दुसऱ्या कडून चांगलं घ्यायचं आणि लोकांन पर्यंत चांगले पोहचवणे हा गुण खुप छान मला ही स्पर्धा परीक्षा ह्या बाबतीत वेड होते 1984 पासून मी दूरदर्शन वर अविनाश धर्माधिकारी यांचे कार्यक्रम पाहत होते.मी संसारात होते.आणि वाचनाची आवड तर त्या काळी वर्तमानपत्र वाचन व चांगली पुस्तके वाचने हे वेड संसार सांभाळून करत होते.आणि सर अविनाश धर्माधिकारी यांची शिकवण्याची पद्धत तेव्हा ते ऐकून मला ही वाटतं होतं कि कोणी ही अधिकारी सहज बनू शकतो कारण मराठी विषय जे दहावी पर्यंत शिकलेले विषय त्यामुळे ते स्पर्धा परीक्षा चे गारूड अजून ही होते पण आता अगदी जवळून अनुभव घेतला आहे स्वतः नाही पण काही जोडलेल्या व्यक्तीमुळे अनुभव आला तर आता तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ते क्षेत्राला आपण आवडत नाही असंच म्हणून मार्ग वेळेत बदलला हे खंरच शाहाण पणाचंच लक्षणं किंवा कोल्ह्याला दारक्ष आंबट खरं तर म्हणू शकतो. आणि त्याला आपण आवडलो नाही हे म्हणून स्वतः ची समजूत काढायला शिकणं गरजेचे आहे. मेहनत तर घेतात मुलं पण खंरच त्या क्षेत्राला आपण आवडत नसू हे ही खरं आणि आपल्या सरकारची मेहरबानी आहेच कष्ट व खंरया मार्गाने प्रयत्न करणाऱ्या नी गरिबीत च दिवस काढायचे असं बिरदवाकय दिसतं ह्या राजकारण्यांन सारखं चुकीच्या मार्गाने पैसा कमवा व सुखी व्हावे आणि तरुण पिढी व देशाला बरबाद करायचे असं ठरवलेलं दिसतंय म्हणून आपण आपली सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून योग्य मार्ग निवडायला हवा आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी वेळत निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आयुष्य वेळेत मार्गी लावू शकतात व आयुष्यातील वर्ष फुकट जाणार आहे. खुप छान आणि खरी परिस्थिती मांडली सर्व आमच्या ही मनातील बोलत आहात असंच वाटलं धन्यवाद महत्वाचा विषय होता. अगदी खरं बोललात
@krishnakarhale70088 күн бұрын
मुलाखत घेणार कोमात आणि भाऊ मात्र जोमात😂 दादा च अनुभव चांगला आहे.
@Layhardd8 күн бұрын
@@krishnakarhale7008 🤣🤣
@jayashreenanaware49958 күн бұрын
खूप छान सर
@IshwarJadhav-qm3gp9 күн бұрын
❤
@Never175710 күн бұрын
Hughe views on KZbin server crash 😂
@PradipBhendekar11 күн бұрын
Verry nice
@AkshayShinde-eb6wr11 күн бұрын
Nice 👍👍👍
@Layhardd11 күн бұрын
Thanks for the visit
@misses1012 күн бұрын
वास्तव सांगितलं जीवनदा 👆
@kavitashelar258112 күн бұрын
Nice👍👍👍
@Layhardd11 күн бұрын
Thanks for the visit
@nileshaawsarmol389812 күн бұрын
Aapn aapka business chalu karay cha
@I6eeikahdu3812 күн бұрын
बरोबर. एकतर भयंकर बेरोजगारी असताना सरकार अजिबात लक्ष देत नाहीये. त्यामुळे मुले सरकारी नोकरी कडे वळत आहेत 😢
@I6eeikahdu3812 күн бұрын
😂😂
@rahulgiri73212 күн бұрын
या पुतीया ला पॉडकास्ट बोलावतात का? ऍडझव् काय पण फेकत😅
@kavitashelar258113 күн бұрын
Mast❤❤
@Layhardd13 күн бұрын
Thanks 🤗
@kavitashelar258113 күн бұрын
Nice👍👍
@kavitashelar258113 күн бұрын
Nice👍👍
@SatishWaghmare-f4d13 күн бұрын
तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा
@SatishWaghmare-f4d13 күн бұрын
मला सार्थ अभिमान आहे विशाल तू माझा मित्र आहेस सतीश वाघमारे
@deccan957714 күн бұрын
👍
@chandanesampat183214 күн бұрын
अंधश्रद्धा समिती ही धर्म शुद्धीकरणाचा राजमार्ग आहे तो सर्वांनी स्वीकारावा अजून धर्म भक्कम होईल
@sandeepbangar196214 күн бұрын
Kup kup bhari 🙏🙏
@gulabwaghmode647814 күн бұрын
विशालचं कार्य म्हणजे मानवमुक्तीचं घोषवाक्य. विशाल हा पारदर्शी कार्यकर्ता आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा.
@ShubhamDubukwad-r2r14 күн бұрын
😂😂 bharii
@ShubhamDubukwad-r2r15 күн бұрын
Mast❤
@Layhardd13 күн бұрын
Thanks 🤗
@UmeshUgale-ct2kj16 күн бұрын
😂😂😂😂
@swatibende13816 күн бұрын
लय भारी
@dg371717 күн бұрын
पत्रकारितेवर योग्य बोललात , पत्रकार व प्रिंट मिडिया विकला गेला आहे असे बहुतांशी दिसत आहे . परंतु सामान्य माणुस काही करू शकत नाही . मी तर महाराष्ट्र टाइम्स हा पेपर बंदच करुन टाकला