कसे लाडू करायचे तेच सांगितले पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सविस्तरपणे सांगितले व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kiranjadhav493Ай бұрын
खूप छान मीही करून बघेल
@DesiTadkaMarathiАй бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sntambe50172 ай бұрын
खूप मस्त madam धन्यवाद
@chhayakalbhile61562 ай бұрын
छान व्हिडीओ ताई
@DesiTadkaMarathi2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sarikapatil22762 ай бұрын
🙏🏽श्री स्वामी समथ॔ 🙏🏽❤ताई खूपच छान सोप्या पद्धतीने सांगता ❤
@DesiTadkaMarathi2 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 खुप खुप धन्यवाद ❤️
@arvindvalsangkar87953 ай бұрын
वाटण कसे बनवले जिन्नस सांगा
@DesiTadkaMarathi2 ай бұрын
15 ते 20 लसणीच्या पाकळ्या एक चमचा काश्मिरी लाल तिखट एक चमचा रोजच्या वापरण्यातल लाल तिखट पाणी न घालता मिक्सरला वाटण तयार करून घ्या. नक्की करून बघा रेसिपी पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@lalitajadhav473 ай бұрын
आपली दाखवलेली रेसिपी खुपच छान आहेत धन्यवाद.🎉🎉🎉🎉? 22:15
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@latachaudhari22203 ай бұрын
अल्युमिनियम चे पातेले वापरू नका
@p.kalekar61663 ай бұрын
दोन्ही पदार्थ चिवडा (भडंग) तांदूळ लाडू छान च!
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@surekhasawant48213 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@suhasinitulaskar70633 ай бұрын
खुपच सुंदर 👍👌🙏
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@anaghakarnik90673 ай бұрын
वाटाणाची कल्पना नविन ,लाडूही छान..
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@SunitaLawandesKitchen3 ай бұрын
खूप छान घावन उपवासासाठी
@DesiTadkaMarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@SunitaLawandesKitchen3 ай бұрын
छान झाले मेथीचे पराठे
@meenagokhale86193 ай бұрын
शाबू तांदूळ काय म्हणतात साबुदाणा म्हणा शुद्ध बोला
@smitjadhav38574 ай бұрын
ताई मी तुमच्या पद्धतीने केक बनवला खूपच छान झाला 👌🏻👌🏻धन्यवाद इतक्या छान आणि सोप्या रेसिपी साठी
@DesiTadkaMarathi4 ай бұрын
अनुभव शेयर केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@poojabhase72435 ай бұрын
Ratri kapun sakali unhat ghatla tr chlelka
@DesiTadkaMarathi5 ай бұрын
हो चालेल कांद्याला वास येणार नाही ह्याची काळजी घ्या रेसिपी पाहिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@Anjaliskitchen66995 ай бұрын
Khupch Chan
@DesiTadkaMarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@poojapatil-mf8vl5 ай бұрын
Khup chhan Tai
@DesiTadkaMarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@MadhukarModak-h8n5 ай бұрын
Dhosa kase bolta dosa bola
@DesiTadkaMarathi5 ай бұрын
Sorry रेसिपी पाहिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@shalinikaulgud42365 ай бұрын
GB🎉😢-?
@pragatiskitchen69835 ай бұрын
Very nice tasty recipe 👌👍👍👌
@pragatiskitchen69835 ай бұрын
Very nice tasty recipe 👌👍
@geetajadhav40895 ай бұрын
खूप छान. एक वेगळा आणि सोपा. सर्वाना आवडेलच.
@DesiTadkaMarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@mangalakelewadikar56775 ай бұрын
चिरुन २दिवस झाले आहे मीठ लावले तर चालेल का
@sntambe50176 ай бұрын
Thane
@sntambe50176 ай бұрын
Aaj mi orio बिस्कीट ghalun cake karnar.ata mi barech vela cake kela ata tumhi सांगितल्याप्रमाणे karate .dole mitun chan hoto.replya dilyabaddal thank u.kasa zala te sangen .
हो, तुम्ही 1 ओरिओ बिस्कीट चा पॅकेट घालू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,🙏
@vibhagorle90666 ай бұрын
पहिले पीठ kashe banawale te sangayache होते
@DesiTadkaMarathi6 ай бұрын
व्हिडिओ संपूर्ण बघा पीठ कसे करायचे हे मी दाखवले आहे.
@nandapulawale12306 ай бұрын
आणि महत्त्वाचं म्हणजे 5 केजी कांदा कापला तर त्याला किती मीठ लावावे याची माहिती सांगा प्लीज
@DesiTadkaMarathi6 ай бұрын
6 तें 7 चमचे मीठ लावा सुकल्यावर हवा बंद डब्यात ठेवा
@nandapulawale12306 ай бұрын
छान माहिती दिली कारण मी वाळवलेला कांदा नेहमी कलर बदलायचा आणि लाल पडायचा त्यामुळे आता या वेळेस मी मीठ लावून वाढवणार आहे छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@DesiTadkaMarathi6 ай бұрын
रेसिपी पाहिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@malisawant52877 ай бұрын
Ghavne bhidachay tvay vrch yettst
@smitanagvekar42317 ай бұрын
मीठ लावल्या नंतर जे पाणी सुटेल ते काढून टाकायचे का
@DesiTadkaMarathi7 ай бұрын
हो काढून टाका रेसिपी पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@latabhosale22777 ай бұрын
मि पण कोंकणी आहे सिंधुदुर्ग जिल्हा मला पण माहिती आहे
@JnhaviPurohit-up5nn7 ай бұрын
छानच
@DesiTadkaMarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@smitanaik37927 ай бұрын
Very nice
@DesiTadkaMarathi7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deepaabhyankar56847 ай бұрын
Non stick tawa asel tar Kay vegli Kalji ghyavi .
@DesiTadkaMarathi7 ай бұрын
कोणतेही जुने तांदूळ /Old Rice - 1cup पाणी / Water - 2 ⅓Cup पावणे तीन कप चवीनुसार मीठ तेल तांदूळ 3ते 4 तास भिजत ठेवा नंतर छान बारीक भिरवून घ्या पिठ 10 मिनिट Rest करायला ठेवा तुम्ही ही पद्धत करू शकता किंवा तुमच्या कडे जे तांदळात पीठ आहे ते 1Cup घ्या त्यात 2 चमचे बारीक रवा घाला पीठ थोडस घट्ट ठेवा Instant करायचे म्हणून . रेसीपी आवडली तर Like आणि Share करा.
@manishasapre6387 ай бұрын
मस्त आणि टेस्टी रेसिपीस् ताई
@DesiTadkaMarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी करुन बघा आणि मित्रपरिवारा सोबत Share करा 😊