माझ्याकडे मोती तुळस म्हणून एक प्रकार आहे या विडिओ मध्ये तो संदर्भ दिसला नाही. त्या तुळशी ला लाल रंगाचे बी येतात आणि त्या तुळशीची पाने त्वचा रोगांवर खूप गुणकारी आहे.
@GardeningandHomeDecor9 күн бұрын
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप आभार.. तुम्ही नमूद केलेल्या तुळशीचा हैब्रीड प्रकार असू शकतो. या वीडीओ मध्ये मी तुळशीच्या मुख्य प्रकारांची माहीती दिली आहे. तुम्ही कृपया तुमच्या तुळशीचा फोटो मला माझा इमेल आय डी [email protected] वर पाठवू शकता. मी नक्कीच त्या प्रकारच्या तुळशीची माहीती पुढच्या वीडीओ मध्ये देईन. धन्यवाद