❤खूप छान सुंदर,ताई ही गोदडी शिवण्यासाठी किती नंबर सुई वापरायची आणि मशिन कुठली वापरायची 😊
@RaniTailoringClassКүн бұрын
16 नं सुई वापरली आहे मशीन कोनतीहि चालते .धन्यवाद 🙏
@sujatajog74812 күн бұрын
छान आयडिया आहे. साडीच्या आतल्या भागातून कापड कापून घेतले आणि अस्तर कापड अगदी कमी विकत घेतले की ब्लाऊज पुन्हा वापरता येईल.मी लगेच हा प्रयोग करून पाहणार आहे.पण पूर्वी बाह्या कमी लांबीच्या होत्या त्या कशा वाढवता येतील ते पण एकदा दाखवा. धन्यवाद.
@tejasshinde64883 күн бұрын
ताई याला कापड च गुंडाळून घ्याच का नवीन परकर घालुन त्यावर नेसवले तर चालत नाही का
@RaniTailoringClass3 күн бұрын
हो चालते
@tejasshinde64883 күн бұрын
Thx ताई
@tejasshinde64884 күн бұрын
ताई डब्बल फ्रीलची साडी कशी नेस्वयची ते पण शिकवा plz
@RaniTailoringClass3 күн бұрын
गौरी ला डबल काटाची साडी कशी नेसवायची / Gauri La Double Katachi Sadi kashi neswavi kzbin.info/www/bejne/rKCnqptrgb6ba8U
@SonalJade4 күн бұрын
Thanks Tai khup Chan trick ahe hi... 😊 Ata NXT year he trick nkki follow karen...
@sujatajog74815 күн бұрын
आपली शिकवायची पद्धत खूप आवडली.क्रमाने एकामागोमाग एक भाग शिवले तर लवकर ब्लाऊज होतो. मागच्या व पुढच्या प्लेट घेताना आता सोपे वाटते आहे.फक्त तुम्ही योक पट्टी शब्द वापरला तर चालेल असे वाटते. धन्यवाद🙏🙏🙏
@RaniTailoringClass3 күн бұрын
धन्यवाद !
@VarsharaniYenjane6 күн бұрын
4 sadayachi kiti rupaye
@rameshpatil2876 күн бұрын
अगदी छान
@KartikMorge6 күн бұрын
खुपच छान नेसवली ताई
@kalpanapatil776 күн бұрын
Shilai machine kontya company ch vapraych te sanga
@renukashelke23476 күн бұрын
ताई 2 इन 1, ने शिलाई केल्यावर मशीन खराब होत नाही का
@RaniTailoringClass6 күн бұрын
हो होते
@renukashelke23476 күн бұрын
@@RaniTailoringClass मंग् ha 2 इन 1 च का सांगता तुम्ही