माले पण आवडस हाउ गाण कारकी माले पण सुरत णी पोर णी हाऊ गाणा णी रील्स टाक मग आयक मी हाउ गाण झोपा णा टाईम ले आयकस तवय झोप लागस माले ❤सुरत न्या पोरी भी कमी नही शेत मने भारी गाण शे भाउ एकज नंबर धन्यवाद भाउ 🙏
@vaishnavipawar5636 Жыл бұрын
'न भुतो न भविष्यति' अशी अद्भुत दिवाळी तुम्ही या सुंंदर अर्थपूर्ण गाण्यातून समोर मांडली. सादरीकरणाला कोठेच कमतरता भासली नाही. सर्वच कौतुकास्पद आहे. असं म्हणतात की दसरा, दिवाळी, आनंदाला नाही तोटा. खरच हा विडिओ पाहून दिवाळीचा खरा आनंद आम्हांला गवसला. तुम्ही क्षणाचा उत्सव साजरा केला. तुम्ही दिवाळीचे फटाके हवेत प्रदुषण न करता तुमच्या अप्रतिम सादरीकरणाने या आसमंतात वाजवले. 🙏🏻😘 मानसी राऊत.
@GaneshRMali Жыл бұрын
मानसी राऊत आपले खूप खूप आभार की तुम्हास हे दिवाळीचे गाणे आवडले , आपले कमेंट्स खूप काही सांगून जातात . मनापासून आपले धन्यवाद 😊