@@pavanmetkar728 धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल पण ते सूर्यास्ताचे शूट नसून सूर्योदयाचे शूट आहे
@pavanmetkar72819 күн бұрын
@@travellerprashant460 नवीन व्हिडिओ लवकरच येऊ द्या
@yashoplayz381821 күн бұрын
आम्ही उन्हाळ्यात साल्हेर सालोटा किल्ले केले. खूप ऊन होत . पण सलोटाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये फ्रिज सारखं थंड पाणी होत खूप छान वाटल होत
@yashoplayz381821 күн бұрын
Magchya varshi kelela trek ahe?
@BabulalParakh-i7t21 күн бұрын
Khubchand
@travellerprashant46021 күн бұрын
@@BabulalParakh-i7t Thank You 😊🙏🏽
@BabulalParakh-i7t21 күн бұрын
Khubchand
@ambarshinde103621 күн бұрын
अरे तू गोणी दा हो बाबा पुरंदरे नको होवू
@travellerprashant46021 күн бұрын
बरं...
@harishpatil891822 күн бұрын
मला इंग्लिश मध्ये माहिती सांगू शकता का थाळनेर किल्ल्याबद्दल
@travellerprashant46022 күн бұрын
@@harishpatil8918 हो का नाही सांगू शकतो
@rekhapawar759422 күн бұрын
साल्हेर किल्ला विषयी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@travellerprashant46022 күн бұрын
आपले मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
@Swaraj_19-y3g22 күн бұрын
👌👌👌👌
@travellerprashant46022 күн бұрын
😊🙏🏽
@hindavipatil484723 күн бұрын
Dron कोणता आहे सर
@travellerprashant46022 күн бұрын
DJI Air 2s
@hindavipatil484724 күн бұрын
सर, तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@travellerprashant46024 күн бұрын
@@hindavipatil4847 हो देतो ना ८४८३८२६६८९
@ninchan7825 күн бұрын
Killya stay karaycha asel tar tent kuthe lavta yetil jithe paani pan javal asel
@digambarfulare27 күн бұрын
चुकीची माहिती देऊन चुकीचा प्रसार होत आहे हा काही किल्ला वगैरे नाही हे स्थान साक्षात जनार्दन स्वामींनी स्वतः हे मंदिर उभा केलेले आहे त्याच वेळी मंदिराला लागणारा दगड हा त्याखालील टाक्यांमधून फोडण्यात आलेला आहे पाण्यासाठी त्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या त्यातील काही दगड मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेला आहे. या टाक्या ज्यांनी केलेले आहेत ते म्हणजे स्वामी दत्तगिरी महाराज.
@maheshpagare573129 күн бұрын
खुप छान माहिती
@travellerprashant46029 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
@maheshpagare573129 күн бұрын
@@travellerprashant460 trek karu sobat
@travellerprashant46029 күн бұрын
@@maheshpagare5731 Yes Why Not
@maheshshirsath8824Ай бұрын
❤ खूप छान माहितीपूर्ण.
@travellerprashant460Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽
@dattashinde485Ай бұрын
🌸🌸🌸🌸🌸जय पिनाकेश्वर महादेव 🌹🌹🌸🌸🌿🌿🌿🌿🌿🌿
@travellerprashant460Ай бұрын
जय पिनाकेश्वर महादेव 😊🙏🏽
@ganpatitravels586Ай бұрын
नांदगाव तालुक्यातील माणिकप्युन्ज किल्ला आहे त्या बद्दल माहिती सांगावी
@travellerprashant460Ай бұрын
ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनल च्या नाशिक जिल्ह्यातील किल्ले या प्लेलिस्ट मधे तो आपल्याला पाहायला मिळेल
@EshwarAhire-c6pАй бұрын
चागल मस्त सालोटा किल्ला आहे र भाव, इतका कोठीन आह र भाव, अस ज नव नवीन वीडियो टाकजो भाव
@travellerprashant460Ай бұрын
नक्कीच भावा 🤗🙏🏽
@pavanmetkar728Ай бұрын
नेहमी प्रमाणे लय भारी झाला व्हिडिओ माहिती पुर्ण 👌🏻👌🏻
@travellerprashant460Ай бұрын
धन्यवाद पवन भाऊ 🤗🙏🏽
@chetanchaudhari7095Ай бұрын
खूपच छान प्रशांत दादा...👌🏻👌🏻 आम्हालाही तुमच्या सोबत ट्रेक करायला नक्कीच आवडेल...❤
@travellerprashant46029 күн бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद दादा...नक्कीच करूयात ट्रेक सोबत 😊🙏🏽
@chetanchaudhari709529 күн бұрын
@@travellerprashant460 लवकरच..... 😊
@krishnaavhad4437Ай бұрын
Jabbardast ❤
@travellerprashant460Ай бұрын
Thank you Brother 🤗
@milithoratАй бұрын
Nice
@travellerprashant460Ай бұрын
Thank You Sir 😊🙏🏽
@dipakpagar775Ай бұрын
प्रशांत दादा... खूपच छान अप्रतिम सालोटा व साल्हेर दर्शन. 🎉❤
@travellerprashant460Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद दिपक दादा 🤗🙏🏽
@AwesumYugАй бұрын
सुंदर ❤
@travellerprashant460Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा 🤗🙏🏽
@motiramshekhare3324Ай бұрын
सुंदर दादा तुझे व्हिडिओ पुडचा प्रवास सुखात जावो धन्यवाद जय शिवराय
@travellerprashant460Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽
@sonudivekar0Ай бұрын
अप्रितम माहिती मित्रा
@travellerprashant460Ай бұрын
@@sonudivekar0 धन्यवाद मित्रा 😊🙏🏽
@BalaMarade-z6pАй бұрын
Purvicha taluka
@travellerprashant460Ай бұрын
Achha
@shamlimbore9406Ай бұрын
.....Khoop..sundar.....💞
@travellerprashant460Ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@narasgoundapatil5798Ай бұрын
Very nice
@travellerprashant460Ай бұрын
@@narasgoundapatil5798 Thank You 😊🙏🏽
@sujatagengaje2047Ай бұрын
खूप छान. घरबसल्या किल्ल्याचे दर्शन झाले. 👍🙏
@travellerprashant460Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
@pravinjagtap3940Ай бұрын
खुप छान आणि प्रत्येक मावळ्याने ❤ हा किल्ला बघितलाच पाहिजे ❤❤❤❤ जय शिवराय
@travellerprashant460Ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🤗🙏🏽🚩
@Tejas-n2yАй бұрын
Cukici mahiti det aahat aapan...he dharmik tirtha kshetra aahe v yala prachin Asa varasa aahe..aanek dharmik granthat yace ullekh aahe...
@travellerprashant460Ай бұрын
मी कुठे त्याच धार्मिक महत्त्व व ओळख नाकारतो आहे मी फक्त म्हणतोय की हा किल्ला म्हणून पण वापरात होता आणि असे अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात की जे एकाच वेळी किल्ला व धार्मिक स्थळ पण आहेत जसे की सज्जनगड, मार्कंड्या
@maheshshirsath8824Ай бұрын
अतिशय सुंदर गाळणा किल्ला दर्शन झाले आहे. धन्यवाद
@travellerprashant460Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद दादा 🤗🙏🏽🚩
@harshaldusane9973Ай бұрын
Aaloch..
@harshaldusane9973Ай бұрын
Next destination is galna❤❤
@travellerprashant460Ай бұрын
नक्की जा 😊👍🏽🚩
@prashanthire5740Ай бұрын
काल आपली (त्रंबक प्रदक्षिणा) फेरीला भेट झाली, आणि आज आम्ही योगायोगणे तुमचा दुर्गभंडारचा KZbin व्हिडिओ बघितला...मला काल कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती की तुम्ही youtuber आहात, तुमच्या कडून माहिती Live मिळाली. खुपच छान...!
@travellerprashant460Ай бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल आणि भेटी बद्दल सुद्धा 🤗🙏🏽🚩