नुसता निषेध करू नका खंबीर पणे उभे राहून ज्याच्यावर अन्याय व अत्याचार झाले आहेत त्यांना पूर्ण सहकार्य करावे
@nm-lz8tr13 сағат бұрын
महा युतीतीचे आमदार लोकांच्या मताने आलेले नाहीत महाराष्ट्रातील संपूर्ण मतदार नाराज आहेत व जिल्हा जिल्हात आंदोलने चालू झाली आहेत जन आंदोलन पटले आहे जंनता निस्वार्थी आहे ते सतावालयांची परवा करीत नाहीत फक्त आमदार खासदार लालची आहेत ते कुठेही पळून जातात