Пікірлер
@sapana1431
@sapana1431 Ай бұрын
फार फार आभारी आहे हे share केल्या बद्दल ❤
@kaushalskaloo
@kaushalskaloo Ай бұрын
28:52 Fantastic thought!
@sanjaytrivedi3949
@sanjaytrivedi3949 Ай бұрын
Book cd available pl contact
@sanmit9373
@sanmit9373 Ай бұрын
I was serching this too many years
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 2 ай бұрын
Dr.Ashok ji u are great .
@kaushalskaloo
@kaushalskaloo 2 ай бұрын
Such a strong memory at 82
@ashishchakraborty6984
@ashishchakraborty6984 2 ай бұрын
Thanks for posting , Excellant Presentation .
@maarandkharwandikar
@maarandkharwandikar 2 ай бұрын
अतिशय विद्वत्तापूर्ण भाषण, अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@GODKABHAKT
@GODKABHAKT 2 ай бұрын
कलियुग में कबीर साहब न हुए होते तो अबतक धरती रसातल में चली जाती।
@AliAbbas-lt8kp
@AliAbbas-lt8kp 3 ай бұрын
Wa g wa del ko skon hoa son kr
@nedunuri9
@nedunuri9 3 ай бұрын
FINEST
@regencyinn3283
@regencyinn3283 3 ай бұрын
best
@vikrantgayak
@vikrantgayak 3 ай бұрын
thank u for uploading
@AB-vx4hk
@AB-vx4hk 3 ай бұрын
This scholar was one of the ‘shradha sthaan’ of my youth. I remember the halycon Sunday mornings with Pratibha ani Pratima with upma, sabudanyachi khichdi, pohe and tea. ‘Then those people and their times passed, as though it were only a dream’ It is time to return to the pavilion. Maybe i will meet him there
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 4 ай бұрын
खुप छान आहे मला Dr.Ashok रानडे यांचे अधिक पोस्ट पाहण्यासाठी आवडेल. मी इंदूर +डोंबिवली कर. संगीत प्रेमी!!
@akakirde9452
@akakirde9452 4 ай бұрын
15:12 Peara Saheb 23:21 Raag Darbari Kanada ang Khat 33:25 Tera Kanha 40:00 Eri Aaj Sakhi Banate 45:15 Ravare Nand 51:18 Ab Barajina Rahe 57:55 Vidyadhar Gunijan Indira Wadkar
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 4 ай бұрын
रानडे फार सुंदर बोलले आहेत.संपूर्ण अभ्यास पूर्ण.काही प्रस्थापित समजुती दूर केल्या.इतके तपशीलवार बोलणारे ,आणि तेही सोप्या सुलभ पद्धतीने असे किती लोक आहेत.असतील ही.पण ते पुढे येत आहेत का?
@mukunddhile6029
@mukunddhile6029 5 ай бұрын
🎉 खूप छान ❤
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 5 ай бұрын
जगन्नाथ बुवा बद्दल कुंटे छान बोलले आहेत.ही गायकी वेगळी आहे.बांधून ठेवणे हा उद्देश बुवांच्या गाण्यात लक्षात येतो.लयकरी ने गाणे सजवणे ही बुवांची खासियत.पण प्रस्थापित आग्रा हून वेगळे.रचनाकार म्हणून मोठे.विद्या दान साठी सतत उत्सुक म्हणून मोठे.विद्याजनसाठी आयुष्यभर भुकेले म्हणून मोठे अशा अनेक मोठेपणासाठी बुवा मोठे. पिर पराही ह्या बंदिशीच्या तपशील,खाचा खोचा,सौंदर्य स्थळे कुंटे ने फार अप्रतिम सांगितला आहे.बुवा नी किती विचार पूर्वक रचना केल्या हे छान समजावले.अभिनंदन.छान प्रोग्रॅम आयोजित केलात.
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 5 ай бұрын
देवधर मास्तर नाबद्दल कुंटे ने छान anyalisis केले आहे. मास्तर नानी संगीतात डोळसपण आणले.स्तुती पाठक,अलंकारिक शब्द म्हणजे गाण्याचे वर्णन नाही.त्यांनी चार गोष्टी संगीतात भर घातली. मास्तर नांचा नवीन दृष्टिकोन त्या काळातील कलाकारांना सुद्धा पचवणे जड गेले.विशेष तहा आवाज जोपासना शास्त्र. मास्तर आयुष्यभर विद्यार्थी राहिले.त्यांचा दबदबा मोठा होता.त्यांचे योगदान संगीत क्षेत्राने नम्र पने मान्य केले.शुक्ल बिलावल किती सुंदर गायला आहे..देवधर सचुळू हे त्याकाळात संगीताची एक पंढरी होती.रविशंकर वैगरे कलाकार देवधर स्कूल मध्ये सेवा म्हणून कला पेश करून गेले ह्यातच मास्तर नाची योग्यता लक्षात घ्यावी.
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 5 ай бұрын
मी प्रथम खा साहेब न बद्दल लिहितो.खरे खा साहेब खूप अंशी दाखवले गेले.हे ध्वनिमुद्रण प्रथमच ऐकलं.अप्रतिम anyalisis.तराना सगळ्या श्रोत्यांना बरोबर घेऊन गात आहेत असा भास खा साहेब निर्माण करतात.जुने फोटो पाहून जुना काल उभा राहिला.एकूण खा साहेब नच प्रकाशत न आलेल्या बाजू समझल्या.
@rajeshpusalkar5290
@rajeshpusalkar5290 5 ай бұрын
Voice over खूपच छान झालं आहे. डॉ प्रसाद जोशींनी अचूक आणि नेमकेपणाने डॉ रानडे यांच्या लेखाचं वाचन केलं आहे. जिथे काहीसं संवादात्मक लिखाण आहे ( उदाहरणार्थ - प्रा. देवधर आणि डॉ रानडे यांच्यातील संवाद) तिथे दोघांचे आवाज वैशिष्ट्यपूर्ण काढून दोघांमधील फरक चांगल्या प्रकारे दाखवला आहे. या लेखनाचे वाचन स्वरूपात सादरीकरण करून एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण देखील झाले आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रा. देवधर आणि त्यांच्या उत्तुंग कार्याचा परिचय त्यामुळे होत राहणार आहे. तसंच या लेखातून तो काळ आणि त्या काळातील कला साधक याबद्दल देखील चित्र उभे राहणार आहे. हा लेख जितका प्रा देवधर यांच्या विषयी आहे तेवढाच तो डॉ अशोक रानडे यांच्या विषयी देखील अप्रत्यक्षपणे व्यक्त होतो. डॉ रानडे यांनी त्यांच्या गुरूचं व्यक्तीचित्र मोठ्या आदराने पण तरीही चिकित्सक वृत्तीने मांडलं आहे. लेखातून एक वस्तुनिष्ठ अभ्यासक दिसून येतो. डॉ प्रसाद जोशी यांनी डॉ रानडे यांची ही भूमिका आत्मसात करून हे वाचन केलं आहे. त्यामुळे ते आणखी परिणामकारक झालं आहे.
@rajendrasinghparihar923
@rajendrasinghparihar923 5 ай бұрын
Excellent lecture by shri P. Agrwal. Very much thanks to shri Agrawal and programers. ❤
@srkarandikar9944
@srkarandikar9944 5 ай бұрын
माझे चौथे गुरु- या कथेचं वाचन तुम्ही खूपच सुंदर रीतीने सादर केले आहे. व्हिडिओ मधली गाणी तर छानच आहेत. तुमचा आता असं वाचन करण्यावर हातखंडा बसला आहे. अभिनंदन. आणि शुभेच्छा
@shriramsukthankar6060
@shriramsukthankar6060 5 ай бұрын
इतकं सखोल आणि विद्वत्तापूर्ण विवेचन आणि तेही हिंदी चित्रपट संगीताचे फक्त आणि फक्त अशोकजीच करू शकतात .असा विद्वान विवेचक झाला नाही पुढे होणे नाही.
@kaustubh004
@kaustubh004 5 ай бұрын
उत्तम उपक्रम व मजकुराला शोभणारं अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद. बहुविध माध्यमांतून या लेखनाचा संपूर्ण अनुभव देण्यारा हा उपक्रम फार आवडला. अभिवाचनही छान. उच्चारांची स्पष्टता, वाचनाचा वेग व विराम/चढउतारांचा वापर परिणामकारक.
@user-mr4ir2jq5v
@user-mr4ir2jq5v 5 ай бұрын
Apratim zale ahe
@ravikiranphadke1914
@ravikiranphadke1914 6 ай бұрын
अतिशय छान वाटलं - जरी खूप काही समजलं नाही तरी समजून घेण्याजोगं, निदान तसा प्रयत्न करण्याजोगं - खूप काहीतरी आहे, हे (पुन्हा एकदा) लक्षात आलं. धन्यवाद.
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 6 ай бұрын
रानडे गुरुजींनी ही चाल देताना असा विचार केला असावा की,कलावती बसून सौम्य अदाकारी करत आहे,त्यात हस्त अभिनय, मानेची लटकी हालचाल ,झुलत झुलत गात आहे.हे सर्व बैठकीची लावणी आहे हे भान ठेऊन.आता गुरुजी नाहीत , नाही तर त्यांनाच विचारले असते.माझा गुरुजींना नमस्कार.
@varshadound4161
@varshadound4161 6 ай бұрын
सुंदर विवेचन
@user-bp7cs6by5q
@user-bp7cs6by5q 7 ай бұрын
Gorgeous, wow!
@ayanjoemusic
@ayanjoemusic 7 ай бұрын
This is wonderful.
@vikashnegi1481
@vikashnegi1481 7 ай бұрын
A brilliant lecture❤
@seemasoni1443
@seemasoni1443 7 ай бұрын
Thanku सर
@omkarkudalkar8215
@omkarkudalkar8215 7 ай бұрын
उत्कृष्ट गायन आणि वादन ❤❤
@omkarkudalkar8215
@omkarkudalkar8215 7 ай бұрын
रचना कुणाची आहे
@Prashant_Rane
@Prashant_Rane 8 ай бұрын
सात्विक भावपूर्ण !
@kalyanisalunke4588
@kalyanisalunke4588 8 ай бұрын
Thank you 😊🌹🙏🏻
@user-sp1he1te5g
@user-sp1he1te5g 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@kalyanisalunke4588
@kalyanisalunke4588 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sonipande9363
@sonipande9363 8 ай бұрын
सुंदर रचना आहे आणि तू सुरेखच गायलीस कल्याणी 👌🏻
@kalyanisalunke4588
@kalyanisalunke4588 8 ай бұрын
Thank you so much 😊❤
@iffathussain6111
@iffathussain6111 8 ай бұрын
🙏🌹Thoroughly enjoyed this brilliant, scholarly, poetic and philosophical lecture on Kabir!! -Iffat Hussain, N.J. USA.
@mayurikrishnarane4754
@mayurikrishnarane4754 9 ай бұрын
❤😊🙏
@manishkarnik4212
@manishkarnik4212 9 ай бұрын
वाहह्हवा..संगीत मर्मज्ञ. उपासक परम आदरणीय श्रीमान अशोक दा. रानडे गुरुजींनी कष्ट साध्य मिळविलेले अत्यन्त सखोल संगीत ज्ञान विवेचन श्रवणाने मंत्रमुग्ध झालो गुरुजींना विनम्र अभिवादन.......! 💐💐💐💐💐💐💐
@manishkarnik4212
@manishkarnik4212 9 ай бұрын
संगीत उपासक,मर्मज्ञ, परम आदरणीय श्रीमान अशोक दा. रानडे जींच्या समर्पक विवेचनातून नेहमीच मौलिक ज्ञान मिळते.आणि हे संगीत ज्ञानामृत जीवाला सुखावते. आशा विभूतीना विनम्र अभिवादन......! 💐
@manishkarnik4212
@manishkarnik4212 9 ай бұрын
श्रीमान अशोकजी रानडे सरांनी खूप सुदंर विवेचन केलंय........!💐💐💐💐💐💐💐
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya 10 ай бұрын
The recordings played are wonderful!
@arjunjadhavofficial1712
@arjunjadhavofficial1712 10 ай бұрын
वाह खूप सुंदर रचना ...🎹
@chandrashekharathavale7317
@chandrashekharathavale7317 10 ай бұрын
अप्रतिम, धन्यवाद
@anjalibhat9630
@anjalibhat9630 10 ай бұрын
खुपच सुंदर.🙏🏼🙏🏼🙏🏼
@sohambaste1754
@sohambaste1754 10 ай бұрын
Thank you for uploading such a gem!!
@jagdevbhandohal1282
@jagdevbhandohal1282 11 ай бұрын
Excellent 👌