छानच शिबीरात संत परंपरा संस्कार संस्कृती मार्गदर्शन विविध व्याख्यान प्रवचने धर्म जाग्रुती शुटींग अप्रतिम मनापासून धन्यवाद
@jayashripawar28032 ай бұрын
Thanks
@jyotinigade89203 ай бұрын
Price किती
@meenasherkar57513 ай бұрын
खुपखुप छान
@shubhangitalekar20423 ай бұрын
शैक्षणिक संस्काराबरोबरच अध्यात्मिक संस्कारही गरजेचे आहेत. आतार सर, तुम्ही मुलांना खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. संस्कार शिबीर हा उत्तम उपक्रम आहे.☺️🙏
@chandrakantpawar79403 ай бұрын
खुपच छान .... संस्कार शिबिर,ही काळाची गरज .... आयोजकांचे खुप खुप अभिनंदन ....
@chandrakantpawar79403 ай бұрын
खुपच छान .... निवेदनही छान आहे जयश्री ....
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@ankushshinde28253 ай бұрын
खूप छान बनवली आहे व्हिडिओ
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@jayantkate1193 ай бұрын
Kupach chan
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@meenasherkar57513 ай бұрын
खुपखुप सुंदर👌👍🙏
@jayantkate1193 ай бұрын
Kupach sundar
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@atulpansare64003 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻💐🌹
@HarshanChikhale3 ай бұрын
खूपच छान
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@chandrakantpawar79403 ай бұрын
जयश्री खुपच छान निवेदन केलेयस .... ऐकून... आनंद झाला......
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@meenasherkar57513 ай бұрын
खुप सुंदर👌🙏
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@meenasherkar57513 ай бұрын
खुप सुंदर🙏👌
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@sangitaadhe3 ай бұрын
Price
@seemakale7093 ай бұрын
रामकृष्णहरी🙏 अतिशय सुंदर विचारमंथन🎉
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@nandkumarshinde65653 ай бұрын
🎉
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@nandkumarshinde65653 ай бұрын
सुदंर छान
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@jayashripawar28033 ай бұрын
Thanks
@pratikshabadadhe45073 ай бұрын
Price kiti
@jayashripawar28033 ай бұрын
त्या ताईंचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
@vaishalikadam79463 ай бұрын
प्रत्येक वस्तू च्या किंमती ची एक यादी बनवून दाखवा
@jayashripawar28033 ай бұрын
त्या ताईंचा नंबर दिलेला आहे . त्यांच्याशी फोन करून बोलून घ्या
@rajganeshghumare27233 ай бұрын
सौ. जयश्री पवार ताई, अभिनंदन! लग्नात रुखवत म्हणुन फळ,फुल, शोभिवंत झाडे देण्याची व्यावहारिक कल्पना खरोखरीच प्रसंशनीय, कौतुकास्पद व सार्थ आहे. ज्यांनी अशी अनोखी व वास्तविक कल्पना अमलात आणली त्यांना मानाचा मुजरा! त्यांचे हार्दिक अभिनंदन! निसर्ग जपणूक व फुलविण्यासाठी रुखवत देण्याची शक्कल दाद देण्याजोगी आहे. सोयरे - धायरे यांच्या नवीन नात्यांची वीण पक्की करण्याची, मोट बांधून ठेवण्याची कल्पना अफलातुन आहे. एकसंध भावनांची व नात्यांची अतुट गुंतवणुक किमयागार आहे. पाच वर्षानंतर लगडलेली फळ, फुले, वेली पाहुन हेवा वाटतो. अशी आदर्शवत परंपरा प्रत्येक घराघरातून वृद्धिंगत होणे काळाची गरज असणार आहे. हाच एकमेव उद्देश सफल होणे आवश्यक आहे. जयश्री ताई, प्रस्तुत Clip घरोघरी पोहोचली पाहिजे. आपल्या सारख्या निसर्गप्रेमी व भविष्यातील सासु होणार्या प्रत्येक भगिनी यांनी पुढाकार घ्यावा, रुखवतात वरीलप्रमाणे भेट देण्याची चळवळ रुजवावी याकरिता मनस्वी पाठिंबा आणि अगणित शुभेच्छा! ( राजगणेश घुमारे, धनकवडी, पुणे. 9850866535. )