गेवराई मधून फक्त लक्ष्मण अण्णा पवार हे निवडून येतील
@datta76762 күн бұрын
राष्ट्रवादी शरद पवार परळी उमेदवार प्रितम ताई मुंढे
@kalyanmbahir-patil28202 күн бұрын
गेवराई पूजा ताई मोरे पाटील
@milindthokal45272 күн бұрын
बीड फिक्स आमदार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर ✌️
@bsonasanap45752 күн бұрын
मूर्खासारखं काहीही अंदाज करतेय ही बाई डोक्यावर पडलीय
@popatchangune2 күн бұрын
आष्टी मधून बाळासाहेब आजबे काका हे विजयी होतील कारण तुम्ही विकास कामे पहा राव सुरेश धसने दहा वर्षात केलेलं काम दाखवून मगच बोला नुसतं अंदाज सांगू नका कामाची पावती खनखनीत नान वाजवुन घ्या फक्त आजबे काका विजयी भव 🎉🎉👌👌🙏🙏
@mahendrapatil82092 күн бұрын
Sandip bhau shirsager aamdar nkki
@vialsshendage81442 күн бұрын
माजलगाव मध्ये रमेश आडसकर आमदार होतील
@SubhashJadhav-r6k3 күн бұрын
गेवराई बदामराव आबा पंडित
@ashokdongre15453 күн бұрын
बीडचे फिक्स आमदार संदीप भैया शिरसागर यांना मराठा समाज कधीही विसरू शकत नाही कारण त्यांनी बजरंग बप्पा ला खूप काही बीडमधून लीड दिलेली असल्यामुळे आम्ही सगळे मराठा बांधव हे संदीप भैय्या क्षीरसागर च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार
@rambhaughogre39243 күн бұрын
ऋषिकेश बेद्रे..... बापाला विसरले का 🚩🚩🚩
@WHITE-FF-Y3 күн бұрын
Only DM Boss Beed king 👑
@bapudeshmukh40373 күн бұрын
धनु भाऊ........??? फूस
@bapudeshmukh40373 күн бұрын
संदीप भैया ch.
@bapudeshmukh40373 күн бұрын
बीड चे बुड काढणार.
@TukaramDhupe3 күн бұрын
माजलगावमधुनसोळकेनीवडुनयेनार😅😅😅
@ashoktambe48444 күн бұрын
बीडच्या सर्व जागा मराठा समाज जिंकणार आहे युती आघाडी चारी मुंड्या चीत होणार एक मराठा लाख मराठा🚩
@bhaiyarepate41074 күн бұрын
नुसत्या गप्पा 😂😂😂 चॅनल फक्त एखाद्या पक्षाच्या वतीने बाजू मांडतो #दलाली बंद करून निरपेक्ष व्हा