Пікірлер
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 10 сағат бұрын
Khanda colony Panvel colony lokanee nivdun dile paheje
@hemantloknar7008
@hemantloknar7008 18 сағат бұрын
हो हे खरय
@ManojMeshram-t1f
@ManojMeshram-t1f 19 сағат бұрын
ये तो काँग्रेस तुतारी का चेला हैं भाई RPI कबकी khatam hogai Or क्या ये बोल रहा हैं
@ASGXYZ
@ASGXYZ Күн бұрын
भुमीपुत्रांनी आवाज उठवल्या शिवाय... हक्क मिळत नाही किंवा डावलले जातंय. अर्थातच ह्या सगळ्या ला वचक तेव्हा च बसेल... जेव्हा आपण जाग्रुत आहोत हे समजेल... काही वर्षांपूर्वी डोंबिवली चे नाव भावे नगर व्हावे असे प्रयत्न काही उपद्रवी मंडळींकडून झाले होते. त्यावेळी कै.रतन म्हात्रे यांच्या आंदोलनामुळे तो डाव हाणून पाडला होता.
@SureshPatil-lt2in
@SureshPatil-lt2in Күн бұрын
लाल सलाम ❤❤
@sp-xl9es
@sp-xl9es 2 күн бұрын
चिक्कार पैसा... पण साधे राहणीमान.
@brtmumbai7306
@brtmumbai7306 2 күн бұрын
आगरी -कोळी जातीविषयी सध्याच्या सरकार आणी विरोधक यांच्या मनात जबरदस्त ज्वेलसी, राग आहे..... टमरेल घेऊन आलेल्या या लोकांना आगरी -कोळी हुशार झाल्याने काही फुकट मिळत नाही आत्ता .....
@hemantpatil6638
@hemantpatil6638 2 күн бұрын
घरत साहेब ,लाल सलाम लाल सलाम
@hemantpatil6638
@hemantpatil6638 2 күн бұрын
बाळू शेठ यांचा तुम्हीच आमदार
@prempatil1621
@prempatil1621 3 күн бұрын
चुकीचा निर्णय आहे हा समाज कधीच साथ देणार नाय याना गौरव गेला होता त्याच माहीत आहे ना आगरी कोळी कराडी मध्ये होतास तेव्हा ठीक आता नाय साथ दवणार आम्ही तुला
@jaynikalje1214
@jaynikalje1214 2 күн бұрын
राजकारण हे वाईटच आहे असे आपण बोलणार पण ते बदलण्यासाठी कृती शुन्य करनार,पण जेव्हा बदल घडवन्यासाठी आज चा तरुण समाजसेवेला राजकारणाची जोड देऊन स्वताः संघर्ष करण्यास सज्ज आहे,तेव्हा त्या तरुणांना पाठिंबा देणं हे समाजाच नैतिक कर्तव्य आहे.ते कर्तव्य आपण ही एक जागृक नागरिक म्हणून पुर्ण करुया..
@brtmumbai7306
@brtmumbai7306 3 күн бұрын
Good work
@sp-xl9es
@sp-xl9es 3 күн бұрын
Lal Salam ❤
@sandeshbhagat7903
@sandeshbhagat7903 3 күн бұрын
Congratulations Rupesh dada
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 3 күн бұрын
मा. राजरत्न आंबेडकर यांच्या सारख्या तरुण, अभ्यासु, कणखर, हुशार व्यक्तीने ह्या तडीपार गुंड प्रवृत्तीच्या जगदीश गायकवाड ला जाऊन भेटतात हे किती चुकीचं आहे.. आंबेडकर घराण्यातील आपापसात मतभेदांच खोबर करत आहेत राजरत्न आंबेडकर, स्वतःचा स्वार्थ आणि सुढ उगवू पाहत आहेत..
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 3 күн бұрын
सिडको ची जमीन स्वतःच्या घश्यात घालून, त्याच्यावर लाजमुड्या सारखं गाणं बनवणारा हा जगदीश गायकवाड ह्याला कसं आंबेडकरवादी नेता म्हणायचं..😅😅
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 3 күн бұрын
राजरत्न आंबेडकर एकीकडे म्हणतात की आंबेडकरी राजकारणात घराणे शाही नसली पाहिजे. आणि हा जगदीश गायकवाड दुसरीकडे म्हणतो की मी युती करुन माझ्या बायकोला मी जिल्हा परिषद अध्यक्ष केली, बहिणीला शिक्षण सभापती केली , मी गावात सरपंच, उपसरपंच झालो, शहरात उपमहापौर झाले.. अरे मग ही घराणेशाही नाही का? हा काय दुटप्पीपना..
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 күн бұрын
Ya dp la jahir nishedh
@chandrakantgharat7221
@chandrakantgharat7221 3 күн бұрын
रुपेश दादा तुझे हार्दिक अभिनंदन
@bhaskartarne2184
@bhaskartarne2184 3 күн бұрын
नमस्कार राजेसाहेब तुम्ही कुळ कायदा शेतकरी साठी मुख्यमंत्री महसूल मंत्री कोकण आयुक्त पाठपुरावा घेऊन 1957 कृषक दिन कायदेशीर कुळ महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळून देवा व सावकाराच्या कचाट्यातून वाचवा ही बातमी लावून विनंती आहे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत . बाबासाहेब आंबेडकर. आप्पासाहेब नारायण नागो पाटील अमर रहे.
@user-dm6xj7co2x
@user-dm6xj7co2x 4 күн бұрын
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka geda touch easan gter manus hay ka aapen siketey hay ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus aka muray kite tare mansach nuksan jal ki laj na srem AK svidana AK desh ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus 😊😅😮😢😂❤❤❤❤
@jayeshpatil1908
@jayeshpatil1908 4 күн бұрын
दादा खूप छान माहिती दिलीत….डीपी प्लॅन बहुतांश लोकांना माहिती होवू देणार नाहीयेत हे लोक….त्यांची प्लानिंग च ती आहे….आपला काम आहे आता आपला एक ही शेतकरी आपली जमिन नाही गमवायला पाहिजे…..ह्या माकडानं एक तुकडा पण नाही द्यायचं….नाहीतर आपण अपला अस्तित्व गमवून बसवू…..कोणत्याही राजकारनी वर विश्वास ठेवू नका….ही सर्व मिलीभगात आहे….घात करतील…..फक्त शेतकरी संघटना मिळून लढूया…..दादा आम्ही सर्व सोबत आहोत…..वैभव दादा सर्व शेतकरींचा विचार करा…..हे राजकारणी लोक भूत झालेत…..त्याना काहीही फरक पडत नसतो…..शेतकरी मरो का जगो….सत्य परिस्थिती आहे….आमची पण जमिन chaley विरार अलिबाग कॉरिडोरला….तर त्यात पण ५% १०% एजेंट पैसे मागतोय😡😡😡😡😡असा वाटतो ह्या सर्व माकडानं झोडून काढावा….सर्व शेतकरी एकत्र येवूया तरच आपण टिकू……🚩जय शिवाजी जय भवानी🚩
@mannacar2992
@mannacar2992 4 күн бұрын
बाबांनो शेती जगह विकू नाही
@VijayKuvara-oy2de
@VijayKuvara-oy2de 4 күн бұрын
बरोबर आहे भाई एक निस्ट कार्यकता आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा❤❤
@bhalchandrapatil5782
@bhalchandrapatil5782 4 күн бұрын
पावर फुल नेता बाळू शेठ पाटील
@bhalchandrapatil5782
@bhalchandrapatil5782 4 күн бұрын
साहेब तुम्ही या वेळी आमदार होणार जय शे का प लाल सलाम
@dattatreyhajare1127
@dattatreyhajare1127 4 күн бұрын
लाल बावट्याचा विजय असो ❤
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 күн бұрын
आपण योग्य निर्णय घेतला आहे थोडा उशीरानी घेतला आहे पण हरकत नाही माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ! अभिनंदन
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 күн бұрын
प्रकाश धुमाळ जी आपण फारच पूढे जाल
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 күн бұрын
प्रकाश धुमाळ जी फारच चांगला निर्णय घेतला आहे. You are GREAT SIR 🙏 👍 👌 👏 ❤️
@jiwanjanoti8620
@jiwanjanoti8620 5 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤।
@maheshpemare1906
@maheshpemare1906 5 күн бұрын
Lal salam
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 10 сағат бұрын
Prashant padala paheje
@maheshpemare1906
@maheshpemare1906 5 күн бұрын
Nice.. Lal Salam
@user-rh2vx2gv4g
@user-rh2vx2gv4g 5 күн бұрын
जनतेच्या जिवाशी खेळणारयावर कारवाई का होत नाही अगदी सत्य आहे भाकरी पण रबर सारख्या होतात सरकार काही करणार नाही जनतेनेच असे कारखाने जालुन टाकले पाहिजे
@hemantpatil6638
@hemantpatil6638 5 күн бұрын
लाल सलाम लाल सलाम
@akkinjadhav7744
@akkinjadhav7744 5 күн бұрын
शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राच्या हेतुने खुप गरजेचं आहे आणि आपण सर्व महाराष्ट्रात राहणाऱ्या शेतकरी असो किंवा कामगार असो सर्वांनी शेतकरी कामगार पक्षाला उस्फुर्त असा प्रतिसाद द्यावा शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो लाल सलाम 🙏
@sp-xl9es
@sp-xl9es 5 күн бұрын
👍👌
@omkarpatil821
@omkarpatil821 5 күн бұрын
Congratulations 👏
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 5 күн бұрын
साहेब, शे का पक्ष हा एक आज महाविकास आघाडीचा भाग आहे, तेव्हा या राज्यातून हे भष्टाचारी सत्ताधारी पक्षाला हद्दपार करण्यासाठी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघात यांच्या विरोधात एकास एक उमेदार द्यावे.
@dipeshporji7171
@dipeshporji7171 5 күн бұрын
उरण चा आमदार आगरी कोळी च झालं पाहिजे.
@rupeshchande7738
@rupeshchande7738 5 күн бұрын
खूप छान साहेब लाल सलाम. 🇹🇷🇹🇷🇹🇷
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 10 сағат бұрын
Thakur padala paheje
@nitarajbhoir3826
@nitarajbhoir3826 5 күн бұрын
अभिनंदन मामा
@rajaryansay
@rajaryansay 5 күн бұрын
Congratulations Bhau 👏👏👏
@gurugaikar2173
@gurugaikar2173 5 күн бұрын
@vinayakpatil993
@vinayakpatil993 5 күн бұрын
JM Mhatre He सच्चा नेता आहेत.....त्यांनी कधीच फायद्या साठी पक्ष सोडला नाही.....we proud of u sir
@Pravin-k-
@Pravin-k- 5 күн бұрын
Congratulations Rupesh Bhau 🎉🎉🎉
@shashikantmokashi7424
@shashikantmokashi7424 5 күн бұрын
Congratulations 👏
@anandkoli4305
@anandkoli4305 5 күн бұрын
अभिनंदन रुपेश धुमाल
@sanketnivalkar6597
@sanketnivalkar6597 5 күн бұрын
अप्रतिम दादा
@Akibshaikh182
@Akibshaikh182 5 күн бұрын
Hum apke sath hai ❤
@mohdayan776
@mohdayan776 5 күн бұрын
Congratulations rupesh dada