काश आज छत्रपती शिवाजी महाराज होते आज मुलींवर अत्याचार झाला नसता
@Mishivveda8 күн бұрын
हो दादा.. महाराज आज asteri तर असा काही विचार येण्यापूर्वीच त्या नराधमांना थरकाप भरला असता.. परस्त्री कडे वाईट नजरेने वर बघण्याची हिम्मत नसती आज..आता छत्रपती शासन हवंय एकतर टकमक टोक नाहीतर डायरेक्ट चौरंग केला.पाहिजेल
@Cricketismyheartbeat9 күн бұрын
😢😢 kase hote n aple raje😢😢
@Mishivveda8 күн бұрын
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी। तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची?।। यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ। सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।। या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।। कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले। कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।
@Mahadurgadventurs9 күн бұрын
❤
@Mishivveda9 күн бұрын
❤️❤️
@BhagwanMalekar9 күн бұрын
Kare goutami patil hi reel bhaghun like karata Ani shivarayanchi bhaghun naha karat Kay Mavle ahat😢😢😢
@Mishivveda9 күн бұрын
हो ना दादा .. महाराजांच्या मावळ्यांनो बाया वाचवल्या💯💯 ना अताची लोक बाया नाचवायला बघतेत ❌❌
@Cricketismyheartbeat10 күн бұрын
Gad aala pn sinha gela 🥹🥹 kay astil n aple mavle
@Mishivveda10 күн бұрын
मावळे लढणारे होते, महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे होते... परस्त्रिचा आदर तसेच तीच संरक्षण करणारे मावळे होते..🚩