केवळ ,,,केवळ,,दगड फोडून देव केला ,, कधी स्वतः तील फोडून देव पाहिला नाही,,,, उत्तर मला अनंत राऊत यांनी द्यावा ,,, मला काय म्हणावयाचे आहे त्यांना जास्त उमगेल
@navnathwabale490812 күн бұрын
काय विचार पुर्वक सर तुमच्या कविता असतात सर तुमच्या कविता ऐकल्यावर जिवन जगण्याची एक नवीन वाट दाखवुन देते सर खरच अप्रतिम सादरीकरण
@vishwanathbhosle-sv1dk13 күн бұрын
👍👍👍
@सचिनस्पंदन15 күн бұрын
अप्रतिम
@HanumanBokareFukatgao19 күн бұрын
Nice
@nitinyelekar286820 күн бұрын
लय भारी महाराष्ट्राचे पुढील वक्ते पाटील . असेच पुढे आपल नाव व्हाव
@ArunKagbatte23 күн бұрын
वय कमी पण अनुभव जास्त दिसतो. भारी वटवट करतो
@RangraoPatil-c6g23 күн бұрын
👌👌👌
@AshaPatil-q3z27 күн бұрын
कविता ऐकून। मन। भरुन। आले
@AnujaTondepatil28 күн бұрын
👌👌
@SamruddhiKhadepatil28 күн бұрын
अप्रतिम...👌🏻
@sarthakdubal562228 күн бұрын
Mast 👌🏻
@vaishnavikailasfiske6607Ай бұрын
Excellent❤
@theabhishek9082Ай бұрын
Hagvan aali mala tujhi badbad aikun❤
@rohanpachpatil3413Ай бұрын
खुप छान ❤
@vijayrhatwal5490Ай бұрын
विवेक भावा एक नंबर
@vinaysuryawanshi9578Ай бұрын
अप्रतिम,, काही तरी सांगायचे आहे... समाजातील जिवंत माणसाला...
@archanadeshmukh7577Ай бұрын
कशाला पाटलांची बदनामी करतो
@DipakKumabharАй бұрын
खुप छान भावा कोल्हापुरातील मातीत आणखी एक कला रत्न 💎 🎉
भाऊ श्वास कधी घेतो आणी pause kadhi घेतो तेच कळत नाही
@vishwanathbhosle-sv1dkАй бұрын
Super❤❤❤
@vishwanathbhosle-sv1dkАй бұрын
👌👍❤
@rajendrapatil3535Ай бұрын
पाटील हातात गजरा बांधून लावणी च्या फंडात असतात म्हणून सांगता.ते पण स्वतः पाटील असून. कशाला पाटलांची अब्रू वेशीवर टांगता? चित्रपटांमधून अगोदरच पाटलाला रंगेल, खलनायक दाखवून पाटलांची प्रतिमा जाणिवपूर्वक डागाळण्याचे कुटील कारस्थाने काही पाटीलद्वेशींनी यापूर्वी च केली आहेत.त्यात तुम्ही आणि साक्ष देऊन भर नका घालू. खलनायक पाटील नीळू फूले यांनी जबरदस्त वटवला या मुळे खरे पाटील वास्तव जीवनात तसेच आहेत अशी भ्रामक कल्पना झाली आहे. ती सुधारण्यासाठी जमले तर जरूर प्रयत्न करा. व्यासपीठावरून आणि media मधून या पूर्वी अनेकांनी "पाटलांनी बाया नाचवल्या " अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्याला दुजोरा देऊन, खत पाणी घालण्याचे काम करून पाटलांची प्रतिमा जाणिवपूर्वक डागाळण्याचे काम कोणी करू नये हि अपेक्षा.