अर्चना थोडा ससपेनस ठेव कारण ऐकटीगची ओवहर ऐकटीग होते त्यामुळे थोडा सयम ठेव बाकी काम एक नंबर
@AnitaPatole-e9e6 күн бұрын
Pinya pn bavlat ahe
@sunilkadam85258 күн бұрын
आतापर्यंत चा टुकार रील
@sunilkadam85258 күн бұрын
नुसता फालतू तमाशा
@sunilkadam85258 күн бұрын
नवरी अशी बोलते का कधी
@sunilkadam85258 күн бұрын
मामा टाकून आला वाटत
@sunilkadam85258 күн бұрын
ना कॉमेडी ना सिरीयस कशाचा कशाचशी पत्ता नाही
@sunilkadam85258 күн бұрын
Reel madhun kahi tari positive mesej asawa evdh suddha kalat nahi tar video banwanyat kahi arthch nahit
@sunilkadam85258 күн бұрын
Wastage of time
@sunilkadam85258 күн бұрын
लै च बकवास विडिओ,
@santoshlande43412 күн бұрын
🙏नमस्कार सर श्री स्वामी समर्थ 🙏🙏नमस्कार वहिनी श्री स्वामी समर्थ 🙏आरव अर्पिता श्री स्वामी समर्थ 🙏सर आपल्या परिवारास दत्त जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा सर आपण सर्वांनी मिळून खूपच छान आरती संग्रह खूपच छान पद्धतीने आपल्या अनुभवातून खूपच छान म्हटलेला आहे आपलं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ & शिवमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@santoshlande43412 күн бұрын
धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏
@SangeetaShelar-m5y18 күн бұрын
कॉमेडी
@VijayKuyate-r9g29 күн бұрын
एक नंबर पीनू. अर्चना आणि बाबुराव
@PravinDengale-s8fАй бұрын
💗💗💗💗💗💗💗💗💗❤️❤️❤️😀
@sudhirdeshmukh1Ай бұрын
भाऊ बहीण नाते खूप खूप अवघड असते. लहान असताना प्रेम आणि मोठे झाल्यावर सतत एक मेकांची काळजी. मात्र बहिणींना आई , वडील यांची पण काळजी असते.
@tgnetwork7276Ай бұрын
अभिनंदम💐
@SheetalHajarnis-dv1yiАй бұрын
नमस्कार प्रफुल्ल हजरनीस कॉमेडी करू दे परंतु अभ्यास पण केला पाहिजे अभ्यासाकडे दुर्लक्ष नको अजून दोघेही लहान आहे आमचा सपोर्ट आहे परंतु त्याने अभ्यास पण करावा हे नम्र विनंती
@sunilwankhade8266Ай бұрын
बाबुराव नवीन नवीन व्हिडिओ टाकायचे एकच व्हिडिओ न बोर होते😅
@alkanichit7325Ай бұрын
अभिनंदन ताई आरव अजुन प्रगती.हो ❤❤
@KailashLohar-q9zАй бұрын
❤❤❤❤❤
@santoshlande434Ай бұрын
🙏 नमस्कार शरदभाऊ 🙏 स्वाती वहिनी.आरव अर्पिता.सर हार्दिक हार्दिक अभिनंदन प्ले गोल्डन बटन आरव कुटे कॉमेडी 💐💐 हार्दिक अभिनंदन अमेरिकन आलेले प्ले बटन आपल्या मेहनत करून महाराष्ट्रासह देशभरात आपण आपलं नाव लौकिक केलं आहे तरी आपल्या संपूर्ण टीमचं आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ & शिवमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏🙏👍🌿🌿🌷🌹🌹🌹🌷🌿🌿🙏🚩🚩🚩👏👏👏👏👏