Пікірлер
@maheshswami7037
@maheshswami7037 3 күн бұрын
बेडेकर सरांमुळे आम्हाला खरा इतिहास मिळाला ❤❤
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Ай бұрын
हे तुमचे व्याख्यान दिल्ली, लखनौ ,कानपुर ,प्रयागराज , कलकत्ता येथे झाले पाहिजे .
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Ай бұрын
कोनार्क मंदिराचा शोध मराठ्यांनी लावला ह्याबद्दल मंदिर परिसरात काहीही उल्लेख नाही .
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Ай бұрын
मराठ्यांचा पराक्रम ऐकून आनंद वाटला . पण मराठेशाहीचा अंत का व कसा ,कोणामुळे झाला हे सुद्धा निवेदन करावे ही विनंती .
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Ай бұрын
अब्दालीने केलेले अत्त्याचार व क्रूरता ह्यांना थोपावणारा एकही हिंदी/ राजपूत राजा त्यावेळी नव्हता उत्तरेत ह्याच आश्चर्य आहे.
@AlankarGore
@AlankarGore Ай бұрын
🙏🙏🙏
@prachipatil2646
@prachipatil2646 Ай бұрын
Narajicha sur ka disnar nahi 350 varsyat gadkillyache khander zhale ahet kon marathi mavale konich urale nahit gadkillyache arkitekcher koni urla nahi tappya tapyat kaam karve lagel aplyala saglyana durgsavradhan savstana apali kaame nemavi lagil Ani ti purn hotil Ashi pavale uchlavi lagatil rajestan che gadkiie ajun bagha kase japale ahet aplyala raigad sudha japta ala nahi .
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk Ай бұрын
Panipat maidan pahila dolyat ashru ale
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk Ай бұрын
Tumchya mula panipat smajla
@drpjadhav655
@drpjadhav655 Ай бұрын
No words fo this heartfelt documentry. Salute to your efforts. But panipat like scenario is happening now. We hindus should get united . Never stab our own hindus. Devote to rashtdharm. Boycot economically " peaceful cult"
@arunmahajan295
@arunmahajan295 Ай бұрын
बहोत सुंदर जानकारी. जय शिवाजी जय भवानी.
@arvindbardeskar278
@arvindbardeskar278 Ай бұрын
स्पष्ट, स्वच्छ आवाजात इतिहास ऐकावासा वाटतो.
@jayabhagwat5538
@jayabhagwat5538 Ай бұрын
Dada itihas sanshodhan mandlache sabhasad kase hota yete
@BoxingisLife111
@BoxingisLife111 Ай бұрын
Aurangabad ❌ Chatrapati Sambhaji nagar ✅
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk Ай бұрын
पानिपत एक भळभळती जखम दुखः याच आहे की तरुणायिला या बद्दल काही माहीत नाही एक चित्रपट बनला पाहीजे कारण चित्रपट तरुणाई पहाते बखरी वैगरे वाचत नाही...
@raghavramon2051
@raghavramon2051 Ай бұрын
Woww just woww.Senapati Rudraji Anant aani Marathi armaracha Vijay aso. Sarkhel Kanhoji Angre amar rahot
@MohanMengane
@MohanMengane Ай бұрын
आता पर्यंत खुप ईतिहास ऐकून होतो पण इतका चांगला आवाज आईकला नाही खरच खूप चांगली माहिती सांगितली
@prabodhinisonawane8232
@prabodhinisonawane8232 Ай бұрын
Khup chan mahiti dili dhanyawa
@Gaming_withpranav
@Gaming_withpranav Ай бұрын
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले ! तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले ! खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले ! बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची ! दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची ! पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची ! जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा ! कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा ! करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा ! शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे ! स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे ! श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे ! मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो ! रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो ! “हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो ! “त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !! जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे ! वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे ! तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे ! स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ! - कविवर्य कुसुमाग्रज

@RameshGondhale
@RameshGondhale Ай бұрын

नागपूर चे रगुजी भोसले यांचे दिवाण भास्कर पंडित यांच्या वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल
@aishwaryashete479
@aishwaryashete479 Ай бұрын
I love chatrapati shivaji majaraj and your syudy sir❤
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 Ай бұрын
जय शिवराय 💯🚩... ❤
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Ай бұрын
धन्यवाद मराठा हिस्ट्री >>>>>>> सांगोपांग ऐतिहासिक माहितीसह, भौगोलिक परिसराच्या नकाशाच्या मदतीने इस 1760 मध्ये घेऊन जाणारे विवेचन;___ प्रत्यक्ष याची डोळा पाहिल्याचा अनुभव!!. 卐ॐ卐
@milindbhoir9307
@milindbhoir9307 Ай бұрын
Kharach khupa h chan samjaun sangitle ahe..
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk Ай бұрын
Jai shree Ram...
@shahushinde5328
@shahushinde5328 Ай бұрын
निनाद बेडेकर यांचे शिवचरित्र उपलब्ध आहे का असेल तर नाव सांगा
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 Ай бұрын
खूप छान
@maheshkamble5255
@maheshkamble5255 3 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
@kedarmahajan9098
@kedarmahajan9098 3 ай бұрын
Aapla contact number milu shakel ka???
@KumarBharat77
@KumarBharat77 3 ай бұрын
Amhala shivbhart pahije
@prakashsalvi4964
@prakashsalvi4964 3 ай бұрын
🙏खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर 🙏 मानाचा मुजरा 🙏🙏संपूर्ण समूहाचे शतशः आभार 🙏🙏
@UnknownPerson-yv2sp
@UnknownPerson-yv2sp 3 ай бұрын
पानिपत च्या युद्यात नजीब च्या सेनेत पण काही बाणाचा दुसूण येतो
@rahuldixit52
@rahuldixit52 3 ай бұрын
pls give some information on netaji palkar specially after Shivaji maharaj convert him into hindu religan again
@MasterGaming-wd6kw
@MasterGaming-wd6kw 3 ай бұрын
Jai shiv shambhu
@MasterGaming-wd6kw
@MasterGaming-wd6kw 3 ай бұрын
Jai shiv shambhu
@Hrushiee
@Hrushiee 3 ай бұрын
Khup Chan Mahiti Dili Bhavaano❤
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 3 ай бұрын
The great Maratha
@sj21978
@sj21978 3 ай бұрын
अमोघ वाणी 🙏
@sakharamlanghi8470
@sakharamlanghi8470 3 ай бұрын
Aae shree saptshrungi Devi mate ki jay.
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुह्मी ,तुमचा आवाज हा खरोखर इतिहासातील पाऊल खुणावर जुन्या शिवकाळातील वास्तव् हुबेहूब दर्शवतः आहे !🙏🙏
@ASHUTOSHSANAS
@ASHUTOSHSANAS 3 ай бұрын
1757 मध्ये मल्हारराव होळकरांना सुभेदार हा किताब दिला होता का? नानासाहेबांनी त्यांना सुभेदारी किताब दिला होता असे वाचनात आले की बरोबर आहे का?
@rohitbagul8886
@rohitbagul8886 3 ай бұрын
छान. माऊली तुम्ही गडावर परत जाणार असेल तर कळवा .तुमच्या सोबत अजून गडाची माहिती भेटेल आम्हाला. श्री शिवराय
@abhishekkajale8239
@abhishekkajale8239 3 ай бұрын
सर मला यादवकालीन बद्दल सांग
@dr.aniketmohite8567
@dr.aniketmohite8567 3 ай бұрын
1:17:14 Jabardast...kata yenar mhnje yenar...🔥🔥🔥
@rajusalve9959
@rajusalve9959 3 ай бұрын
जय शिवराय
@prasannakumarkondo3241
@prasannakumarkondo3241 3 ай бұрын
जय शिवराय
@surajpotdar6659
@surajpotdar6659 3 ай бұрын
प्रत्येक शब्द न शब्द हेच सांगून जातोय की आपले महाराज किती महान किती विचारवंत आणि किती मनाने श्रीमंत होते.
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 3 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ !🙏🙏