Karnja yaththil banaya nadiche ugamshtan ch video banva na❤
@RJDipakWankhade22 сағат бұрын
बेबळा नदीचे उगमस्थान खालील लिंक ओपन करून पाहु शकता.. 👇👇🙏👇👇 kzbin.info/www/bejne/mXPQk5drZ5WfgdUsi=wab711jnkjFL8Kel
@dayanandkamble941423 сағат бұрын
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@mandakinithokale456323 сағат бұрын
जय भीम नमो बुद्धाय
@sarojanihatmode5183Күн бұрын
भाऊ मी याच वर्षी आंबेटेंभें येथे 14फरवरी 2024ला तिथे जयंती करता जाणून घेण्यासाठी गलेली आहे आपल्या समाजा बद्दल व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्वजाबद़दल जाणून घेण्यासाठी आवडते आहे आपण माहिती दिली खुप खुप छान आहे आणि आपल्या सगळ्याचे काम आहे समाजातील विविध माहिती जाणून घेतली पाहिजे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
@RJDipakWankhadeКүн бұрын
धन्यवाद 🙏 जयभिम
@ambadasrajput-mi9nyКүн бұрын
Nice❤
@RJDipakWankhadeКүн бұрын
Thank you 🙏
@sureshgawhande9691Күн бұрын
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपासकांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्रत्यक्ष जाऊन पहावे ही ओढ मनाला लागली आहे
@RJDipakWankhadeКүн бұрын
नक्की जा.. 🙏
@somasonawane2551Күн бұрын
Nmo buddhay 🙏
@panchsheelanikadje6836Күн бұрын
जय भीम जय संविधान जय भिमाई अति सुन्दर इंदौर मध्यप्रदेश
@RJDipakWankhadeКүн бұрын
धन्यवाद 🙏 जयभिम
@sunilrajbhaikatti9252Күн бұрын
अद्भुत अति सुंदर ..... जय भीम जय संविधान
@krishmanohare9064Күн бұрын
Thank you
@user-zy3cj4xe7fКүн бұрын
।। राजश्री हिचे मालकीचे मंदिर आहे ❤🌹🌹❤
@user-zy3cj4xe7fКүн бұрын
गौरी शंकर मंदिर आहे 🌹🌹
@user-zy3cj4xe7fКүн бұрын
नेमीवंताच्या, शिव पंचायतन मंदिर येथे आपले घर आहे 🙏🙏🙏🙏
@user-is3qv4td4xКүн бұрын
जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते जयश्री कृष्ण
फार सुंदर विडियो त्या दोन वढाच्या झाड़ा पर्यंत जाऊंन ते पण पाहिले असते❤😊
@RJDipakWankhadeКүн бұрын
असे बरेच झरे आहे सर.. पण हेच स्थान प्रमुख उगमस्थान आहे.. 🙏
@user-wf4qn8ci9n2 күн бұрын
भिमाच्या कार्य कर्तृत्वाने त्यांच्या शी संबंधित सर्व परीवारांना सन्मान प्राप्त झाला आहे ! जसे त्यांचे आई -बाबा, आजोबा -आजी, पत्नी -मुले,सासु -सासरे,बहीनी -जावयी हे सर्व आमच्यासाठी सन्माननीय आहेत ! भिमाई चा तर भिमरुपात पुनर्जन्म च झाला आहे ! त्या भिमाई चे गाव पाहुन धन्य वाटले ! निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे जवळपास २००वर्षांपुर्वीचे असुनही 'भिमाईचे'घर आजही शाबुत आहे . आधुनिक ज्ञान विज्ञानाचा वापर करुन ते जेव्हा बनले तेव्हा ते जसे दिसत असेल आणि त्यात जन्म घेऊन वावरणाऱ्या भिमाई च्या प्रतिकृतीचे तिथे निर्माण व्हायला पाहिजे!ही प्रतिकृती भव्य असावी ! ! यासाठी ते मुळघर आणी त्या भवतीची पाच सहा घरे घेऊन हे अभिनव स्मारक निर्माण करने हे समाजाचे कर्तव्य आहे ! आम्बेटेम्बे या महान स्थळाचे दर्शन घडविल्याबद्दल आर जे दिपक वानखेडे चे खुप खुप आभार, धन्यवाद, जयभीम !
@user-wf4qn8ci9n2 күн бұрын
RJ दिपक मी आताच तुझा "भिमाई" संबंधीचा विडियो बघीतला,खुप मेहनत घेऊन तु विडियो बनवला आहे!मला तुझा मोबाईल नं.पाहिजे ,याविषयी मला तुझ्या शी काही महत्त्वाचे बोलायचे आहे !
@amitlandge62742 күн бұрын
आनंद झाला ऐकुन व बघुन, धन्यवाद दादा वीडियो केल्याबद्दल
@ghanshyammalvi67542 күн бұрын
In year 1954 to 1955 I was saying to my sister at Mehuna Raja villege' the school you filmed in this video ' I was in 1st.std..i remember childhood spent there, now I am 76. Years old residing at Dombivli.,thanks for such videos on Mehuna Raja villege'.
@RJDipakWankhade2 күн бұрын
You Welcome sir 🙏
@shashikalamoon21762 күн бұрын
Jay bhim koti koti pranam
@bhagyashalirupali56612 күн бұрын
👌🏼🙏🙏🙏जयभीम
@Pikachu-c9p2 күн бұрын
Jai BHIM 🙏💪👍
@HimmatGajare2 күн бұрын
छान माहिती आहे
@RJDipakWankhade2 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vinodujawe11782 күн бұрын
आमच्या शाळेची सहल गेली होती1998 मी बागितल आहे आणि सर्व गुफा चालू होते
@narendrarangari13563 күн бұрын
धन्यवाद दादा, मला माहित नव्हत आता मी पण बघायला जाणार.
@dhondibakale54813 күн бұрын
मन भरून आले महामानवास ञिवार अभिवादन ⚘⚘
@AnushakaKhade3 күн бұрын
Nice 🙏🙏🙏
@diparatnasamudre72453 күн бұрын
🌹🌹🙏
@diparatnasamudre72453 күн бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏
@rohitsasane58543 күн бұрын
जय माता की
@tejas_g503 күн бұрын
बाबांचे घर बघून खूप छान वाटल 😍💙
@RJDipakWankhade3 күн бұрын
धन्यवाद 🙏
@DigamberKamble-uq6tb3 күн бұрын
साहेब फलक चांगले लावायला सांगा
@DigamberKamble-uq6tb3 күн бұрын
व्हिडिओद्वारे अण्णाभाऊ साठे यांचे घर जातील धन्यवाद अभिनंदन
@user-zy3cj4xe7f3 күн бұрын
।। लाल बागेची विहीर ही वास्तू सुध्दा ही राजे नेमीवंताची आहे।। आपल्या गल्लीत असलेले महादेवांचे शिव पंचायतन मंदिर आहे।। 🙏🙏🙏🙏
@amolugale32573 күн бұрын
खुप छान दादा❤
@RJDipakWankhade3 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jagdishjoshi89253 күн бұрын
👌🌹🙏
@rajugujar27193 күн бұрын
Dhanyawad bhau tumhi aamchya gavache mahadev mandir tumchya you tub vr dakhavlya baddal tumcha number share kra mla mi aalo ki call krto tumhala ajun barech kahi dakhavayche ahe tumhala aamchya gavat
@rajugujar27193 күн бұрын
Number share kra tumcha
@rajugujar27193 күн бұрын
Number share kra tumcha
@manoharingale35083 күн бұрын
Khup khup dhanyavaad
@RJDipakWankhade3 күн бұрын
@@manoharingale3508 🙏
@santoshrahate46193 күн бұрын
नदीचा प्रवाह नाही दाखवला ?
@RJDipakWankhade3 күн бұрын
@@santoshrahate4619 हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@kirnaaassociates76703 күн бұрын
दादा आपल्या मूळ भिमाई चे जन्म स्थान पायला भेटले खुप खुप धन्यवाद .