व्हिडिओ पाहून डोळे दिपले आणि डोळे उघडले देखील ,आपल्या कॉमेन्ट्री मुळे. फारच छान ,माहितीपूर्ण व्हिडिओ.
@hchitnis4 ай бұрын
अत्यंत अप्रतिम लघुपट
@aniketmahadik63095 ай бұрын
प्रभू नाथ कुटून आला रे तू
@ashokkamble45126 ай бұрын
❤ खूप छान चित्रफीत आणि तेवढेच छान समालोचन.संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि आभार. कोल्हापूरच्या वनवैभवाने समृद्ध राधानगरी तालुक्यातील इंदरगंज पठाराच्या सानिध्यात वसलेले छोटेसे पाटपन्हाळा हे माझे गाव.ही संपूर्ण चित्रफीत पाहताना मी गावपरिसरातच वावरत आहे असा सुखानुभ घेता आला.
@cadineshdixit53698 ай бұрын
छान चित्रण केले आहे. निवेदन ऊत्तम..
@VandanaPisal-b2k11 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@sachinwakharkar5208 Жыл бұрын
मला पंढरपूर मध्ये विक्रीसाठी पाहिजे
@diliplandage5817 Жыл бұрын
Wakoli भागात Hornbill aahet
@amazingthinks787 Жыл бұрын
I love kolhapur district ❤️❤️❤️
@vijaypanse381 Жыл бұрын
खुप सुंदर.! 👍
@SHILPNIRMIT Жыл бұрын
खूपच छान माहितीपट, उत्कृष्ट चित्रीकरण. बघताना अगदी जंगल सफरीचा भाग असल्यासारखे वाटले. 👌👌
@samruddhipatil8710 Жыл бұрын
Mind blowing video of beautiful Nature 😍❤️
@adwaitgodse80912 жыл бұрын
Great work...
@samkumar11152 жыл бұрын
Kalose Krishna Murthy Rao "paad"👍👏
@rajendrraa_2 жыл бұрын
बोरबेट मधिल हा लाल तांदूळ उत्पादक शेतकरी बंधुचा फ़ोन नंबर असेल तर कृपया शेअर करा..
@dramittribhuvan_thevoice2 жыл бұрын
Thanks to Kolhapur Forest department for such wonderfull film 👍👍👍
@sheetalkalambe87612 жыл бұрын
Very beautiful concept. This initiative should be taken in every diversity of our state as well as country 🙂👍
@sheelabhandare85072 жыл бұрын
I feel like watching discovery channel
@Pbhai5jun2 жыл бұрын
अप्रतिम... चित्रफित पाहून अमर्यादित आनंद मिळतो.. बघता बघता आपण स्वतः त्या जंगलात पोहचतो आणि आजुबाजूस सर्व विसरतो. मनाला समधन देऊन कधीच न संपव अस सौंदर्य यात दाखवलं आहे.. कोल्हापूर वनविभगाचे खूप खूप आभार...
@deeliplondhe51862 жыл бұрын
आम्ही एवढे सम्रुध आहोत याची जाणीव आम्हाला करुन दिली याबद्दल आम्ही आभारी आहोत.
@gurukurpaenterprajes47702 жыл бұрын
खूपच छान वन विभागाचे हार्दिक हार्दिकअभिनंदन
@sharadgaikwad68152 жыл бұрын
Absolutely international level filming editing and commentary. Too good. Thank you for your grand work.
@truefacts50612 жыл бұрын
सुभेदार साहेब, ४ ते ५ ओळी पण वाचून दाखवतात !!!
@satishhbPatil2 жыл бұрын
वनविभागाचं अभिनंदन ! मी सादळे कोल्हापूर इथं राहतो.मी लहान होतो तेव्हा पासून वन विभागाच्या वृक्ष लागवडीचे काम बघतोय.त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत म्हणून आज मी आणि माझे कुटुंब निरोगी पर्यावरणात राहतोय. ही फिल्म तर माझ्या मुलांसाठी खूप छान आहे. ही माहिती आणि जगण्यासाठी सुंदर पर्यावरण देणाऱ्या वनखात्याचे आभार !
@wellwisher64532 жыл бұрын
दमदार आवाज 👌🏼
@nileshjadhav58882 жыл бұрын
Nice but I have visited Vishal Gadh 5 yrs back...but was not happy. It don't seems to be our fort...mazaar is created on the same...only one Hindu family stays at top..... While traveling i was in doubt where I'm heading as lot/majority of Muslims population was visiting. Not sure situation now...
@ShindeSarkar552 жыл бұрын
खूपच छान... अनमोल माहिती मिळाली... खुप खुप धन्यवाद 💐💐💐
@RAHULJAGDALE1432 жыл бұрын
Contact number please
@pandurangkapuskar63842 жыл бұрын
आसाच नविन एक चित्रपट बनवा
@pandurangkapuskar63842 жыл бұрын
भारी चित्रपट आहे
@kailaskhandare48652 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार !
@hemantsantVadodara2 жыл бұрын
Raman Kulkarni Farukh Mhetar Dhananjay Joshi & team you have done tremendous world class picturisation with clear commentary ! Take a bow! Forest officers shud have given more credit to Hon WildLife Warden Raman Kulkarni atleast a group photo they deserved .but you have become credit usurping babus ?
@rajkiranjadhav363 жыл бұрын
One of the Excellent video... International level video and very beautiful species are captured...well done and keep it up...we need more such videos
@jayadeepramane21133 жыл бұрын
खूप दिवसांनी आनंद वाटला आणि आकर्षक फोटो अप्रतिम लेख आवडला आहे व्हिडीओ खूप सुंदर किती छान मस्त आपलं कोल्हापूर जिल्हा हे चित्र हा व्हिडीओ महालक्ष्मी मंदिर परिसरात संध्याकाळी सहा वाजता सुरू केला पाहिजे बस स्थानक परिसरात संध्याकाळी लावला पाहिजे 👍👍👍🙏🙏🙏 आभारी आहे 👍
@jayashriwagavekar48413 жыл бұрын
very good presentation
@007Tenalirama3 жыл бұрын
Nice
@sulochanapatwari47233 жыл бұрын
अति सुंदर
@naturie93913 жыл бұрын
Hats Off to the people involved in the making of this amazing documentary !!!
@sumetopedia3 жыл бұрын
All about vertical adventure park kzbin.info/www/bejne/p4mXkHWrhp2Aes0
@mahendra.muttayya.rajarapu83753 жыл бұрын
Sironcha Maharashtra 👳🛣️🚑😤😤🤦💺👩🎓👳✍️😂
@santoshnaik32553 жыл бұрын
*Wonderful....sir*
@phaniraj_wildlife40833 жыл бұрын
who is the cinematographer for this film
@jaypatwardhan47403 жыл бұрын
Yha zaminiwar development nahi hota kama. I hope this is a federally protected land and no development is allowed.