ज्यावेळेस वरळीचं दुरदर्शन सुरु झालं होतं,त्यावेळेस श्रीमती अशा दिदी ( भोसले ) म्हणाल्या होत्या कि," संगीत हे प्रत्त्येक माणसाच्या नसानसात भिनलं पाहिजे,"ते त्यांचं वाक्य इथे अगदी तंतोतंत मिळतं जुळतं आहे.
@MandakiniMirge4 ай бұрын
Very nice👍👏
@AmolNaik-mw9yi4 ай бұрын
Ashatai yr great what a melodies voice
@shripadkulkarni40934 ай бұрын
AVADHOOT CHINTANA SRI GURU DEVDATTA.THANK TOU FOR YOUR BLESSINGS MORE THAN WE ARE DESERVED.
@vvgamerexper4 ай бұрын
गदिमांनी अगदी अखेरच्या दिवसांत लिहिलेले अप्रतिम गीत. प्रतिभावंत कवी , स्वरतिर्थ बाबूजी आणि आशाताई -एक स्वर्गीय मिलाफ.
@gajananveling98064 ай бұрын
वाहवा! खूप श्रवणीय, क्या बात है l
@gajananveling98064 ай бұрын
खूप मधाळ सुरेल आवाज.🎉
@santoshdivekarthemusician35304 ай бұрын
Grtttt Grttt Grtttt
@manjukulkarni62695 ай бұрын
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास त्याचा ट्रक डिलिट केलात का दत्तात्रय जी
@raviponkshe31495 ай бұрын
Madam, As far as possible please avoid talking while singing a song.
@mangeshdalvi59175 ай бұрын
अती सुंदर
@snehaljoshi76535 ай бұрын
प्लीज हा चित्रपट डाऊनलोड करा
@prashantgurujiguruji98885 ай бұрын
कोणत्या देवाने या दोघी बहिणींना घडवले हेच कळत नाही.फार सुरेख व सुरेल हरकतींनी नटलेले गीत.
@suhas75946 ай бұрын
Lyrics?
@TrueIndianTrueCitizen6 ай бұрын
गदिमांचे शब्द, बाबुजींची स्वररचना, नेटके संगीत.. आणि या कोंदणात रत्नासारखा आशाताईंचा आशावादी, दैवी आवाज ! सुखाचा वर्षाव अक्षरशः ! शब्दांच्या पलीकडची दुनिया ! ❤❤❤
@vishwanathmusic13026 ай бұрын
गाणे गोरख कल्याण या रागावर आधारित आहे. मला खूप आवडते.
@nedunuri97 ай бұрын
Meaning : thanks to @sarangkulkarni7686 My mind has stuck on the mesmerizing image, who is standing on brick with arms on waist (image of lord Vitthal) He(Lord Vitthal) is wearing necklace of Tulsi Mala and pitambar (type of Dhoti) and I(Sant Tukaram) am liking it so much that i want to look at it forever His Fish shaped earrings are glittering and he has Kaustubh Mani descended to his throat Sant Tukaramji Maharaj is saying this is all happiness i want that I get to see lord Vitthal's image which he likes the most in entire world.
@98811911587 ай бұрын
फारच अप्रतिम
@98811911587 ай бұрын
फारच सुंदर आणि जुने गाणे
@98811911587 ай бұрын
So nice
@swatishidhaye7198 ай бұрын
गीत, संगीत आणि गायन यांचा अभूतपूर्व संगम.... जेवढे शब्द सुंदर आहेत तितकीच चाल ही सुंदर आहे आणि आशबाईंचा आवाज त्यावर तितकाच सुंदर साज चढवतो.
@Aditya-nw3ni8 ай бұрын
Here after स्वरगंधर्व movie!!! Absolutely mesmerizing!!!✨️✨️
@nandkishorpatil94538 ай бұрын
MY FAVOURITE SINGER ASHA DIDI.
@nandkishorpatil94538 ай бұрын
Great Song❤
@chandrashekhardeshpande9368 ай бұрын
अप्रतिम काव्यरचना ,सुंदर चाल, सुरेल आणि स्वर्गीय वाद्यमेळ नियोजन आणि परफेक्ट रेकॉर्डिंग.... असं वाटतं, परत भूतकाळात जावं गदीमा कडून या गीताची अजून पाच पंचवीस कडवी लिहून घ्यावीत.500 वाद्यांचा मोठा ताफा घ्यावा. सुपर क्लास साऊंड रेकॉर्डिंग करावे. आणि आशाताई च्या स्वर्गीय स्वरात चिंब चिंब भिजून जावे. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच.
@bharatimusale14698 ай бұрын
बाबुजींची लाडकी वेगल काय गाणार..त्यांचच संगित दिग्दर्शन सांगायला नको..पंडीत सुधीर फड़के यांच्या खडतर प्रवासाची गाथा मराठी जनांना ठाऊक नाही तेच बर कीती उपेक्षा मानहानि नंतर हे दुर्मिल रत्न हे महाराष्ट्राच्या पदरी पडल आणि ब्राह्मण म्हणुन झाकुन झाकुन ही त्यांच्या अस्तीत्वाचा सुगंध शोधत किर्ती चा सुर्य तेथे पोचला आणि किर्तीची प्रखर किरणे त्यांच तेजस्वीपण झाकु शकले नाही दैदिप्यमान लखलखाटात साक्षात परमेश्वर त्यांच्या स्वरातुन गंधर्व गावु लागले..असा हा गान तपस्वी पंडीत सुरांचा राजा ऐतिहासिक संगितकार यांचे आपल्या सुरांसाठी आशा चा स्वर निवडला ..आशा एक रत्न दुसरे हे बाबुजी रत्नपारखी ..आपल्या गान दरबारातील संदुकात जतन केलीली ठेवणीतील आशी अनेक नामवंत रत्न आणि त्यातील हे एक अनमोल आशेच लाडक रत्न .. जे त्यांचा विश्वासास तंतोतंत पात्र ठरल..आणि मराठी गाण्यात रसिक जनांच्या मनात जाऊन बसल...पुन्हा बाबुजी घडणे नाही आणि ती त्यांची रत्नांची पेटी कोण संभालणार
@shashikantjoshi92849 ай бұрын
खरच एक काळ होता. गदिमा, बाबुजी व आशाताई यांनी कारकीर्द खूप गाजविली. आता तसे अनुभवणे नाही. धन्य आहोत आपण. 🙏🙏
@kashmira19999 ай бұрын
अप्रतिम ❤ सुखी जाहलो🙏
@manishramteke605110 ай бұрын
अप्रतिम शब्दं, लाजवाब संगीत आणि स्वर्गीय आवाज .... ग. दि. मा. , बाबूजी आणि आशाताई ह्यांनी आपणां सर्वांना दिलेलं हे शब्दं - स्वर आणि सुरांचं अप्रतिम देणं आहे !!
@sameenzaib874811 ай бұрын
Waaaah
@AshKhondkar11 ай бұрын
ইন্না লিল্লাহি ওয়া ইন্না ইলাইহি রাজিউন। Rest in peace, Ustad ji. What a loss to Hindustani Classical Music!
@sourabhkumarsinha8746 Жыл бұрын
क्या बात!❤
@pradeepludbe3584 Жыл бұрын
रेडिओ मुंबई आकाशवाणी ब केंद्रावर दर गुरुवारी सकाळी 11 वाजता कामगार सभा या कार्यक्रमातीळ भक्ती संगीत कार्यक्रमात आर एन पराडकर यांची श्री दत्तात्रयांची गाणी हमखास लागत,ती मी शाळेत जाण्यापूर्वी आवर्जून भक्तिभावाने ऐकत असे,त्या गोष्टीला चाळीस पंचेचाळीस वर्षे झाली,, आता ती you tube वर ऐकतो वयाच्या 61 ला
@pradeepludbe3584 Жыл бұрын
वयाच्या 61 व्या वर्षी सुद्धा आवर्जून ऐकतो
@प्रकाशटवके Жыл бұрын
सुंदर
@anjalikelkar5716 Жыл бұрын
❤❤
@Pradeeppanikaofficialmusic Жыл бұрын
Very very nice 🙏❤❤❤❤❤
@alkashende5818 Жыл бұрын
धन्य धन्य हो प्रदक्षिणा
@UshaGhate-r7d Жыл бұрын
अप्रतिम.परत परत ऐकावं असं गाणं.
@SwatiVedpathak-g9t Жыл бұрын
🙏🙏
@ParagKulkarni-v7t Жыл бұрын
Very nice ❤
@kanchanjoshi4410 Жыл бұрын
वा... अप्रतिम 🙏🙏🙏 हे गाणे कुठल्या चित्रपट मधले आहे?? पाहायला मिळाले असते तर किती छान झाले असते
@umakantpandit6272 Жыл бұрын
आशाताई गोड आवाज न सीमाताई अभिनय अप्रतिम
@anilmadiwal8013 Жыл бұрын
Super duper cute no words ashajiiii hats off
@sanjaybharambe5348 Жыл бұрын
मी ह्यांच्या आवाजाला रेडिओ वर लहान असताना पासून ऐकत आहे आणि मी हे भक्ती गीत खूप शोधत होतो 🙏💐🚩