तमोगुनाचा नाश करतो आणि हसवतो त्यालाच तमाशा अंसं नाव पडलं.ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय अशी पारंकरिक कला आहे.तिचे जतन आजही तमाशा कलावंत आणि फडाचे मालक जीव तोडुन करत आहेत हे विशैष.ही कला शाश्वत राहावी अशा माझेकडुन हार्दिक शुभेच्छा आणि फड मालक व सर्व कलावंत जेवढे तमाशा फड असतील त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.
@atmaramshinde26367 күн бұрын
❤❤
@SambhajiGadhe-k1z8 күн бұрын
रांजणी लाया 1 जानेवारी ते 21 जानेवारी यात्रा चालू आहे तालुका घनसावंगी जिल्हा जालना
@Suchit-w1k10 күн бұрын
GeLe..te..Diwas..RahiLi...Ti..Atwan..ok
@danajichavan760610 күн бұрын
जनक तमाशा नाही पाहिला त्याचा जन्मच वाया गेला...
@somnathaher325311 күн бұрын
खरी कला असेल तर लोकनाट्य तमाशा आहे खूपच भारी आहे
@LaxmiSheje12 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻
@SurajMore-c3s12 күн бұрын
लोकनाट्य तमाशा मंडळ मंगला बनसोडे
@bapusahebadsul756013 күн бұрын
मावशी खूपच छान नाव कळलं पाहिजे
@navnathraut769713 күн бұрын
हा कलाकार कुटला आहे माहीत पण लय भारी ❤
@vasantkedare656413 күн бұрын
ब-याच वेळी तमाशा पाहिले पण हौस भागली नाही कारखाना नैताळे त्रंबकेश्वर, येथे यात्रा मध्ये हातावर शिक्का मारून तंबूत जायचे😂
@sandeshkamble499613 күн бұрын
❤❤❤
@bapupatil371614 күн бұрын
❤❤❤
@sanketmaheshbabubigfantoma175215 күн бұрын
Khup khup chyan
@RevanathShinde-c3g15 күн бұрын
लोकनाट्य तमाशा मंडळ ही लोककला महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे जुन्या काळात ही कला खूपच पारंपरिक आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी केली जात होती अलीकडच्या काळात ही कला लोपपावत चालली आहे कारण प्रेक्षक वर्ग कलेला दाद देणारा राहिला नाही धिंगाणा मस्ती करुन कलाकारांना त्रास दिला जातो पूर्वीच्या काळात प्रेक्षक अतिशय चांगल्याप्रकारे ही कला पहात होते आणि तमाशा मंडळांना सहकार्य आणि संरक्षण देत होते त्यामुळे खूपच बिनधास्त कार्यक्रम लोकांना पहायला मिळत असे शासनाने तमाशा मंडळांना कायद्याने संरक्षण देण्याची गरज आहे कलाकारांना मानधन आणि अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे तरच ही कला जिवंत राहिल तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा
@dnyanobabade459714 күн бұрын
Ok Right
@sandeshkamble499616 күн бұрын
😅😅😅😂❤❤
@prakashtorne478016 күн бұрын
😮😅😂😂🎉🎉
@Ghavthikatta16 күн бұрын
लय भारी तमाशा एक नंबर उतरेश्वर पिंपरी पहिला होता थंडीत महाशिवरात्री ला
@marutigaikwad812918 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@marutigaikwad812918 күн бұрын
जुना बाज मंदाताईचा परात व समई डान्स दुर्मिळ झाला. तुकाराम खेडकर यांचा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर हे वगनाट्य दुर्मिम झाले.
@vishwashwagh716118 күн бұрын
❤❤❤
@AkashRathod-r1p19 күн бұрын
1 date. La Konya gawat tamsha ahe Amala baghanyasathi yene ahen.
@kailasshinde977319 күн бұрын
जिवंत कला
@sureshtemgire187320 күн бұрын
गेले ते दीवस
@GopaldasSalve6 күн бұрын
जिवंत कला बघायला आता नविन पिढीला वेलच काढून कठिण झालं आहे कारण आहे मोबाईल कुटूब विडी कलावंताने नविन वर्षाचे शुभेच्छा
@NetajiPatil-fs4ti5 күн бұрын
😮😮😮😮😮@@GopaldasSalve
@sandeshkamble499620 күн бұрын
❤❤❤
@ravipatil5316Ай бұрын
वरुळ तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे या व कार्यक्रम करा.
@AartiBhalerawАй бұрын
खरं आहे महाराज
@anandaghodvil9113Ай бұрын
Tumcha contact no patva
@sanjaynawale8415Ай бұрын
समाजातील सर्व घटकांचे आपले निरीक्षण चांगले आहे. त्यामुळे कीर्तनात वास्तवता आहे. धन्यवाद महाराज.
@kailashwarkade8635Ай бұрын
इंदोरीकर महाराज सारखा सत्यवान महाराज जगात मिळनार नाही खुप काही शिकण्या सारख किर्तन करतात धन्य हो इंदोरीकर महाराज
@kailasjagtap6622Ай бұрын
छान गाण सादर केले
@RakhmaKondavleАй бұрын
❤👌 तुकाराम खेडकर
@sandeepraje1950Ай бұрын
महाराजांमुळे महाराष्ट्रातील बहुतांश घटक जो बिघडला होता तो घडला.
ऋजुता विनोद पब्लिकेशन आहे इथे आहे प्रणय आणि जे म्हटले जात असे जे वित्त विभाग व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ नरेंद्र दाभोळकर तो मेरा भारत हे एक मोठे तळे आहे जात नाही आणि ते ही असे जे जे जे म्हणून जे जे म्हणून जे जे म्हणून जे जे म्हणून जे जात नाही आणि ते ही असे जे जे जे म्हणून जे आहे ते मी तुला त्या आहे जे जे म्हणून जे जे म्हणून जे उत्तम आहे जय शंभूराजे जय शिवराय एकरुखे हे तो आहे जे जे म्हणून जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना अखेरच्या टेस्टकरता सज्ज झाले आहे