संस्कारक्षम वयात मुलांना आयुष्यात कलाटणी देणारी घटना असते शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम . कला मग ती कोणतीही कला ही साधने शिवाय प्राप्त होत नाही. कलेचा सन्मान आवश्य झालाच पाहिजे. मी देखील तुमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करते. परंतु नाण्याची दुसरी बाजू अशी कि जसे आपण मंदीरात फक्त आरती व प्रासादिक कीर्तन, भजन करीत असतो. कारण त्या तीर्थक्षेत्रा चे महात्म्य जपणूक करण्यासाठी तसेच शाळा हे ज्ञान मंदीर मानतात. तिथे हा कला प्रकार योग्य आहे का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. इथे या प्रसंगाने मुलांचे बाल्यवस्था निष्पाप पणा जाऊन नकळत गाण्याचे बोल त्यांच्या मनावर अनमिट छाप सोडतात. जसे " इश्का च्या बाजारात, पहा. या डांसर डान्स करताना जितक्या तन्मयतेने करतील किती त्या कला त्यांच्यात रुजत जाईल भविष्यात 21 एकविसाव्या वर्षी या मुलींचा study केल्यास फार चांगले चित्र निर्माण होताना दिसणार नाही त्याऐवजी राष्ट्रप्रेम महान क्रांतिकारक, शास्त्रज्ञ इत्यादींचे चरित्र रुजविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे पटलं तर घ्या
@sunitakunde8133 Жыл бұрын
Fist. Cllas. Dance. Amizing
@kuldeepkk5126 Жыл бұрын
या आधुनिक जगात जिल्हा परिषद लोकनृत्य जपणारी ,. आणि खूप छान नृत्य बसूउन एखाद्या choreoghrapher ला सुद्धा challege करणारी कला खूप छान वाटली...... सर्व टीम चे अभिनंदन
1 no भारी कितीही उघडे नगडे डान्स केले तरी लावणी ला तोड कुणी च नाही महाराष्ट्राची शान 👌
@मोक्षसाधनभजनीमंडळयेसगावनं.3मा3 жыл бұрын
टाईमिंग म्हणजे टायमिंग, खुपच छान सादरीकरण ..
@poojapatil14133 жыл бұрын
Nice kontya gavi he
@sujatakhatal69063 жыл бұрын
Kharacha z p school madil teacher khup mehnat ghetat. Tya matichya golyala akar denyasati. Mala labhalelya teachers mi khul abhari ahe. Karan malahi majya school madil teacher ni khup support kela hota.
@prasadpingale47363 жыл бұрын
खुप सुदंर छान
@golukhandare34993 жыл бұрын
खुप खुप छान...... अप्रतिम.... सर्वात अगोदर त्यांना नृत्य शिकवणारे शिक्षकाना ... खुप खुप..... मानाचा मुजरा... आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
@parmeshwarnaiknavare80683 жыл бұрын
मोठे कलाकार सूदधा फिके पडतील इतका छान डान्स केला आहे या बालचमूनी