कुटुंबासाठी खूप चांगले संस्कार दिल्याबद्दल धन्यवाद
@pritamjogari4118Ай бұрын
👍👍❤️
@pravinapurao94472 ай бұрын
छान सल्ला दिला मँडम
@mukundbile90423 ай бұрын
खूप छान
@mukundbile90423 ай бұрын
Khup chhan
@dilipdhamale98684 ай бұрын
एकदम परफेक्ट विश्लेषण
@mangakyedge9628 күн бұрын
❤हे बरोबर आहे मँडम ❤
@AbhijeetPuranik5 ай бұрын
माझी जेसीबी ाआग घेतली आहे मी खोटं बोलत नाही❤❤
@mohangaikwad1265 ай бұрын
खुप छान
@sonalisabale70186 ай бұрын
Nice mam❤️
@kalpanabhoyar37806 ай бұрын
Chan prastuti. Shubhechchha.
@manishajadhav51016 ай бұрын
खूप छान Tai❤
@shobashevate33397 ай бұрын
आपले मार्गदर्शन योग्य आहे , मला खूप आ वडले 👌👌👍👍
@RandhirRanjane8 ай бұрын
❤
@meeragalande66328 ай бұрын
Pagar चांगला असला तरच बचत करता येते
@saritajoshi11719 ай бұрын
सुप्रभात प्रेम विश्वास त्याग हा कुटुंबाचा पाया आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे आवडला धन्यवाद ताई
@vijayalondhe84269 ай бұрын
अगदी बरोबर आहे ,मन खंबीर असण महत्वाच आहे.
@vijayalondhe84269 ай бұрын
एवढा मनस्ताप नका करून घेऊ,कोणी यायच अन ,नसलेल शहाणपण शिकवून जायच.असच झालय आता ,म्हणून द्या विषय सोडून.
@vijayalondhe84269 ай бұрын
लोकांना फक्त Time pass करायचा असतो बाकी काही नाही.कुठल्याही ॲप वर जा हेच बघायला मिळणार, कोणी PHD केलेली नाही,फक्त old person ला हे विचित्र वाटत एवढच.
@TanajaraoBhosale-bm5tu10 ай бұрын
Good!
@vijayalondhe842610 ай бұрын
अगदी बरोबर, ऐकावे जनाचे नी करावे मनाचे.असे जुने लोकं म्हणायचे.हुशार लोक जास्त बोलत नाही,नी अर्धवट जास्त बोलतात.आपण काय करू शकतो.सोडून देणे एवढेच हातात आहे.
@vijayalondhe84265 ай бұрын
नवीन video बनवा, छान वाटतात ऐकायला.
@vinayakkushte835610 ай бұрын
अफरमेशन
@vinayakkushte835610 ай бұрын
आपण च आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार
@gorakhkhandekar108811 ай бұрын
Nice
@prafulgawai959711 ай бұрын
👍
@akshaybidwe984911 ай бұрын
khup chaan smjvl aahe video madhe
@rajasvikhandale184211 ай бұрын
Khup Sundar ❤
@janhavijadhav659811 ай бұрын
True words❤
@rajendrapatil349211 ай бұрын
Khup reel fact
@sindhugholap409711 ай бұрын
Very nice mam
@jagankapadi795411 ай бұрын
Khup chhan
@nirajdolle11 ай бұрын
चंचला जी, मला तुमचे सर्व video आवडतात. त्यात खूप छान शिकवण असते. Thank you & keep up the good work 👏🏽
@chanchalabile17611 ай бұрын
Thank you🙏
@vinayakkushte835611 ай бұрын
खरय
@vijayalondhe842611 ай бұрын
मॅडम, आम्ही पारंपरिक विचारसरणी व वारकरी संप्रदायातले माणसं.त्यामूळे कुठलीही गोष्ट ही सर्वाणूमते असते,एक किंवा दोन व्यक्ती निर्णय घेत नसतात.🙏🏻
@vijayalondhe842611 ай бұрын
संभ्रमित मन असते,जो त्याच्यातून जातो त्याला कळते.
@mukundbile904211 ай бұрын
Khar aahe
@dipakrajmane471411 ай бұрын
बरोबर आहे छान स्पष्टीकरण केले आहे
@vijayalondhe842611 ай бұрын
पुर्वग्रह दुशित नसावा, व्यक्ती योग्य असल्यास पुनर्विचार करावा असे मला वाटते.
@shrikanta.jadhav220211 ай бұрын
Kup Chan sandesh
@mukundbile904211 ай бұрын
Nice
@yogeshm621 Жыл бұрын
खुप छान
@gorakhkhandekar1088 Жыл бұрын
Nice
@Mayankk196 Жыл бұрын
तुम्ही इंग्लिश मध्ये पण व्हिडिओ बनवा आणि त्याला छान नाव द्या. खूप जणांना काळात नकळत असे विचार गरजेचं आहेत. छान व्हिडिओ बनवता