadak song
@maharashtrakusti2121
@maharashtrakusti2121 13 күн бұрын
सर्व काम वाजवण्यावर असतो कलाकारांची इज्जत करायला शिका.. वाजत्री थोडं जरी ऑफ बिट गेला तर तुम्ही त्यांना २ शब्द सुनवता जेव्हा गायक भरकताट तेव्हा तेच वाजत्री तुम्हाला लाईनी वर आणतात तर याच्या पुढे लक्षात ठेव वाजत्री लोकांना उलटा बोलायची सवय सोडा.. शेवटी त्यांच्याच जीवावर तुमचा कार्यक्रम सक्सेस होतो... 🙏🙏
@VedantGSharma
@VedantGSharma 13 күн бұрын
100 % right ❤ sahi bole bhai
@usersuchitkadam1
@usersuchitkadam1 14 күн бұрын
निखिल very nice 👌👌👌
@chandumhasne1355
@chandumhasne1355 14 күн бұрын
सर्वात सुपर गित गायलास सुमेध दादा पण रिधम कमी पडला ..बाकी जबरदस्त ..
@PallaviMagare-cy8df
@PallaviMagare-cy8df 14 күн бұрын
Bhavpurn shardhanjali paralhad dada Jay bhim 💐🙏
@PallaviMagare-cy8df
@PallaviMagare-cy8df 14 күн бұрын
Bhavpurn shardhanjali Jay bhim 💐🙏
@KasinathDavne-lt6fd
@KasinathDavne-lt6fd 14 күн бұрын
जयभिम
@aniketubale-hj5tb
@aniketubale-hj5tb 15 күн бұрын
खुप छान
@singervijaynikalje611
@singervijaynikalje611 15 күн бұрын
Khupch chan dada
@user-ty6kz2gz9o
@user-ty6kz2gz9o 15 күн бұрын
Khup chan 🔥
@Babandipakeofficial
@Babandipakeofficial 15 күн бұрын
हे गित मी खूप ऐकतो खूप चाल संगीत छान आहे आवाज एक नंबर सुषमा ताईचा
@tejasvikamble5709
@tejasvikamble5709 15 күн бұрын
Chan ...👌👌👍
@sudarshanjadhav2260
@sudarshanjadhav2260 15 күн бұрын
खूप छान अजय ❤
@Amolshinde2025
@Amolshinde2025 15 күн бұрын
1 scale varti gayla pahije hot🙏🏻baki song chan ahe.👌🏻
@aniketubale-hj5tb
@aniketubale-hj5tb 15 күн бұрын
भाऊ अजुन अपलोड करा विडिओ, संदेश जगताप यांचा
@शिवाजकांबळेशाहीर
@शिवाजकांबळेशाहीर 15 күн бұрын
शिंदेशाही एवढी मोठी आहे आमच्या सरकारने किती श्रद्धांजली वाहिली तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाचं गाणं हे काही करून उघडच पडणार आहे आता मी ही आनंद मिलिंद शिंदे यांना वाचताच मानतो दादाला बोलेल मी साऊंड सिस्टिम पुढच्या वेळी चांगली लावायला लावा फार फार गुणी कलाकार प्रल्हाद दादा वरती प्रेम करणारे त्या ठिकाणी येतात गातात आणि म्हणून पुढच्या वेळेस साऊंड सिस्टीम चांगली लावाय आनंददादा मिलिंद दादा दिनकर दादाला बोलेल मी
@शिवाजकांबळेशाहीर
@शिवाजकांबळेशाहीर 15 күн бұрын
बे मिसाल चळवळीचा बाबासाहेबांचा आवाज 100% 1000% एक लाख टक्के खरंच बाबासाहेबांच्या चळवळीचा आवाज परंतु वयाच्या मानाने ठीक आहे
@adityagaikwad5574
@adityagaikwad5574 16 күн бұрын
प्रल्हाद दादांच्या प्रोग्राम ला येवढे कलाकार येतात तर साऊंड सिस्टीम तरी व्यवस्थित ठेवा.
@murligaikwad5043
@murligaikwad5043 16 күн бұрын
हा आवाज कुठतरी हरवला होता. आता या अवजाला समाजानी जपल पाहिजे नाहीतर, आता समजलं असेल सर्व समाज बांधवांना
@Bhagyashree_1239
@Bhagyashree_1239 7 күн бұрын
सुषमादेविला इतके पन समजून घ्यावे समाजाने हाथ जोडून 🙏🏻🙏🏻 विनंती करते ,या आवाजाचा गोळ आनंद आपन घेतो पन आज ती उपाशी पोटी दिवस काढती आहे ,😢😢🙁 याची खंत् वाटते 🤔🤔 यावर्षी प्रोग्राम नसल्यामुळे खुप कठिन दिवस ती काढती आहे, समाजाने तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे...🙏🏻🙏🏻