नमो बुद्धाय गुरुवर्य अरहत भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम तीन रत्नाना. वंदन त्रिरत्न मंगल मैत्री श्रद्धापूर्वक तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी वंदन करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंताला विनंती करते जय भीम वंदामी. भंतेजी. साधू साधू साधू
आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य ज्ञान ज्योतीजी महास्थवीर वंदामीभंतेजी असं वाटतं आपण इथेच आहात भंतेजी च्या आजूबाजूला खूप पावर आहे या भगवंताच्या वाणीला असं वाटतं की विकाराच्या नजरा प्रवाहा सारखी होत आहेत अगदी आतून बाहेरून शरीर आणि मन तरंगत होते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी वंदन करते जय भीम जय संविधान साधू साधू साधृ