Пікірлер
@dineshbhalekar590
@dineshbhalekar590 2 ай бұрын
हे गाणे रंजना शिंदे यांनी गायले आहे. गाणे व संगीत मधूर आहे
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 3 ай бұрын
धन्यवाद,हे गाणं मध्यमवर्गीय स्रियांनी मनपासून स्विकारायला एवढी वर्षे जावी लागली,हे गयिका श्रीमती रंजना शिंदे याचै खणखणीत आवाजातील शंभर नंबरी सोनं आहे.😢😮😅😊❤ धन्यवाद पुन:एकदा... .
@komalovhal54
@komalovhal54 3 ай бұрын
ओवी पाटील ची बरोबरी कोणीच करू शकत नाही
@user-zd1rv4ku2x
@user-zd1rv4ku2x 4 ай бұрын
खुपच,सुंदर
@sunitalokhande8414
@sunitalokhande8414 4 ай бұрын
Khup chan 👌
@mansisurve3245
@mansisurve3245 4 ай бұрын
Masth 1 no ❤❤👌👌👌👌👌👌
@mansisurve3245
@mansisurve3245 4 ай бұрын
Nice❤❤❤👌👌👌👌
@user-tq1um2vu8y
@user-tq1um2vu8y 4 ай бұрын
पण हे गाणे. ओवी पाटील ह्या मुलीने जबरदस्त गायले आहे. तिचा तो हावभाव व त्या पद्धतीने साडी चोळी घातलेली.. तीने खूप छान गाणे गायले आहे...
@dineshbhalekar590
@dineshbhalekar590 2 ай бұрын
हे गाणे ओवी पाटील हीने गायले नाही. तिने फक्त नाच केलाय. रंजना शिंदे यांनी गायले आहे. आवाज व संगीत मधूर आहे.
@RajeshPaste-ne6lb
@RajeshPaste-ne6lb 4 ай бұрын
Ovi patil sab pe Bhari 🎉🎉
@VijayRathod-vn4oi
@VijayRathod-vn4oi 4 ай бұрын
❤❤❤ अप्रतिम
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 4 ай бұрын
खूप छान गाणे आहे❤❤
@sadanandmangale7802
@sadanandmangale7802 4 ай бұрын
अप्रतिम❤
@smitavengurlekar9557
@smitavengurlekar9557 5 ай бұрын
अप्रतिम
@kailaschoudhari1096
@kailaschoudhari1096 5 ай бұрын
🙏🌹खरच बालपणी च्या आठवणी 👌👌वैदु समाजातील हाल पाहीले आम्ही 🙏🙏
@NamdevSutar-xr2yg
@NamdevSutar-xr2yg 5 ай бұрын
एकचं नंबर
@tukarampawar7517
@tukarampawar7517 5 ай бұрын
महाराष्ट्र ची संस्कृती जपणे गरजेचे आहे
@santoshnaik148
@santoshnaik148 5 ай бұрын
Very melodious song, nicely choreographed too
@user-zi7hl5sw6n
@user-zi7hl5sw6n 5 ай бұрын
हॆ भारूड मलागेली पसतीस वर्षांपासून ऐकव्यास आज पाहव्यास मीळाले आहे मला लहानपणी रेडिओ वर ऐ कायला मीळाले
@user-xk3gx4ox8z
@user-xk3gx4ox8z 5 ай бұрын
जूने पारंमपारीक गाणी अप्रतीम
@vijaygaikwad8286
@vijaygaikwad8286 8 ай бұрын
Waw
@VikasGamare-cj1hx
@VikasGamare-cj1hx 8 ай бұрын
Nice
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 10 ай бұрын
खुप सुंदर 🙏
@rajendrapatil9411
@rajendrapatil9411 11 ай бұрын
दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी बाई सूया घे ग दाभन घे चकण्या डोळ्याच्या राधा बाई, तुम्हा काजळ शोभा देई आखूड केसाच्या गोदा ताई, तुम्ही केसाळी वापरा बाई टकमका बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी काळ मणी दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी बाई सूया घे ग दाभन घे तुमच्या तानुल्या गुजीऱ्या बाळा, घ्या मनगटी पायात वाळा तो गोरा असो की काळा, दृष्ट मण्यांच्या घ्या या माळा पोपट बाहुली घ्या चिमुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी बाई सूया घे ग दाभन घे
@anilshelke6268
@anilshelke6268 11 ай бұрын
हे नऊवारी साडीची संस्कृती. अजिबात अंगप्रदर्शन नाही, की ओंगळवाणी हावभाव नाहीत. मस्तच.
@user-zd7hx3um7i
@user-zd7hx3um7i 11 ай бұрын
जुन तो जून हाये ❤
@user-zd7hx3um7i
@user-zd7hx3um7i 11 ай бұрын
छान हाये गाणी ❤
@dr.sureshsamale1182
@dr.sureshsamale1182 Жыл бұрын
खूपच छान 👌
@yashwantpawar736
@yashwantpawar736 Жыл бұрын
हि आमची खरी संस्कृती होती गाणे लपले की आम्ही लपलो हे समजत नाही
@NamdevoWakchuare-ne6ny
@NamdevoWakchuare-ne6ny Жыл бұрын
एक नंबर
@ravindraphutane5822
@ravindraphutane5822 Жыл бұрын
👌
@anilpujari3870
@anilpujari3870 Жыл бұрын
रंजना शिंदे यांचं हे सगिंत आहे
@nishadongare
@nishadongare Жыл бұрын
Very nice
@rajendrahelkar9467
@rajendrahelkar9467 Жыл бұрын
खरंच काय तो काळ होता. 😢😢😢😔😔😔
@vasantrahate1257
@vasantrahate1257 Жыл бұрын
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बालपणी चे दिवस आठवले.
@jayshreenakti4842
@jayshreenakti4842 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@smitahirekar2123
@smitahirekar2123 Жыл бұрын
Khupch chan❤❤❤
@sssy2308
@sssy2308 Жыл бұрын
जून ते सोन... गेले ते दिवस
@sssy2308
@sssy2308 Жыл бұрын
माझ बालपण आठवलं 🙏🙏
@LUCKYSONAWANEVLOGS
@LUCKYSONAWANEVLOGS Жыл бұрын
Very nice
@pankajsonawane6507
@pankajsonawane6507 Жыл бұрын
Khup khup chan
@savitamumbaikarpatil
@savitamumbaikarpatil Жыл бұрын
सर्व जणींनी खूप छान केला डान्स
@sudhasdamare2731
@sudhasdamare2731 Жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
सुंदर.गीत.सुंदर.सादरीकरण
@beargamer1120
@beargamer1120 Жыл бұрын
लोक कलाकार च अभिनंदन
@user-ek8tr3zz3v
@user-ek8tr3zz3v 2 жыл бұрын
खूप खूप छान मला खूप आवडले
@prakashkadam6552
@prakashkadam6552 2 жыл бұрын
खुप सुंदर
@vaishalishirke4344
@vaishalishirke4344 4 жыл бұрын
Very nice
@purushottampotphode7274
@purushottampotphode7274 4 жыл бұрын
खुपच सुंदर